एक्स्प्लोर

Amazon Deal: 43 इंच स्मार्ट टीव्हीची उत्तम डील, 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा इन बिल्ट Alexa आणि Fire stick स्मार्ट टीव्ही

AmazonBasics Smart TV Deal: 43 इंचामध्ये अॅमेझॉन बेसिकपेक्षा उत्तम टीव्ही नाही. यामध्ये स्मार्ट टीव्हीच्या फिचर्सबरोबर अलेक्सा, फायर स्टीक इन बिल्ट आहे आणि किंमत 20 हजारांहूनही कमी.

अॅमेझॉन बेसिक्स 43 इंच स्मार्ट एलईडी फायर टीव्ही ऑफर : 43 इंचाचा उत्तम टीव्ही घ्यायचा आहे तर अॅमेझॉनच्या या हाऊस ब्रॅंडच्या AmazonBasics 43 InchFHD Smart LED Fire TV चे फीचर्स आणि प्राईम नक्की बघा. या स्मार्ट टीव्हीचे वैशिष्ट्य आहे इन बिल्ट अलेक्सा आणि फायर स्टिक. म्हणजेच, या टीव्हीसाठी तुम्हाला वेगळे फायर स्टिक विकत घेण्याची गरज नाही. आणि खर्च न करता तुमच्या पसंतीच्या अॅपकडून कोणताही टीव्ही शो, सिनेमा किंवा व्हिडीओ तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर हे व्हॉईस कमांडने चालणारा सर्वात कमी खर्चाचा स्मार्ट टीव्ही आहे. 

AmazonBasics 109 cm (43 inches) Full HD Smart LED Fire TV AB43E10DS (Black) 

AmazonBasics 43 Inch FHD Smart LED Fire TV ची किंमत आहे 44 हजार परंतु, MRP वर 48 टक्क्यांची ची सूट आहे. ज्यामुळे तुम्ही हा टीव्ही फक्त 22,999 रूपयांना खरेदी करू शकता. इतकेच नाही तर या टीव्हीवर Axis Miles आणि अधिकचे क्रेडिट कार्डवर हजार रूपयांची सूट आहे.  बॅंक ऑफ बडोदा (Bank of Baroda) आणि कोटक बॅंकच्या (Kotak Bank)क्रेडिट कार्डमधून ईएमआय केल्यास 1,500 हजार रूपये किंवा 7.5 टक्क्यांचे जलद डिस्काउंट आहे. HSBC Credit Card वर 5 टक्क्यांचे डिस्काऊंट आहे. या सगळ्या ऑफरनंतर तुम्ही टीव्हीवर  5 हजारांहून अधिकच्या एक्सचेंज ऑफर देखील घेऊ शकता. 

AmazonBasics 43 Inch FHD Smart LED Fire TV चे फीचर्स

  • हा फुल HD LED स्मार्ट टीव्ही आहे जिची साईझ 43 इंच आहे. आणि यामध्ये 178° wide viewing angle दिलेला आहे. या टीव्हीमध्ये A+ Grade LED panelआहे आणि Amlogic 7th Generation Imaging Engine दिले आहे. याची स्क्रीन Ultra bright आहे आणि Advance picture processing टेक्नॉलॉजी आहे. त्याचबरोबर Dynamic contrastआणि बॅकलाईटचेसुद्धा फीचर आहे. 

  • 43 इंचाच्य़ा या स्मार्ट टीव्हीमध्ये सगळे अॅप चालतात ज्यामध्ये Zee5, Google Play Music, Sony Liv, Google Play Store, Hotstar, YouTubeZee5, Google Play Music, Sony Liv, Google Play Store, Hotstar, YouTube तुम्ही पाहू शकता. 

  • कनेक्ट करण्यासाठी यामध्ये सेट टॉप बॉक्ससाठी 2 HDMI पोर्ट, Blu Ray प्लेयर गेमिंग कंसोल, हार्ड ड्राईव्ह आणि दुसऱ्या USB डिव्हाईसला कनेक्ट करण्यासाठी 2 USB पोर्ट दिले आहेत. यामध्ये एक IR Port सुद्धा दिला आहे ज्याद्वारे तुम्ही Soundbars, Receivers कनेक्ट करू शकता. 

  • या टीव्हीमध्ये उत्तम ऑडियोचे 20 Watts Output आहे ज्यामध्ये DTS Tru Surround आणि Powerful Dolby Audio दिलेला आहे. या टीव्हीमध्ये 1.5GHz Quad core processor दिलेला आहे आणि 1GB RAM/DDR आहे. 
  • या टीव्हीवर 2 वर्षांची वॉरंटी आहे आणि 3 वर्षाच्या पॅनलवर वॉरंटी आहे. जर प्रोडक्टमध्ये काही बिघाड असल्यास, किंवा काही तुटले असल्यास तुम्ही डिलिव्हरीच्या 10 दिवसाच्या आत या प्रोडक्टला परत करू शकता. 

हे ही वाचा - 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget