एक्स्प्लोर

Apple iPhone 14 Pro Max : iPhone 14 Pro Max फोनमध्ये सापडल्या त्रुटी, युजर्सकडून तक्रारी प्राप्त; जाणून घ्या

Apple iPhone 14 Pro Max : Apple च्या फोनमध्ये एक बग सापडला आहे. iPhone 14 Pro फोनबाबत अनेक युजर्सनी तक्रार केली आहे. 

Apple iPhone 14 Pro Max : iPhone 14 Pro Max लाँच झाला आहे. पण त्याच्या कॅमेऱ्यात एक त्रुटी दिसली आहे. ज्याबद्दल अनेक युजर्सनी तक्रार केली आहे. या फोनच्या व्हिडीओ कॉलिंग दरम्यान युजर्सना समस्या येत आहेत. जाणून घ्या

Apple च्या फोनमध्ये सापडला बग, कॅमेऱ्यात दोष
सुत्रांच्या माहितीनुसार Apple च्या फोनमध्ये एक बग सापडला आहे, ज्यामुळे iPhone 14 Pro Max चा कॅमेरा अस्पष्ट आणि खराब दर्जाचा व्हिडीओ शूट करत आहे. MacRumors ला दिलेल्या निवेदनात ऍपलच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, 'अनेक लोकांना इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, टिकटॉक सारख्या इन अॅप्सचा कॅमेरा वापरताना कॅमेरा त्रुटी जाणवत आहेत. काही युजर्सनी iPhone 14 Pro Max मध्ये थर्ड पार्टी अॅप्सच्या कॅमेऱ्यातून व्हिडीओ रेकॉर्ड केल्यावर व्हिडीओची स्मूद क्वॉलिटी दिसली नाही. त्याचबरोबर काहींच्या कॅमेऱ्यातून कॅमेरा मोड बदलूनही अस्पष्ट आणि निकृष्ट दर्जाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग होत आहे. या समस्येबाबत Apple ने पुष्टी केली आहे की पुढील आठवड्यापर्यंत ही समस्या दूर होईल.

iPhone 14 Pro Max च्या मॉडेलमध्ये समस्या
युजर्सना फक्त iPhone 14 Pro Max च्या मॉडेलमध्ये समस्या येत आहे, ज्याबद्दल Apple ने पुष्टी केली आहे की पुढील आठवड्यापर्यंत ही समस्या सोडवली जाईल. Apple iPhone 14 Pro आणि 14 Pro Max हे देशातील सर्वात महागडे स्मार्टफोन आहेत. iPhone 14 Pro ला 6.1-इंचाचा डिस्प्ले आहे, तर iPhone 14 Pro Max मध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले आहे. या दोन्ही फोनच्या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 2000 nits आहे, जी अजून कोणत्याही स्मार्टफोनमध्ये उपलब्ध नाही. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये A16 Bionic चिपसेटचा पर्याय आहे. आयफोन 14 सीरीजच्या इतर मॉडेल्सप्रमाणे, प्रो मॉडेल नव्या iOS 16 वर देखील कार्य करतील. iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max च्या मागील बाजूस तीन कॅमेरे आहे. फोनचा प्राथमिक म्हणजेच मुख्य कॅमेरा 48MP आहे, ज्यामध्ये क्वाड पिक्सेल सेन्सर वापरण्यात आला आहे. याशिवाय 12MP अल्ट्रा वाईड अँगल आणि 12MP तिसरा कॅमेरा फोनमध्ये उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या

iPhone without charger : चार्जरशिवाय आयफोन विकण्यावर ॲपलला ‘या’ देशात बंदी, 20 कोटींचा दंड

Apple iPhone 14 Launch: iPhone 14 अखेर लॉन्च; जगातील सर्वात फास्ट फोन, कंपनीचा दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget