एक्स्प्लोर

Google Photos : गुगलच्या या फीचरने जुने फोटो लपवणे होईल सोपे, कसं ते जाणून घ्या 

Google Photos : Google Photos मध्ये, तुम्ही अॅनिमेशन, कोलाज, सिनेमॅटिक यांसारख्या फॉरमॅटमध्ये तुमची फोटो मेमरी पाहण्यासाठी सेटिंगचा पर्याय निवडू शकता.

Google Photos : जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये (SmartPhone) फोटो सेव्ह करण्यासाठी Google Photos वापरत असाल, तर गुगल तुम्हाला तुमचे जुने छायाचित्रे लपविण्यास मदत करेल, जी तुम्हाला फोनमध्ये तर ठेवायची आहेत, परंतु ती पुन्हा पुन्हा पाहायची इच्छा नाही. हे फोटो एखाद्या ठिकाणचे, एखादी आठवण किंवा कोणत्याही व्यक्तीचे असू शकते, ज्यांच्याशी तुमची खूप घनिष्ठ नाते आहे. तर Google Photos चे हे फीचर तुमच्यासाठी फायदेशीर असू शकते. तुम्हाला फोटो लपवण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर नक्की वाचा

Google Photos च्या मदतीने असे फोटो लपवा

आपल्याला मोबाईलमधले आपले खासगी फोटो, व्हिडीओ  कुणीही बघू नये अशी इच्छा असते. पण, अनेकदा तसं होत नाही. यासाठी खबरदारी म्हणून ॲपच्या शोधात असतो. पण, आता तुम्हाला तसं करायची गरज नाही. यात गुगलनं एक प्रायव्हसी ऑप्शन जोडला गेला आहे. तो म्हणजे लॉक्ड फोल्डर्स आणि याच्या मदतीनं फोटोसारख्या खाजगी गोष्टी लपवल्या जाऊ शकतात

-Google Photos उघडा.
-तुम्हाला आता स्टोरी स्पॉटलाइट, करंट स्पॉटलाइट, वर्षापूर्वी आणि बरेच काही यासारख्या विविध हायलाइट्ससारखे स्वरूप दिसेल.
-यापैकी कोणत्याही पर्यायावर क्लिक करून सेटिंग्ज आयकॉनवर जा.
-आता मेनूवर जा आणि मेमरी सेटिंग उघडा.
-आता आपण लपवू इच्छित असलेली चित्रे निवडू शकता.

तर ते फोटो डिलीट करणे चांगले असेल.
स्मार्टफोन यूजर्स त्यांच्या फोनमध्ये असलेला कोणताही फोटो निवडू शकतात, सेटिंगमध्ये, तुम्ही त्यांना लपवण्याचा पर्याय निवडू शकता. यासाठी तुम्हाला फक्त ते फोटो निवडायचे आहेत. पण याची सेटींग केल्यानंतर Google हा हे फोटोज त्याच्या फीचरमधून काढून टाकेल. पण तरीही तुम्हाला हे फोटो मेमरी ऑप्शन आणि फोटो स्क्रोल करताना दिसतील. त्यांच्यासाठी एकच चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला हे फोटो पाहायचे नसतील तर ते डिलीट करणे चांगले असेल.


फोटो लपवण्याचा आणखी एक चांगला पर्याय

स्मार्टफोन यूजर्सना Google Photos मध्ये फोटो लपवण्याचा आणखी एक चांगला पर्याय आहे. यासाठी तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन Add Dates वर क्लिक करू शकता आणि त्या विशिष्ट टाइम फ्रेमचे फोटो लपवू शकता. विशेषतः 1970 पर्यंतचे फोटो लपवण्याची सुविधा देण्यात आली आहे. तुम्ही Google Photos मध्ये सेटिंगचा पर्याय देखील निवडू शकता. या वैशिष्ट्यामध्ये, यूजर त्याची फोटो मेमरी (जसे की अॅनिमेशन, कोलाज, सिनेमॅटिक) पाहू इच्छित असलेले फॉरमॅट देखील निवडू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
Embed widget