एक्स्प्लोर

Apple Event 2020: अॅपलकड़ून iPhone-12 सीरिजचे चारही फोन लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10.30 वाजता होणार कार्यक्रम. Hi Speed या थीमवर आधारित कार्यक्रमात 5G मोबाईलचे लॉंच होणार

live update apple event today iphone 12 launch apple event apple online apple event 2020 Apple Event 2020: अॅपलकड़ून iPhone-12 सीरिजचे चारही फोन लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Background

मुंबई : जगभरात उत्सुकता लागून राहिलेल्या Apple च्या आजच्या वार्षिक लॉंच कार्यक्रमात iPhone 12 सीरिजचे लॉंच होणार आहे. या सीरिजला हाय स्पीडच्या टॅग लाईनवसह बाजारात आणले गेले आहे. हा लॉन्चिंग कार्यक्रम भारतीय वेळेप्रमाणे रात्री 10.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणार आहे.

कंपनीच्या या कार्यक्रमाव्यतिरिक्त फोनच्या किंमती किंवा इतर फीचर्सबद्दल कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही . पण कंपनीच्या या वार्षिक लॉन्चिंग कार्यक्रमाबद्दल अनेक अफवा, अंदाज किंवा माहितीच्या लीकची चर्चा असते. त्यावरुन त्याचे फीचर्स आणि किंमतीची माहिती सांगता येऊ शकते.

Apple सीरिजमधील आयफोनच्या नव्या मॉडेलची अनेक जण आतुरतेने वाट पाहत असतात. Apple आज आपल्या बहुप्रतीक्षित असलेल्या आयफोन 12 (iPhone 12) आज बाजारात येत आहे. त्यासाठी एका शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या दरम्यान कंपनी त्यांच्या सर्वात छोटा आयफोन iPhone 12 mini यासंबंधीही घोषणा करण्याची शक्यता आहे.

4 मॉडेल लॉंच होणार
Apple त्यांच्या कार्यक्रमात iPhone 12 सीरिजमधील चार स्मार्टफोनचे लॉन्च करणार आहे. यात iPhone 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max यांचा समावेश आहे. या सर्व डिव्हाईसमध्ये 5G ची सेवा असणार आहे.

अशा असतील याच्या किंमती!
एका वृत्तानुसार iPhone 12 mini च्या डिस्प्लेचा आकार हा 5.1 इंच इतका असेल आणि याची किंमत 51 हजार इतकी असू शकते. 6.1 इंच डिस्प्ले असणाऱ्या iPhone 12 ची किंमत जवळपास 58 हजार 300 इतकी असेल. या दोन्ही स्मार्ट फोनमध्ये ड्युएल कॅमेराची सोय आहे. तसेच यात 64GB पासून 256GB स्टोरेजची व्यवस्था असण्याची शक्यता आहे.

iPhone 12 Pro चा डिस्प्ले हा 6.1 इंच इतक्या आकाराचा असू शकतो तर त्याची किंमत ही 73 हजार असू शकते. iPhone 12 Pro Max चा डिस्प्ले 6.7 इंच असेल आणि त्याची सुरुवातीची किंमत ही 80 हजार इतकी असू शकेल. या कार्यक्रमात कंपनी MagSafe हा वायरलेस चार्जर देखील बाजारात आणू शकते. वरील किंमती या केवळ अंदाजे आहेत. कंपनीने अधिकृतरित्या किंमतीबाबत कोणताही खुलासा केला नाही.

असे असेल त्याचे डिजाईन
एका अहवालात असे सांगण्यात आले आहे की, iPhone 12 चे डिझाईन iPhone 4 शी मिळते जुळते आहे. कंपनीने हे मॉडेल 2010 साली लॉन्च केले होते. नवा आयफोन हा फ्लॅट एज असू शकतो तसेच त्याला स्टेनलेस स्टीलची चौकट देखील असू शकते.

पहिला 5G iPhone असेल
सध्या बाजारात अनेक कंपन्यांचे 5G मोबाईल उपलब्ध आहेत. Apple ची iPhone 12 सीरिज ही पहिली 5G सीरिज असेल. कंपनीचे विश्लेषक मिंग-ची कूओ यांच्या मते सर्व चारही आयफोन 5G असतील.

[mb]1597389106[/mb]

00:05 AM (IST)  •  14 Oct 2020

आयफोन 12 Pro Max लॉन्च. यामध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यासह अॅपलने आयफोन 12 सीरिजचे चारही फोन लॉन्च केले आहेत.
00:03 AM (IST)  •  14 Oct 2020

आयफोन 12 प्रो लॉन्चः 6.5 इंचाचा डिस्प्ले, स्टेनलेस स्टील आणि ग्लास बॉडी, ट्रिपल रियर कॅमेरा, सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले, 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा, 12 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स यासारखे फीचर्सने आयपी 68 रेटिंग मिळाली आहे. यामुळे फोन सहा मीटर खोल पाण्यात 30 मिनिटांपर्यंत राहू शकतो.
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव

व्हिडीओ

Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
Bhagyashree Jagtap Lonavala : फळविक्रेती भाग्यश्री काल नगरसेवक बनल्या, आज पुन्हा फळगाडा लावून सेवेत
Raj Thackeray On Yuti : जास्त ताण नका, राज ठाकरेंच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना
Sunil Shelke : कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर दादांच्या आमदाराला मंत्रीपदाची अपेक्षा! शेळके काय म्हणाले.

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
Ajit Pawar & Satej Patil: पुण्यात अजित पवार मोठा डाव टाकणार? सतेज पाटलांना फोन फिरवला, म्हणाले....
Pune Election: पुण्यात अजित पवार मोठा डाव टाकणार? सतेज पाटलांना फोन फिरवला, म्हणाले....
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
BMC Election 2026: मनसे-ठाकरे गटाचे जागावाटप अंतिम टप्प्यात, मातोश्रीवरच्या बैठकीत शिवडीचा तिढा सुटला; विक्रोळी, भांडूप, दादरमधील वॉर्डांबाबत चर्चा सुरु
राज ठाकरेंनी दादुसाठी समजुतदारपणा दाखवला, शिवडीत एक पाऊल मागे, विक्रोळी, भांडूप, दादरच्या जागावाटपाची चर्चा सुरु
Embed widget