एक्स्प्लोर
ASUS चा पहिला लाईव्ह ब्युटीफिकेशन टेक्निकचा स्मार्टफोन लाँच

मुंबई : असुसने नवा कॅमेरा स्मार्टफोन जेनफोन लाईव्ह (ZB501KL) लाँच केला आहे. लाईव्ह ब्युटीफिकेशन टेक्निक असणारा हा पहिलाच स्मार्टफोन आहे. या फोनची किंमत 9 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे.
ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्टोअरमध्ये हा फोन खरेदी करता येईल. हा पहिलाच असा फोन आहे, ज्यामध्ये फोटो काढतानाच लाईव्ह ब्युटीफिकेशनचा वापर करता येईल. यासाठी यामध्ये Beauty Live अॅप देण्यात आलं आहे.
जेनफोन लाईव्हचे फीचर्स :
- ड्युअल सिम स्लॉट
- 6.0 अँड्रॉईड सिस्टम
- 5 इंच आकाराची स्क्रीन
- 2GB रॅम
- 16GB इंटर्नल स्टोरेज
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
नागपूर
क्राईम
Advertisement
Advertisement




















