एक्स्प्लोर

सावधान! तुमच्या मोबाईलमधून ही 8 अॅप्स आताच्या आता डिलिट करा, अन्यथा... 

Google नं प्ले स्टोअरवरुन क्रिप्टोकरंसीचे आठ अॅप डिलिट केले आहेत. दावा असा केला जातोय की, या अॅप्सच्या मदतीनं हॅकर्स युझरच्या अकाऊंटची डिटेल्स लीक करत होते.  

Google नं प्ले स्टोअरवरुन क्रिप्टोकरंसीचे आठ अॅप डिलिट केले आहेत. दावा असा केला जातोय की, या अॅप्सच्या मदतीनं हॅकर्स युझरच्या अकाऊंटची डिटेल्स लीक करत होते.  हे धोकादायक अॅप्स गुगलनं काढून टाकले आहेत. यात BitFunds, Bitcoin अशा अॅप्सचा समावेश आहे. जर तुमच्याही मोबाईलमध्ये असे अॅप्स असतील तर तात्काळ हे अॅप्स आपल्या मोबाईलमधून डिलिट करा.  या अॅप्सच्या मदतीनं  यूझर्सच्या अकाऊंटची डिटेल्स लीक करुन आर्थिक फटका बसू शकतो. 

हॅकर्स क्रिप्टोकरंसीसाठी हे अॅप्स इंस्टॉल केल्यानंतर अॅडच्या माध्यमातून एक व्हायरस पाठवायचे. ज्या माध्यमातून वापरकर्त्यांची माहिती सहज लीक व्हायची. यामुळं गुगलनं आता असे अॅप्स डिलिट केले आहेत.  

सेक्युरिटी फर्म Trend Micro च्या रिपोर्टनुसार या आठ अॅप्सच्या माध्यमातून वापरकर्त्यांना जाहिराती पाहाव्याच लागायच्या. या अॅप्स यूझर्सकडून  1,115 रुपयांचं महिन्याकाठी  सब्सक्रिप्शन देखील घेतलं जायचं. सोबतच अकाऊंटची महत्वाची माहिती हॅकर्सकडे यायची. 

ही आहेत ती धोकादायक अॅप्स, जी लगेच आपल्या फोनमधून काढा
BitFunds – Crypto Cloud Mining

Bitcoin Miner – Cloud Mining

Bitcoin (BTC) – Pool Mining Cloud Wallet

Crypto Holic – Bitcoin Cloud Mining

Daily Bitcoin Rewards – Cloud Based Mining System

Bitcoin 2021

MineBit Pro – Crypto Cloud Mining & btc miner

Ethereum (ETH) – Pool Mining Cloud

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ATM मधून पैसे काढताना आवाज येतो तो पैसे मोजण्याचा नाही, मग आवाज नेमका कसला?
ATM मधून पैसे काढताना आवाज येतो तो पैसे मोजण्याचा नाही, मग आवाज नेमका कसला?
आरसीबीचं प्लेऑफचं आव्हान जिवंत, हैदराबादला 35 धावांनी हरवलं, महिनाभरानंतर मिळवला विजय
आरसीबीचं प्लेऑफचं आव्हान जिवंत, हैदराबादला 35 धावांनी हरवलं, महिनाभरानंतर मिळवला विजय
Dog Breeds Ban In India : पीटबुल, रॉटविलर, बुलडॉग यांसह 23 जातीच्या श्वानांवरील बंदी उठवावी, पुण्यातील प्राणीमित्र संघटनेची न्यायालयात याचिका 
पीटबुल, रॉटविलर, बुलडॉग यांसह 23 जातीच्या श्वानांवरील बंदी उठवावी, पुण्यातील प्राणीमित्र संघटनेची न्यायालयात याचिका 
विराट कोहलीचा भीमपराक्रम, IPL इतिहासात 'हा' पराक्रम करणारा किंग पहिलाच
विराट कोहलीचा भीमपराक्रम, IPL इतिहासात 'हा' पराक्रम करणारा किंग पहिलाच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 11 PM टॉप 25 न्यूज : 25 April 2024 : ABP MajhaHello Mic Testing ABP Majha : हॅलो माईक टेस्टिंगमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि नेत्यांची भाषणंPrithviraj Chavan On Sangli Lok Sabha : मित्रपक्षाने राजकारण केलं : पृथ्वीराज चव्हाणRahul Gandhi Priyanka Gandhi : राहुल अमेठीतून तर प्रियांका रायबरेलीतून लढणार ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ATM मधून पैसे काढताना आवाज येतो तो पैसे मोजण्याचा नाही, मग आवाज नेमका कसला?
ATM मधून पैसे काढताना आवाज येतो तो पैसे मोजण्याचा नाही, मग आवाज नेमका कसला?
आरसीबीचं प्लेऑफचं आव्हान जिवंत, हैदराबादला 35 धावांनी हरवलं, महिनाभरानंतर मिळवला विजय
आरसीबीचं प्लेऑफचं आव्हान जिवंत, हैदराबादला 35 धावांनी हरवलं, महिनाभरानंतर मिळवला विजय
Dog Breeds Ban In India : पीटबुल, रॉटविलर, बुलडॉग यांसह 23 जातीच्या श्वानांवरील बंदी उठवावी, पुण्यातील प्राणीमित्र संघटनेची न्यायालयात याचिका 
पीटबुल, रॉटविलर, बुलडॉग यांसह 23 जातीच्या श्वानांवरील बंदी उठवावी, पुण्यातील प्राणीमित्र संघटनेची न्यायालयात याचिका 
विराट कोहलीचा भीमपराक्रम, IPL इतिहासात 'हा' पराक्रम करणारा किंग पहिलाच
विराट कोहलीचा भीमपराक्रम, IPL इतिहासात 'हा' पराक्रम करणारा किंग पहिलाच
'सेल्फिश' विराट, 43 चेंडूत 51 धावा केल्यानंतर किंग ट्र्रोल, टूक टूक कोहली म्हणत उडवली खिल्ली
'सेल्फिश' विराट, 43 चेंडूत 51 धावा केल्यानंतर किंग ट्र्रोल, टूक टूक कोहली म्हणत उडवली खिल्ली
Sangli Loksabha : संजयकाका पाटलांना मोठा धक्का, विशाल पाटलांनी भाजपचे 4 शिलेदार गळाला लावले
संजयकाका पाटलांना मोठा धक्का, विशाल पाटलांनी भाजपचे 4 शिलेदार गळाला लावले
भज्जीच्या संघात हार्दिक पांड्याला नो एन्ट्री, विश्वचषकासाठी निवडले 15 शिलेदार
भज्जीच्या संघात हार्दिक पांड्याला नो एन्ट्री, विश्वचषकासाठी निवडले 15 शिलेदार
उदयनराजेंचं शरद पवारांना 'हे' चॅलेंज; साडे तीन जिल्ह्याचा पक्ष अन् मानसपुत्र म्हणत डिवचलं
उदयनराजेंचं शरद पवारांना 'हे' चॅलेंज; साडे तीन जिल्ह्याचा पक्ष अन् मानसपुत्र म्हणत डिवचलं
Embed widget