एक्स्प्लोर

5000mAh क्षमतेची बॅटरी, असुसचा नवा फोन भारतात लाँच

हा फोन थेट शाओमीच्या रेडमी नोट 5 प्रोला टक्कर देण्याची शक्यता आहे. भारतासह जगभरात हा फोन लाँच करण्यात आला. फ्लिपकार्टवर 3 मेपासून या फोनची विक्री सुरु होईल.

नवी दिल्ली : असुसने फ्लिपकार्टसोबत भागीदारी केल्यानंतर आपला पहिलाच फोन जेनफोन मॅक्स प्रो M1 भारतात लाँच केला आहे. 18:9 ऑस्पेक्ट रेशोची फुल एचडी स्क्रीन असणारा हा फोन थेट शाओमीच्या रेडमी नोट 5 प्रोला टक्कर देण्याची शक्यता आहे. भारतासह जगभरात हा फोन लाँच करण्यात आला. फ्लिपकार्टवर 3 मेपासून या फोनची विक्री सुरु होईल. जेनफोन मॅक्स प्रो M1 ची किंमत आणि ऑफर असुस मॅक्स प्रो M1 ची किंमत भारतात 10 हजार 999 रुपयांपासून सुरु होणार आहे. सोबतच 3GB रॅम आणि 32GB इंटर्नल स्टोरेज व्हर्जनची किंमत 10 हजार 999 रुपये असेल, तर 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज व्हर्जनची किंमत 12 हजार 999 रुपये असेल. कंपनीने फ्लिपकार्टसोबत मोबाईल प्रोटेक्शनसाठी भागीदारी केली आहे. त्यामुळे 49 रुपयात या फोनचं डॅमेज रिपेअर करुन दिलं जाईल. लाँच ऑफर अंतर्गत, हा फोन खरेदी करणाऱ्या व्होडाफोनच्या प्रीपेड ग्राहकांनी 199 रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीचा प्लॅन घेतल्यास बारा महिन्यांसाठी 10GB डेटा दिला जाईल. तर पोस्टपेड ग्राहकांना 399 रुपयांच्या रेड प्लॅनवर बारा महिन्यांसाठी 10GB डेटा मिळेल. जेनफोन मॅक्स प्रो M1 चे स्पेसिफिकेशन मॅक्स प्रो M1 ड्युअल सिम सपोर्टिव्ह आहे, जो अँड्रॉईड 8.1 ओएस सिस्टमवर चालतो. अँड्रॉईड P आणि Q चे अपडेट या फोनला मिळतील. 5.99 इंच आकाराची स्क्रीन आणि स्नॅपड्रॅगन 636 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. याशिवाय मॅक्स प्रो M1 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. प्रायमरी लेन्स 13 मेगापिक्सेल आणि सेकंडरी लेन्स 5 मेगापिक्सेलची आहे, तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. रिअर आणि फ्रंट अशा दोन्ही कॅमेऱ्यांसाठी फ्लॅश आहे. इंटर्नल स्टोरेज 2TB पर्यंत वाढवलं जाऊ शकतं. या फोनची बॅटरी हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. 5000mAh क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये देण्यात आली आहे. दरम्यान, कंपनीने यासोबतच 6GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज व्हर्जनचीही घोषणा केली आहे. यामध्ये 16MP+5MP कॉम्बिनेशनचा रिअर कॅमेरा असेल. लवकरच हे व्हेरिएंट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल, ज्याची किंमत 14 हजार 999 रुपयांपासून असेल.

महत्त्वाच्या बातम्या

Western Railway Mumbai Local Train Updates: विरार-नालासोपारा फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
विरार-नालासोपारा फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Old Monk Rum Latest Marathi News: 5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
Fire News:कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Western Railway Mumbai Local Train Updates: विरार-नालासोपारा फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
विरार-नालासोपारा फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Old Monk Rum Latest Marathi News: 5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
Fire News:कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Eknath Shinde Thane Fire: ठाण्यातील इमारतीला भीषण आग लागली, एकनाथ शिंदे बॅटरी घेऊन आत शिरले, फायरब्रिगेडच्या जवानांना विचारलं, 'तो पोरगा यंग आहे ना?'
ठाण्यातील इमारतीला भीषण आग लागली, एकनाथ शिंदे बॅटरी घेऊन आत शिरले, फायरब्रिगेडच्या जवानांना विचारलं, 'तो पोरगा यंग आहे ना?'
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Embed widget