एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोटो G5 आणि G5 प्लसचं भारतात लाँचिंग
मुंबई : लेनोव्हो उद्या (बुधवार) भारतात मोटो G5 आणि G5 प्लस हे दोन मच अवेटेड स्मार्टफोन लाँच करणार आहे. फेब्रुवारीमध्ये बार्सिलोना इथे झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये या दोन्ही स्मार्टफोनची घोषणा करण्यात आली होती.
मोटोचे हे दोन्ही फोन विक्रीसाठी केवळ फ्लिपकार्टवर उपलब्ध असतील. G5 या 2GB रॅम आणि 16 GB व्हेरिएंटची किंमत 14 हजार रुपये असेल, तर G5 प्लसच्या 2GB RAM/ 32GB व्हेरिएंटची किंमत 15 हजार 300 रुपये असण्याची शक्यता आहे. तर 3GB RAM/ 64GB व्हेरिएंटची किंमत 19 हजार 700 रुपये असू शकते.
मोटो G5 चे फीचर्स :
- 7.0 नॉगट ऑपरेटिंग सिस्टीम
- 5 इंच आकाराची स्क्रिन
- 1.4GHz Snapdragon 430 प्रोसेसर
- 2/3 GB रॅम व्हेरिएंट
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 2800mAh क्षमतेची बॅटरी
- 7.0 नॉगट ऑपरेटिंग सिस्टीम
- 5 इंच आकाराची स्क्रिन
- 2GHz Snapdragon 625 ऑक्टाकोर प्रोसेसर
- 2/3/4 GB रॅम व्हेरिएंट
- 12 मेगापिक्सेल रिअर, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 3000mAh क्षमतेची बॅटरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement