एक्स्प्लोर

Instagram : इंस्टाग्रामचं नवं फिचर, आता पोस्ट आणि रील्ससाठी QR Code

Instagram QR Code Feature : इंस्टाग्रामने पोस्टसाठी क्यूआर कोडचं नवीन फिचर आणलं आहे. तुम्ही आता पोस्ट, रील्स, टॅग आणि लोकेशनसाठी QR Code बनवू शकता.

Instagram QR Code : मेटा (Meta) कंपनीची मालकी असलेलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामचं (Instagram) नवं फिचर आणणार आहे. इंस्टाग्रामचा वापर करणाऱ्या यूजर्सची संख्या प्रचंड आहे. तरूणाईमध्ये इंस्टाग्रामची प्रचंड क्रेझ आहे. याच यूजर्ससाठी इंस्टाग्राम सतत नवीन फिचर अपडेट करत असते. इंस्टाग्रामने पोस्टसाठी क्यूआर कोड (QR Code) हे नवीन फिचर आणणार आहे. तुम्ही आता पोस्ट, रील्स, टॅग आणि लोकेशनसाठी QR Code बनवू शकता. यामुळे इंस्टाग्राम युजर्स आता QR कोडद्वारे त्यांची पोस्ट, रील्स, टॅग आणि लोकेशन्स शेअर करु शकतील.

इंस्टाग्रामवरील युजर्ससाठी आता QR कोड शेअरिंगचा पर्याय उपलब्ध असेल. यासाठी तुम्हाला फक्त कोणत्याही रील्स, पोस्ट किंवा लोकेशनवरील थ्री-डॉट मेनूवर क्लिक करायचे आहे. यामध्ये वरच्या बाजूला उजवीकडे 'QR कोड' ऑप्शनवर क्लिक करा आणि तो तुमच्या कॅमेरा रोलमध्ये सेव्ह करु शकता. तुम्ही QR कोड जनरेट करण्यासाठी ब्राउझरवरील पोस्टच्या URL मध्ये '/qr' लिहून देखी क्यूआर कोड जनरेट करु शकता.

Instagram च्या या नवीन फीचरमुळे युजर्सना त्यांच्या प्रोफाइलच्या QR कोडद्वारे प्रोफाइल शेअर करण्याची परवानगी मिळेल. याशिवाय तुम्हाला तुमची पोस्ट, रिल्स किंवा लोकेशन क्यूआर कोडमुळे शेअर करणं सोपं होईल, असं इंस्टाग्रामने म्हटलं आहे. इंस्टाग्रामची मालकी असलेल्या मेटा कंपनीने सांगितले की त्यांनी 'लोक आणि व्यवसायांना विशिष्ट कंटेट सर्च किंवा अॅड करणे सोपे करण्यासाठी कंपनीनं हा निर्णय घेतला आहे. 

इंस्टाग्रामवर आता लोकेशन शोधणं सोपं

इंस्टाग्रामने याआधही एक नवीन फिचर अपडेट केलं आहे. या नवीन फिचरमध्ये नकाशा जोडण्यात आला. हे नवीन फिचर गुगल मॅपसारखेच (Google Map) दिसत असले तरी त्यात काही बदल करण्यात आले आहेत. इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटाचे (Meta) मालक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी प्लॅटफॉर्मवर शोधण्यायोग्य नकाशा दर्शविण्यासाठी एक इंस्टाग्राम स्टोरी देखील पोस्ट केली आहे. या नवीन फिचर्ससह असे दिसते की, यूजर्स त्यांच्या जवळील लोकप्रिय ठिकाणं जसे की हॉटेल्ससुद्धा शोधू शकतात आणि श्रेणीनुसार फिल्टर देखील वापरू शकतात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला

व्हिडीओ

Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
Embed widget