एक्स्प्लोर

Amazon Great Indian Festival Sale 2022 : अॅमेझॉन सेलमध्ये स्मार्टटीव्ही विकत घेण्याची उत्तम संधी; 'या' 5 टीव्हीवर मिळतेय बंपर सूट

Amazon Great Indian Festival Sale 2022 : Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा विचार करत असाल तर Redmi, Samsung, LG, Sony आणि OnePlus स्मार्ट टीव्हीवर उत्तम ऑफर देण्यात आली आहे.

Amazon Great Indian Festival Sale 2022 : अॅमेझॉनचा सर्वात मोठा फेस्टिव्हल सीझन (Amazon Great Indian Festival Sale) 23 सप्टेंबर म्हणजेच कालपासून सुरु झाला आहे. आज या सेलचा दुसरा दिवस आहे. या दरम्यान, ग्राहकांची खरेदी करायची राहून गेली असेल तर त्यांनी आजच्या दिवसाची ऑफर नक्की पाहा. कारण या स्मार्ट टिव्ही नवीन तंत्रज्ञानावर आधारित आहेत. त्याचबरोबर यामध्ये 4K अल्ट्रा HD व्हिडीओ, व्हॉईस असिस्टंट, बेझललेस डिझाईन आणि पावरफुल साउंड सिस्टम देण्यात आली आहे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच काही स्मार्ट टीव्हीवरच्या वेगवेगळ्या ऑफरची माहिती सांगणार आहोत. या ऑफरमध्ये तुम्ही नक्कीच एखादी चांगली स्मार्टटीव्ही या दिवाळीला घरी आणू शकता. 

Amazon Great Indian Festival Sale 2022 : अॅमेझॉन सेलमध्ये स्मार्टटीव्ही विकत घेण्याची उत्तम संधी; 'या' 5 टीव्हीवर मिळतेय बंपर सूट   

1-Redmi 139 cm (55 inches) 4K Ultra HD Android Smart LED TV X55 | L55M6-RA (Black) 

जर तुम्ही 55 इंचाचा स्मार्ट टिव्ही विकत घेण्याच्या विचारात असाल तर ही बेस्ट ऑफर आहे. कारण अॅमेझॉनवर Redmi हा ब्रॅंड सर्वात जास्त विकला जाणारा आहे. या ठिकाणी रेडमीच्या स्मार्टटीव्हीवर 36% सूट आहे. या स्मार्टटीव्हीची खरी किंमत 54,999 रूपये आहे. मात्र, सूटनंतर हा स्मार्टटीव्ही तुम्ही 34,999 रुपयांना खरेदी करू शकता. या टीव्हीमध्ये 4K अल्ट्रा HD पिक्चर क्वालिटी आहे. तसेच ती अलेक्साला सपोर्ट करते. तुम्ही हा टीव्ही तुमच्या अलेक्सा स्पीकरशी कनेक्ट करू शकता आणि त्यानंतर हा टीव्ही हँड्स-फ्री व्हॉइस कंट्रोलने प्ले करू शकता.

Amazon Great Indian Festival Sale 2022 : अॅमेझॉन सेलमध्ये स्मार्टटीव्ही विकत घेण्याची उत्तम संधी; 'या' 5 टीव्हीवर मिळतेय बंपर सूट

2-Samsung 138 cm (55 inches) Crystal 4K Neo Series Ultra HD Smart LED TV UA55AUE65AKXXL (Black)

या सॅमसंगच्या 55 इंचाच्या स्मार्टटीव्हीवर 35% ची सूट आहे. या टीव्हीची किंमत 70,900 रूपये आहे. मात्र, सूटनंतर ही स्मार्टटीव्ही तुम्ही 45,980 रूपयांपर्यंत विकत घेऊ शकता. यामध्ये एअर स्लिम डिझाईन असलेल्या या टीव्हीमध्ये क्रिस्टल 4K UHD रिझोल्यूशन आणि अल्ट्रा HD (4k) एलईडी पॅनेल आहे. मेगा कॉन्ट्रास्ट UHD Dimming मध्ये ऑटो गेम मोडची वैशिष्ट्ये आहेत. यात 3 HDMI पोर्ट आणि 1 USB पोर्ट आहे. टीव्हीमध्ये पॉवरफुल स्पीकर, Q Symphony आणि डॉल्बी डिजिटल प्लससह 20 W आउटपुट आहे.

Amazon Great Indian Festival Sale 2022 : अॅमेझॉन सेलमध्ये स्मार्टटीव्ही विकत घेण्याची उत्तम संधी; 'या' 5 टीव्हीवर मिळतेय बंपर सूट

3-OnePlus 138.7 cm (55 inches) U Series 4K LED Smart Android TV 55U1S (Black)

या टीव्हीची एमआरपी 59,999 रुपये आहे परंतु डीलमध्ये पूर्ण 33% सूट मिळाल्यानंतर तुम्ही तो 39,999 रुपयांना खरेदी करू शकता. या टीव्हीचे रिझोल्यूशन 4K अल्ट्रा एचडी आहे आणि रिफ्रेश दर 60 हर्ट्ज आहे. या टीव्हीचा डिस्प्ले बेझल-लेस डिझाइनसह आहे. या टीव्हीला अलेक्साचा सपोर्ट आहे. टीव्हीमध्ये 3 HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट आणि ड्युअल-बँड वाय-फाय आहेत. यात डायनॉडिओ आणि डॉल्बी ऑडिओ टेक्नॉलॉजीसह 30 वॅट्स साउंड आउटपुट आहे.

Amazon Great Indian Festival Sale 2022 : अॅमेझॉन सेलमध्ये स्मार्टटीव्ही विकत घेण्याची उत्तम संधी; 'या' 5 टीव्हीवर मिळतेय बंपर सूट

4-Sony Bravia 139 cm (55 inches) 4K Ultra HD Smart LED Google TV KD-55X74K (Black) 

या टीव्हीची किंमत 99,900 आहे. पण या स्मार्टटीव्हीवर 39% सूट आहे, त्यानंतर तुम्ही हा स्मार्टटीव्ही 61,000 रूपयांमध्ये खरेदी करू शकता. यामध्ये 2,500 चे इन्स्टंट कॅशबॅक आणि 1000 चे डिस्काउंट कूपन आहे. टीव्ही. , हा अलेक्सा सपोर्टसह 55-इंचाचा अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी गुगल टीव्ही आहे. 

Amazon Great Indian Festival Sale 2022 : अॅमेझॉन सेलमध्ये स्मार्टटीव्ही विकत घेण्याची उत्तम संधी; 'या' 5 टीव्हीवर मिळतेय बंपर सूट

5-LG 139 cm (55 inches) 4K Ultra HD Smart LED TV 55UQ7500PSF (Ceramic Black) 

आकर्षक दिसणाऱ्या या स्मार्टटीव्हीची किंमत 79,990 रूपये आहे. मात्र, या स्मार्टटीव्हीवर 44% ची सूट आहे. त्यानंतर तुम्ही तो 44,980 रुपयांना खरेदी करू शकता. हा एलजीचा 4K अल्ट्रा एचडी रिझोल्यूशनचा 55-इंचाचा स्लिम डिझाईन स्मार्ट टीव्ही आहे ज्यामध्ये सर्व अॅडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 2 HDMI पोर्ट आणि 1 USB पोर्ट आहे. साऊंडसाठी, AI साउंड आणि 2.0 Ch स्पीकर्स, AI Thin, इंटर्नल Google Assistant आणि Alexa सह 20W साउंड आउटपुट आहे.

टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाईटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget