एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
6GB रॅम, 40 मेगापिक्सेल कॅमेरा, हुआवेचा नवा फोन
P20 सीरिजच्या फोनमध्ये लेसिका लेंस आणि AI कॅमेरा दिलेला आहे. P20 प्रोमध्ये तीन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत, तर P20 लाईटमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा आहे.
नवी दिल्ली : हुआवेने भारतात आपला प्रिमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन P20 प्रो आणि P20 लाईट लाँच केला आहे. P20 सीरिजच्या फोनमध्ये लेसिका लेंस आणि AI कॅमेरा दिलेला आहे. P20 प्रोमध्ये तीन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत, तर P20 लाईटमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा आहे.
P20 लाईट आणि P20 प्रो ची किंमत
हुआवेने P20 प्रो ची किंमत 64 हजार 999 रुपये ठेवली आहे, तर P20 लाईटची किंमत 19 हजार 999 रुपये आहे. दोन्हीही स्मार्टफोन अमेझॉन एक्स्लुझिव्ह असतील, जे 3 मेपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील. हुआवे P20 प्रो ग्रेफाईट ब्लॅक, मिडनाईट ब्ल्यू कलरमध्ये फोन उपलब्ध असतील.
P20 प्रोचे स्पेसिफिकेशन
अँड्रॉईड 8.1 ओरिओ
6.1 इंच आकाराची स्क्रीन
रिअर बॉडीवर फिंगरप्रिंट सेन्सर
हुआवे किरीन 970 प्रोसेसर चिप
6GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज
IP67 सर्टिफाईड (वॉटर-डस्ट रेजिस्टंट)
तीन रिअर कॅमेरा, 40 मेगापिक्सेल RGB सेंसर लेंस, 20 मेगापिक्सेल मोनोक्रोम लेंस आणि 8 मेगापिक्सेल टेलीफोटो लेंस
24 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
4000mAh क्षमतेची बॅटरी
P20 लाईटचे स्पेसिफिकेशन
ओरिओ 8.0
5.84 इंच आकाराची स्क्रीन
हाईसिलिकन किरिन 659 SoC चिप
4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज
16MP+2MP कॉम्बिनेशनचा ड्युअल रिअर कॅमेरा
3000mAh क्षमतेची बॅटरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सिंधुदुर्ग
निवडणूक
Advertisement