एक्स्प्लोर
HP Spectre जगातील सर्वात स्लीम लॅपटॉप

मुंबई : आजपर्यंत जगातील सर्वात स्लीम लॅपटॉप म्हणून अॅपलच्या मॅक बुक एअरची गणना होत होती. पण आता HP ने Spectre नावाने सर्वात स्लीम लॅपटॉप बनवल्याचा दावा केला आहे. कंपनी हा लॅपटॉप उद्या दिनांक २१ जून रोजी भारतात लाँच करणार आहे. HP Spectre ची जाडी १.४ मिलीमीटर आहे. तसेच १३ इंचाच्या डिस्पले असणाऱ्या लॅपटॉपच्या रेंजमध्ये कंपनीने HP Spectre लॅपटॉपला १३.३ इंचाचा डिस्प्ले बनवला आहे.
HP Spectre लॅपटॉपमध्ये Intel च्या i5 आणि i7 प्रोसेसर बसविण्यात आले आहेत. तसेच या लॅपटॉपमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबीची हार्डडिस्क देण्यात आली आहे. HP Spectreची बॉडीसाठी अॅल्यूमिनीअम वापरण्यात आले आहे. तर याचा बॉटमचा भाग कार्बन फायबरने बनवण्यात आला आहे. याच्याशिवाय लॅपटॉपमध्ये यूएसबी टाइपचे सी पोर्टही लावण्यात आले आहेत. HP Spectreची लाँचिंगची किंमत ७८,२८२ रुपये देण्यात आली आहे.
HP Spectre लॅपटॉपमध्ये Intel च्या i5 आणि i7 प्रोसेसर बसविण्यात आले आहेत. तसेच या लॅपटॉपमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबीची हार्डडिस्क देण्यात आली आहे. HP Spectreची बॉडीसाठी अॅल्यूमिनीअम वापरण्यात आले आहे. तर याचा बॉटमचा भाग कार्बन फायबरने बनवण्यात आला आहे. याच्याशिवाय लॅपटॉपमध्ये यूएसबी टाइपचे सी पोर्टही लावण्यात आले आहेत. HP Spectreची लाँचिंगची किंमत ७८,२८२ रुपये देण्यात आली आहे. आणखी वाचा























