एक्स्प्लोर

Instagram | इंस्टाग्रामवरील फोटो, व्हिडीओ Save कसे करावे? जाणून घ्या सोपी पद्धत

इंस्टाग्रामवरील अनेक फोटो, पोस्ट आपल्याला सेव करायच्या असतात. मात्र, याची माहिती नसल्याने त्या सेव करता येत नाही. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट कशा सेव करायच्या याची माहिती सांगणार आहोत.

इंस्टाग्राम हे एक जबरदस्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावर आपल्याला फोटो, व्हिडीओ शेअर करता येतात. याच्या माध्यमातून अनेक प्रकारची माहितीची देवाणघेवाण करता येते. मात्र, इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणे इंस्टाग्रामवरी कंटेन्ट क्षणभंगुर आणि वेगवान वाहतो. त्यामुळे फोटो आणि पोस्ट्स डाउनलोड किंवा जतन कसे करावे हे जाणून घेणे आवश्यक आहे.

आपल्याला स्वतःचा इन्स्टाग्राम फोटो सेव्ह करायचा असेल किंवा तो इतरत्र शेअर करू इच्छित असाल किंवा आपल्याला इतरांनी शेअर केलेला कंटेन्ट डाउनलोड करू इच्छित असाल तर इन्स्टाग्राम फोटो कसे सेव्ह करावे यासाठी या टिप्स फोलो करा.

इन्स्टाग्राम अॅपमध्ये आपण कॅप्चर केलेले, फिल्टर केलेले आणि एडीट केलेले फोटो आपल्या फोनच्या फोटो लायब्ररीमध्ये सेव करणे इन्स्टाग्रामने खूप सोपे केले आहे.

इन्स्टाग्राम अ‍ॅप उघडा आणि आपल्या स्क्रीनच्या शेवटी माणसाच्या आकाराचे (person-shaped) चिन्ह टॅप करून आपल्या प्रोफाइलकडे जा.

एकदा मेनू पॉप-अप उघडल्यानंतर पहिला पर्याय Settings दिसेल, तिथं टॅप करा. त्यानंतर Account ऑप्शनवर क्लिक करा. तुमच्यासमोर Original Photos पर्याय येईल. हा ऑप्शन iOS डिव्हाईस वापरणाऱ्यांना दिसेल जे Android युजर्स आहेत त्यांना Original Posts असा पर्याय येईल.

इंस्टाग्राम अ‍ॅप आता आपल्याला आपले इंस्टाग्राम फोटो automatically सेव करण्याचा पर्याय देतेय. फक्त तुम्हाला Save Original Photos/Posts या पर्यायाला सक्रीय करायचे आहे.

आता हा पर्याय चालू झाल्यावर, आपण इंस्टाग्रामवर पोस्ट करता तो प्रत्येक फोटो आपल्या फोनच्या फोटो लायब्ररीत सेव केला जाईल.

आपल्या इन्स्टाग्राम अॅपच्या प्रायवेट एरियातील कोणताही फोटो किंवा व्हिडिओ सेव करणे सोपं आहे. जो आपल्याला नंतर कधीही पाहता येतो. मात्र, ज्यांना आपण फोलो करत नाही किंवा आपल्याला फोलो न करणाऱ्या युजर्सचे फोटो, व्हिडीओ सेव कसे करायचे? हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी सोपा पर्याय आहे.

कोणतीही पोस्ट सेव करण्यासाठी, बुकमार्क चिन्हावर टॅप करा. त्यानंतर पोस्ट आपल्या Saved फोल्डरमध्ये पोस्ट जतन होईल.

जर तुम्हाला तुमच्या अॅपच्या प्रायवेट एरियातील कोणताही पोस्ट सेव करायची असेल तर बुकमार्क चिन्हावर टॅप करा आणि धरून ठेवा. हे आपण आधीपासून तयार केलेल्या इन्स्टाग्राम संग्रहांचे पॉप अप उघडेल. तसेच आपल्याला नवीन संग्रह तयार करण्याचा पर्याय देखील देते. इथं plus चिन्हावर टॅप करा आपोआप संग्रह तयार होईल.

आता आपण सेव केलेले फोटो किंवा व्हिडिओ आपण तयार केलेले संग्रह पाहण्यासाठी, माणासाच्या आकाराच्या चिन्हावर टॅप करून आपल्या प्रोफाइलवर जा, त्यानंतर पॉप-अप मेनूमध्ये दिसणारा Saved पर्याय टॅप करा. हे आपल्याला आपली सर्व सेव केलेला कंटेन्ट पाहायला मिळेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
Fact Check : मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असे विधान केले होते का? सत्य जाणून घ्या
मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असं म्हटलं होतं का? सत्य काय?
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन
रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Hello Mic Testing ABP Majha : हॅलो माईक टेस्टिंगमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि नेत्यांची भाषणंLok Sabha 2024 : महायुतीच्या उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज, महायुतीचं जोरदार शक्तिप्रदर्शनVare Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 5 PM : 25 April 2024Sangli : Chandrahar Patil यांनी घेतली काँग्रेस नेत्यांची भेट, Nana Patole यांच्याकडून स्वागत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
Fact Check : मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असे विधान केले होते का? सत्य जाणून घ्या
मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असं म्हटलं होतं का? सत्य काय?
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन
रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन
Vidya Balan : मी धार्मिक आहे पण कधीही....; देशातील धार्मिक ध्रुवीकरणावर विद्या बालनने काय म्हटले?
मी धार्मिक आहे पण कधीही....; देशातील धार्मिक ध्रुवीकरणावर विद्या बालनने काय म्हटले?
Mallikarjun Kharge on PM Modi : भाषणे पाहून आश्चर्य वाटलं नाही, जातीय तेढ निर्माण करणे तुमची सवय; मल्लिकार्जु खरगेंकडून खोचक शब्दात पीएम मोदींना पत्र
भाषणे पाहून आश्चर्य वाटलं नाही, जातीय तेढ निर्माण करणे तुमची सवय; मल्लिकार्जुन खरगेंचं खोचक शब्दात मोदींना पत्र
माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
Mrunal Thakur On Freezing Eggs :  मृणाल ठाकूरने प्रेग्नेंसीबाबत घेतला मोठा निर्णय,  म्हणाली, योग्य जोडीदार मिळणं कठीण...
मृणाल ठाकूरने प्रेग्नेंसीबाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाली, योग्य जोडीदार मिळणं कठीण...
Embed widget