एक्स्प्लोर

21 ऑगस्टला मर्सिडिजच्या दोन कारचं लाँचिंग

मर्सिडीज लवकरच दोन नव्या टू-सीटर कार लाँच करण्याच्या तयारीत आहे.

मुंबई : मर्सिडीज लवकरच दोन नव्या टू-सीटर कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. जीटी रोडस्टार आणि जीटी आर या दोन स्पोर्ट्स कार मर्सिडिज 21 तारखेला लाँच करणार आहे. पाहा या कारचे फीचर आणि किंमत.

मर्सिडिज-एएमजी जीटी आर

mercedes-benz 3 (3) हे स्टॅँडर्ड मर्सिडिज- एएमजी जीटीचं हार्डकोर व्हर्जन आहे. यामध्ये 4.0 लीटरचं ट्वीन-टर्बो वी8 पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. ज्यामध्ये 585 पीएस पॉवर आणि 700 एनएम टॉर्क आहे. तसंच हे इंजिन 7 स्पीड ड्यूल-क्लच गिअरबॉक्सही आहे. या कारचा टॉप स्पीड 318 किमी प्रति तास असणार आहे. या कारची किंमत जवळजवळ 3 कोटी रुपये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मर्सिडिज-एएमजी जीटी रोडस्टर

  mercedes-benz 3 (1) या कारमध्ये 4.0 लीटर व्ही 8 इंजिन देण्यात आलं आहे. यामध्ये 476 पीएस पॉवर आणि 630 एनएम टॉर्क मिळणार आहे. यामध्ये इंजिन 7 स्पीड ड्यूल क्लच गिअरबॉक्स असणार आहे. या कारचा टॉप स्पीड 302 किमी प्रति तास असणार आहे. या कारची किंमत 2.7 कोटी असणार आहे. बातमी सौजन्य : cardekho.com 

महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी

Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा

तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ

राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 

Embed widget