एक्स्प्लोर

भारतीयांचे दररोज 8.33 लाख तास व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलिंगवर

मुंबई : सोशल मीडियावर तासनतास वेळ घालवणाऱ्यांमध्ये फक्त तरुणच नाहीत, तर सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांचा समावेश आहे. भारतीय यूझर्समध्ये 'व्हॉट्सअॅप'चं वेड इतर देशांच्या तुलनेत जरा जास्तच आहे. विशेष म्हणजे फक्त टेक्स्ट मेसेजच नाही, तर व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल्समध्येही भारत अग्रस्थानी आहे. भारतीय यूझर्स व्हॉट्सअॅपवरुन दररोज 50 मिलियन म्हणजेच 5 कोटी मिनिटं व्हिडिओ कॉल करतात. म्हणजेच भारतीय दररोज सरासरी 8 लाख 33 हजार 333 तास वेळ व्हॉट्सअॅपच्या व्हिडिओ कॉलिंगवर घालवतात. हा आकडा जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत प्रचंड जास्त आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात व्हॉट्सअॅपवरुन व्हिडिओ कॉलिंगला सुरुवात झाली. त्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीतील ही आकडेवारी समोर आली आहे. व्हॉट्सअॅपच्या व्हिडिओ कॉलिंगला स्काईप, फेसबुक मेसेंजरचं व्हिडिओ चॅट, हाईक, वायबर, गुगलचं अॅलो आणि अॅपलचं फेसटाईम यांची टक्कर आहे. इंटरनेटचे घसरते दर आणि रिलायन्स जिओ सारख्या कंपन्यांनी दिलेला फ्री प्रमोशनल डेटा वाढत्या व्हिडिओ कॉलिंगसाठी महत्त्वाचा ठरला आहे. जगभरात दररोज 5.5 कोटी व्हिडिओ कॉल्स केले जातात. जगात दररोज एकूण 34 कोटी मिनिटं व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल्सवर बोललं जातं. जगभरात व्हॉट्सअॅपचे 20 कोटी मासिक अॅक्टिव्ह यूझर्स आहेत. कोणतीही थर्ड पार्टी जाहिरात सुरु करण्याचा मानस नसल्याचं व्हॉट्सअॅपने स्पष्ट केलं आहे. व्हॉट्सअॅप कंपनी फेसबुकने विकत घेतली आहे. फोटो स्टोरी, जीआयएफ इमेज यासारखी फीचर्स अलिकडच्या काळात लाँच करण्यात आली आहेत. त्यानंतर डिजीटल पेमेंटच्या दृष्टीने व्हॉट्सअॅपचे प्रयत्न सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar : राज्यात 11 मंत्रिपदं, केंद्रात कॅबिनेट आणि राज्यपालपद; अजित पवारांच्या भाजपकडे मागण्याRaj Thackeray Speech Full Speech : निवडणुकीत थर्ड अंपायर असता तर..राज ठाकरेंची तुफान फटकेबाजीSachin Tendulkar Meets Vinod Kambli : विनोद कांबळी मंचावर, राज ठाकरेंना सोडून सचिन भेटीसाठी धावलाABP Majha Headlines : 6 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
Embed widget