एक्स्प्लोर

Amazon Deal : जाणून घ्या Samsung च्या स्मार्ट घड्याळांची वैशिष्ट्ये, खरेदीवर 50% पेक्षा जास्त सूट

Samsung Galaxy Watch 3 : तुम्हाला चांगल्या ब्रँडचे स्मार्ट घड्याळ खरेदी करायचे असेल तर सॅमसंग गॅलेक्सी वॉच 3 ची ऑफर चुकवू नका.

Amazon Offer On Samsung Smart Watch :  अॅमेझॉनच्या (Amazon) ऑफरमध्ये सॅमसंग गॅलेक्सी वॉच 3  (Samsung Galaxy Watch 3) अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे. या घड्याळाची खासियत म्हणजे त्याचे डायल सामान्य घड्याळाप्रमाणे आणि स्मार्ट घड्याळाप्रमाणे ठेवता येते. एका दिवसापेक्षा जास्त वेळ या घड्याळ्याची बॅटरी टिकते. बॅटरी संपल्यावर सॅमसंग गॅलेक्सी फोनच्या बॅटरीने वायरलेस पद्धतीने बॅटरी वाढवता येते. 

Samsung Galaxy Watch 3 45mm Bluetooth (Mystic Black),SM-R840NZKAINS
या सॅमसंग घड्याळाची किंमत 34,990 रुपये आहे. परंतु घड्याळावर 51% सूट मिळत आहे. त्यामुळे ऑफरमध्ये हे घड्याळ 16,990 रुपयांना खरेदी करता येईल. हे घड्याळ खरेदी करण्यासाठी  Axis Miles आणि More क्रेडिट कार्डांवर हजार रुपये सूट आहे. च्या क्रेडिट कार्डांवर हजार रुपयांची सूट देण्यात येणार आहे. कोटक बँक आणि बँक ऑफ बडोदा च्या कार्ड्सने EMI केल्यास 7.5% किंवा रु. 1,500 पर्यंतची सूट आहे.

Amazon Deal : जाणून घ्या Samsung च्या स्मार्ट घड्याळांची वैशिष्ट्ये, खरेदीवर 50% पेक्षा जास्त सूट

Samsung Galaxy Watch 3 ची वैशिष्ट्ये
- हे घड्याळ सोनेरी, चंदेरी आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे. वर्तुळाकार डायल असून त्याला चामड्याचा पट्टा आहे. त्यामुळे ते खूप स्टायलिश दिसते. - या घड्याळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची स्क्रीन सामान्य घड्याळाप्रमाणे तसेच स्मार्ट घड्याळाप्रमाणेदेखील ठेवता येते. 
- या घड्याळाची बॅटरी एकदा चार्ज केल्यास दिवसभर चालते. तसेच सॅमसंगच्या फोनचा वायरलेस पॉवर बूस्टचा पर्यायही आहे, ज्यामुळे हे घड्याळ फोनच्या बॅटरीमधून चार्ज होते.
- या घड्याळाचा डायल 45mm असून ब्लूटूथलादेखील जोडतो. 
- हे घड्याळ Android 5.0 किंवा त्यावरील ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या फोनशी सुसंगत आहे.
- आरोग्याच्या दृष्टीनेदेखील हे घड्याळ फायदेशीर आहे. रक्तातील ऑक्सिजन पातळी देखील तपासता येते. 
- या घड्याळात 120 हून अधिक वर्कआउट प्रोग्राम आहेत. 

संबंधित बातम्या

Amazon Deal: 43 इंच स्मार्ट टीव्हीची उत्तम डील, 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा इन बिल्ट Alexa आणि Fire stick स्मार्ट टीव्ही

Apple Iphone : तुम्हीही आयफोन वापरताय? अॅपल कंपनी 'हे' तीन मॉडेल्स करणार बंद

UPI Transactions : भारतात UPI नं गाठला नवा उच्चांक; डिसेंबर 2021 मध्ये 456 कोटींचं ट्रान्जेक्शन

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Anil Parab Full PC : मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे : अनिल परब : ABP MajhaPune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओBhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
Embed widget