एक्स्प्लोर
Advertisement
लेनोव्होचा ‘Z2 प्लस’ स्मार्टफोन भारतात लॉन्च
मुंबई : प्रसिद्ध स्मार्टफोन मेकर कंपनी लेनोव्होने भारतात आपला नवा स्मार्टफोन ‘झेड 2 प्लस’ लॉन्च केला आहे. अमेझॉन इंडिया या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर एक्स्क्लुझिव्हली या स्मार्टफोनची विक्री सुरु करण्यात येणार आहे.
लेनोव्हो झेड 2 प्लस स्मार्टफोनची विक्री 25 सप्टेंबरला रात्री 11 वाजून 59 मिनिटांनी अमेझॉनवर सुरु होणार आहे. लेनोव्होचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये उपलब्ध असेल.
लेनोव्हो झेड 2 प्लसचे फीचर्स :
- 5 इंचाचा पूर्ण एचडी आयपीएस एलसीडी डिस्प्ले (1920×1080 पिक्सेल)
- 2.15 गीगाहर्ट्झ क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर
- 3 जीबी रॅम 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज (पहिला व्हेरिएंट)
- 4 जीबी रॅम 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज (दुसरा व्हेरिएंट)
- ग्राफिक्ससाठी एड्रेना 530 जीपीयू इंटिग्रेटेड
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- रिअर कॅमेऱ्यामध्ये फेस डिटेक्शन, पॅनोरमा मोज, इंटेलिजेंट HDR, स्लो मोशन, व्हिडीओ रेकॉर्डिंग फीचर्स
- फिंगरप्रिंट सेन्सर
- 3500 एमएएच क्षमतेची बॅटरी
- 4 जी एलटीई
- वाय-फाय 11 ए/बी/जी/एन/एसी
- ब्लूटूथ 1
- यूएसबी टाइप-सी पोर्ट
- 3 जीबी रॅम 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज (पहिला व्हेरिएंट) – 17,999 रुपये
- 4 जीबी रॅम 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज (दुसरा व्हेरिएंट) – 19,999 रुपये
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 4 के व्हिडो रेकॉर्डिंग
- स्लो मोशन
- टाईम लॅप्स
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
बातम्या
राजकारण
Advertisement