एक्स्प्लोर
इंटेक्सचा अॅक्वा क्लासिक स्मार्टफोन लाँच, किंमत 4,444 रु.
![इंटेक्सचा अॅक्वा क्लासिक स्मार्टफोन लाँच, किंमत 4,444 रु. Intex Aqua Classic With 5 Inch Display Launched इंटेक्सचा अॅक्वा क्लासिक स्मार्टफोन लाँच, किंमत 4,444 रु.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/27160901/INTEX2-580x395-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: स्मार्टफोन कंपनी इंटेक्सनं अॅक्वा सीरीजमधील एक नवा स्मार्टफोन एक्वा क्लासिक लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत अवघी 4,444 रु. आहे. कंपनीच्या वेबसाइटवर हा फोन लिस्ट करण्यात आला आहे.
इंटेक्स अॅक्वा ड्यूल सिम सपोर्टिव्ह असणार आहे. यामध्ये 5 इंच स्क्रीन असून रेझ्युलेशन 480x854 पिक्सल आहे. यामध्ये 1.2GHz क्वॉर्ड कोअर प्रोसेसर आहे. तर 1 जीबी रॅम देण्यात आला आहे. तसंच यामध्ये 8 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलं असून यामध्ये 32 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते.
या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. तर याची बॅटरी क्षमता 2100mAh आहे. तसंच यामध्ये 3जी, ब्ल्यूटूथ, वायफायही देण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)