एक्स्प्लोर

Smart Face Mask : एअर प्यूरीफायर अन् यूएसबी असे भन्नाट फिचर्स असलेला 'स्मार्ट मास्क'; जाणून घ्या किंमत

Smart Face Mask : जाणून घेऊयात स्मार्ट मास्कच्या फिचर्स आणि किंमतीबाबत...

Smart Face Mask :  साधे कापडी मास्क किंवा मेडिकलमध्ये मिळणारे एन-95 मास्क हे अनेक जण वापरतात पण सध्या स्मार्टफोन किंवा स्मार्टवॉच प्रमाणेच स्मार्ट मास्कचा देखील ट्रेंड आला आहे. या मास्कमध्ये अनेक खास फिचर्स आहेत. जाणून घेऊयात या स्मार्ट मास्कच्या फिचर्स आणि किंमतीबाबत...

Philips ACM067/01 मास्क
फिलिप्स कंपनीच्या या स्मार्ट मास्कमध्ये  4 स्टेज फिल्ट्रेशन आहे. तसेच हा मास्क 95% हानिकारक प्रदूषक आणि ऍलर्जीनपासून तुमचे संरक्षण करेल. तसेच या मास्कमध्ये फॅन मॉड्यूल आहे जे आर्द्रता आणि CO2 पातळी कमी करते. या मास्कची किंमत 6,850 रुपये आहे. 

AURA AIR Smart
हा नॉन वॉस्बल फेस मास्क आहे. या फेसमास्कमध्ये मल्टी लेयर फिल्टर देखील आहे.  या मास्कची किंमत 5149 रुपये आहे.  

Smart Electric Air Purifier Face Mask
स्मार्ट इलेक्ट्रिक मास्क एक एयर प्यूरिफायर या मास्कमध्ये चार लेअर फिल्ट्रेशन आहे. तसेच या मध्ये हाय शिल्ड सुरक्षा देखील आहे. हा मास्क बॅक्टीरिया, वायरस  आणि सूक्ष्म कण या सर्व गोष्टींपासून हा मास्क तुमचे संरक्षण करेल. या मास्कची किंमत 2850 रुपये आहे. 

Moksha Cloth N95 Mask
या मास्कमध्ये  5V यूएसबी पोर्ट आहे. या मास्कची किंमत 3290 रुपये आहे. 

Ruishenger Wearable Air Purifiers
या मास्कमध्ये  एअर प्यूरूफायर आहे. मिनी एअर प्यूरीफायर 7 लेअर सुरक्षा असते. या मास्कची बॅटरी एकदा चार्ज केली की सहा तास चालते. या मास्कची किंमत 4500 रुपये आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

5G नेटवर्कपासून बचाव करणारे प्रोडक्ट्सच हानिकारक, योग्य माहितीशिवाय वापरणं धोकादायक

WhatsApp And Telegram : 'यासाठी' व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम वापरू नका, सरकारकडून निर्देश

Google Chrome Update : जर तुम्ही Google Chrome वापरत असाल तर लवकर करा 'हे' काम, नाहीतर तुमचा डेटा हॅक होऊ शकतो

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget