एक्स्प्लोर

Play Store : गुगल प्ले स्टोरने 16 ॲप्स हटवले, 'हे' आहे कारण

Google Play Store : गुगलने (Google) प्ले स्टोरवरून (Play Store) 16 ॲप्स काढून टाकले आहेत. हे ॲप्स युजर्सच्या मोबाईलमधील अधिक बॅटरी आणि डेटा वापरत होते.

Google Removed 16 Apps from Google Play : गुगलने (Google) प्ले स्टोरवर (Play Store) 16 ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहेत. या ॲप्सकडून युजर्सच्या मोबाईलमधील बॅटरी आणि डेटाचा अधिक वापर सुरु होता. हे ॲप्स युजर्सच्या मोबाईलची आणि डेटा लवकर संपण्याचं कारण बनलं होतं. McAfee या सायबर कंपनीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुगलने ही कारवाई केली आहे. McAfee ने दिलेल्या माहितीनुसार, हे ॲप्स गुगल प्ले स्टोरवरून काढून टाकण्यात आले आहेत. हे ॲप्स प्ले प्रोटेक्टसह युजर्सच्या डिव्हाइसवर ब्लॉक करण्यात आले आहेत.

बॅटरी आणि डेटा संपवणारे 16 ॲप्स हटवले

गुगलने (Google) प्ले स्टोरवरून (Play Store) 16 ॲप्स काढून टाकले आहेत. हे ॲप्स वापरकर्त्यांच्या डिव्हाइसवर अधिक बॅटरीचा वापर आणि अत्यधिक डेटा वापरासाठी कारणीभूत ठरत होते. McAfee सिक्युरिटी फर्मच्या अहवालानुसार काही ॲप्स युजर्सच्या मोबाईलची बॅटरी आणि डेटा लवकर संपण्याचं कारण ठरतं होते. या अपमध्ये जाहिरातींवर क्लिक केल्यास दुसरं वेबपेज उघडले जायचे यामुळे युजर्सच्या मोबाईलची बॅटरी आणि डेटा यांचा अधिक वापर होत होता. सिक्युरिटी फर्मने माहिती देत सांगितलं की, या 16 ॲप्सना प्ले स्टोअरमधून काढून टाकण्यात आलं आहे. एकूण 20 दशलक्ष युजर्सनी हे ॲप्स इअन्स्टॉल केले होते.

गुगल प्ले स्टोरने 'हे' 16 ॲप्स हटवले

Ars Technica च्या अहवालानुसार, गुगलने प्ले स्टोरवरून 16 ॲप्स काढून टाकले आहेत. या ॲप्सची माहिती McAfee या सायबर सिक्युरिटी फर्मने शोधली होती. या सायबर सुरक्षा संस्थेने ही माहिती दिली होती.हे ॲप्स आधी अँड्रॉईड (Android) स्मार्टफोन (Smart Phone) आणि टॅबलेटवर (Tablet) डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होते. हे 16 ॲप्लिकेशन्स युटीलिटी ॲप्स होते. गुगल प्ले स्टोरमधून काढलेल्या ॲप्सच्या यादीत Busanbus, Joycode, Currency Converter, High-Speed ​​Camera, Smart Task Manager, Flashlight+, K-Dictionary, Quick Note, Ezdica, Instagram Profile Downloader आणि Easy Notes या ॲप्सचा समावेश आहे.

या ॲप्सद्वारे जाहिरात फसवणूक 

McAfee ला आढळले की, हे ॲप्स एकदा उघडले की, युजर्सना सूचना न देता वेगळं वेब पेज उघडलं जात होतं, त्यानंतर लिंक्स आणि जाहिरातींवर क्लिक केल्यासा त्या जाहिरातींवरील इंगेजमेंट वाढते. ही युजर्ससोबतची फसवणूक असून फसव्या जाहिरातींचा एक प्रकार आहे. हटवण्यात आलेल्या ॲप्समध्ये ॲडवेअर कोड लायब्ररी com.liveposting आणि com.click.cas हे कोड आहेत. ज्यामुळे ॲप्समध्ये इतर लिंक्स आणि जाहिरातींवर क्लिक करण्याची परवानगी मिळत होती. हे सर्व युजर्सला कोणतीही सूचना देता घडते. त्या या ॲप्सद्वारे बॅटरी आणि डेटाचा अधिक वापर सुरु होता. म्हणून गुगलने ही कारवाई केली आहे.

Google ने सांगितले की सर्व ॲप्स Play Store वरून काढून टाकण्यात आले आहेत. हे ॲप्स Play Protect सह युजर्सच्या डिव्हाइसवरही ब्लॉक करण्यात आले आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Kalyan Loksabha : कल्याणमध्ये उद्धव ठाकरे कोणता डाव टाकणार? मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावलं!
कल्याणमध्ये उद्धव ठाकरे कोणता डाव टाकणार? मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावलं!
Jyoti Mete : ज्योती मेटे शरद पवार गटातील प्रवेशावर काय म्हणाल्या, उमेदवारीवर काय निर्णय झाला?
ज्योती मेटे शरद पवार गटातील प्रवेशावर काय म्हणाल्या; बीडमधून उमेदवारीवर कोणता निर्णय झाला?
Vasant More meet Prakash Ambedkar :   वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
Vasant More meet Prakash Ambedkar : वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
Mirzapur 3 Release Date : कालीन भैय्या-गुड्डू पंडित भिडणार! 'मिर्जापुर 3'च्या रिलीज डेटवर निर्मात्यांनी दिली अपडेट
कालीन भैय्या-गुड्डू पंडित भिडणार! 'मिर्जापुर 3'च्या रिलीज डेटवर निर्मात्यांनी दिली अपडेट
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Rada : संभाजीनगरमध्ये बाळू औतांडेंकडून विक्की राजे पाटलांना मारहाणPrakash Ambedkar : वसंत मोरेंनी पुण्यात मागितला आंबेडकरांचा पाठिंबा, दोन ते चार दिवसांत निर्णय-मोरेSharad Pawar Satara Lok Sabha : साताऱ्यात उदयनराजेंविरोधात कोण? शरद पवार म्हणाले ....Nagpur Lok Sabha Election:नागपूर काँग्रेसचे उमेदवार Vikas Thakre यांनी मानले प्रकाश आंबेडकरांचे आभार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Kalyan Loksabha : कल्याणमध्ये उद्धव ठाकरे कोणता डाव टाकणार? मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावलं!
कल्याणमध्ये उद्धव ठाकरे कोणता डाव टाकणार? मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावलं!
Jyoti Mete : ज्योती मेटे शरद पवार गटातील प्रवेशावर काय म्हणाल्या, उमेदवारीवर काय निर्णय झाला?
ज्योती मेटे शरद पवार गटातील प्रवेशावर काय म्हणाल्या; बीडमधून उमेदवारीवर कोणता निर्णय झाला?
Vasant More meet Prakash Ambedkar :   वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
Vasant More meet Prakash Ambedkar : वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
Mirzapur 3 Release Date : कालीन भैय्या-गुड्डू पंडित भिडणार! 'मिर्जापुर 3'च्या रिलीज डेटवर निर्मात्यांनी दिली अपडेट
कालीन भैय्या-गुड्डू पंडित भिडणार! 'मिर्जापुर 3'च्या रिलीज डेटवर निर्मात्यांनी दिली अपडेट
दिंडोरी लोकसभेत भाजपचं वर्चस्व; भारती पवारांना पुन्हा उमेदवारी, महाविकास आघाडीकडून रिंगणात कोण?
दिंडोरी लोकसभेत भाजपचं वर्चस्व; भारती पवारांना पुन्हा उमेदवारी, महाविकास आघाडीकडून रिंगणात कोण?
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
MP Srinivas Patil Withdraws Candidacy: मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
OTT Web Series Release : कोर्ट रुम ड्रामा ते  कॉमेडी शो; या वीकेंडला ओटीटीवर कोणते वेब सीरिज-चित्रपट? पाहा यादी
कोर्ट रुम ड्रामा ते कॉमेडी शो; या वीकेंडला ओटीटीवर कोणते वेब सीरिज-चित्रपट? पाहा यादी
Embed widget