एक्स्प्लोर
Advertisement
टोयोटाची नवी फॉर्च्युनर कार लवकरच ग्राहकांच्या भेटीला!
मुंबई: टोयोटा लवकरच नवी फॉर्च्युनर कार लाँच करणार आहे. 7 नोव्हेंबर 2016 रोजी ही कार लाँच करण्यात येणार आहे. लाँचिंगनंतर या कारला फोर्डच्या नव्या एन्डेव्हर आणि शेवरले ट्रेलब्लेजर या कारशी स्पर्धा करावी लागणार आहे.
या नव्या कारमध्ये नवे फीचर्सही देण्यात आले आहेत. यामध्ये 18 इंचीचा अलॉय व्हील दिला आहे. तसंच याच्या टेल लाइटमध्ये देथील बदल करण्यात आला असून याचं नवं डिझाइन तयार करण्यात आलं आहे.
इनोव्हा क्रिस्टाचं इंजिन नव्या फॉर्च्युनरला देण्यात आलं आहे. यामध्ये दोन डिझेल इंजिन पर्यायही आहेत. तर पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 6 स्पीड म्यॅनुअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायही आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
अहमदनगर
मुंबई
Advertisement