एक्स्प्लोर

Oppo Reno 7 सीरिजमधला स्वस्त स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच, जाणून घ्या याचे फीचर्स

Oppo Reno 7Z 5G : ट्रिपल रिअर कॅमेरा आणि बऱ्याच भन्नाट फीचर्ससह Oppo Reno 7 सीरिजचा नवीन स्मार्टफोन लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे.

Oppo Reno 7Z 5G Smartphone :   Oppo Reno 7Z 5G Smartphone ची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. नवीन ओप्पो रेनो 7 च्या सीरिजमध्ये आता व्हॅनिला Oppo Reno 7 5जी आणि Oppo Reno 7Z 5G pro चा समाविष्ट करण्यात आला आहे. नवीन स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 695 5G SoC प्रोसेसरसह मार्केटमध्ये येणार आहे. ज्यामध्ये 8GB RAM आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेज मिळणार आहे. Oppo Reno 7Z 5G मध्ये 60Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.43-इंच फुलएचडी+ डिस्प्ले आहे. हा जलद चार्जिंग सपोर्टसह 4,500mAh बॅटरीसह येणार आहे.

Oppo Reno हा स्मार्टफोन विशेष त्याच्या कॅमेऱ्यासाठी ओळखला जातो. कमी किंमतीत जास्त विक्री ही Oppo Reno ची खासियत आहे. अशा मध्येच होळीचा सण अवघ्या काही दिवसांवरच आहे. अशा वेळी तुम्हाला तुमचे छान फोटो कॅमेऱ्यात क्लिक करायचे असल्यास Oppo Reno चा हा स्मार्टफोन तुमच्यासाठी एक प्रकारची सुवर्णसंधीच आहे. 

जाणून घ्या याचे फीचर्स :

Oppo Reno 7Z 5G ची किंमत 31,490 रूपये इतकी आहे. Oppo Reno 7Z 5G Android 12 बेस ColorOS 12 सह येईल. हा ड्युअल सिम स्मार्टफोन असेल जो नॅनो सिमला सपोर्ट करणारा आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, यात ट्रिपल रिअर कॅमेरा उपलब्ध होणार आहे. ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा उपलब्ध असणार आहे. या मोबाईलमध्ये 2-2 मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 16-मेगापिक्सेल कॅमेरा मिळणार आहे.

या मोबाईलमध्ये 128 जीबीची इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. जी मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. हा 5G स्मार्टफोन असेल आणि वाय-फाय 5 साठी सपोर्ट असेल. फोनमध्ये 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. मोबाईलचे एकूण वजन 173 ग्रॅम आहे. 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Hitendra Thakur : वसईवाल्यांना तिथेच निपटावू, फडणवीसांचा हितेंद्र ठाकूरांना इशाराJaipur 17 Crore Injection : लोक वर्गणीतून उभारले पैसे, 23 महिन्याच्या बाळाला दिलं 17 कोटींचं इंजेक्शनABP Majha Headlines : 11 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 14 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
Embed widget