एक्स्प्लोर

Airtel Jio Vi : दररोज 1.5GB डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंगचे 'हे' प्लान, कोणता योग्य?

Airtel Jio Vi Unlimited Plans : तुम्हाला डेटासह अनलिमिटेड कॉलिंगचा नवा प्लान घ्यायचाय? जाणून घ्या Airtel, Jio, Vi मध्ये दररोज 1.5GB डेटाचा प्लान किती रुपयांत.

Airtel, Jio, Vi Best Prepaid Plans : सर्व मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लान्सच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे जर तुम्हीही इंटरनेटसोबत अनलिमिटेड कॉलिंगचा नवा प्लान घेण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला काही प्रीपेड रिचार्ज प्लान्सबाबत सांगणार आहोत. एअरटेल, जियो, व्हीआय (Airtel, Jio, Vi) मध्ये दररोज 1.5GB डाटा रिचार्जचे प्लान्स उपलब्ध आहेत. जाणून घेऊयात, या प्लान्समध्ये डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंग व्यतिरिक्त काय सुविधा मिळणार याबाबत...

Jio Prepaid Plan (जियो प्रीपेड प्लान)

  • Jio चा दररोज 1.5GB चा सर्वात स्वस्त प्लान 119 रुपयांचा आहे. याची वैधता 14 दिवसांसाठी असणार आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 300SMS ची सुविधा देण्यात येते.  
  • 199 रुपयांच्या प्लानमध्ये दररोज 100SMS, अनलिमिटेड कॉलिंगसोबत 1.5GB डेटा देण्यात येत आहे. याची वैधता 23 दिवसांची आहे. 
  • जियोचा 239 रुपयांच्या प्लानमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसोबत दररोज 100SMS, अनलिमिटेड कॉलिंगसह 1.5GB डेटा देण्यात येतो. 
  • 479 रुपयांच्या प्लानमध्ये दररोज 100SMS, अनलिमिटेड कॉलिंगसह 1.5GB डेटा देण्यात येत आहे. याची वैधता 56 दिवसांची आहे. 
  • जियोचा 84 दिवसांचा प्लान 666 रुपयांमध्ये मिळतो. यामध्ये दररोज 100SMS, अनलिमिटेड कॉलिंगसोबत 1.5GB डेटा देण्यात येतो. 
  • जियोचा 1.5 GB डेटा 336 दिवसांच्या वैधतेसह 2545 रुपयांना मिळतो. यामध्ये दररोज 100SMS, अनलिमिटेड कॉलिंगसह 1.5GB डेटा देण्यात येतो. 

Airtel Prepaid Plan (एअरटेल प्रीपेड प्लान)

  • Airtel चा दररोज 1.5GB चा सर्वात स्वस्त प्लान 299 रुपयांचा आहे. याची वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS ची सुविधा देण्यात येते. याव्यतिरिक्त अॅमेझॉन प्राईम व्हिडीओचं मोबाईल अॅडिशनचा 30 दिवसांचं सब्स्क्रिप्शन दिलं जातं. 
  • 479 रुपयांच्या प्लानमध्ये दररोज 100SMS, अनलिमिटेड कॉलिंगसह 1.5GB डेटा देण्यात येत आहे. याची वैधता 56 दिवसांची आहे. यामध्ये अॅमेझॉन प्राईम व्हिडीओचं मोबाईल अॅडिशनचा 30 दिवसांचा सब्स्क्रिप्शन फ्री देण्यात येत आहे. 
  • एअरटेलचा 666 रुपयांच्या प्लानमध्ये 77 दिवसांच्या वैधतेसह दररोज 100SMS, अनलिमिटेड कॉलिंगसोबत 1.5GB डेटा देण्यात येतो. 
  • 719 रुपयांच्या एअरटेलच्या रिचार्ज प्लानमध्ये दररोज 100SMS, अनलिमिटेड कॉलिंगसह 1.5GB डेटा दररोज देण्यात आला आहे. याची वैधता 84 दिवसांसाठी आहे. 

Vi Prepaid Plan (व्हीआय प्रिपेड प्लान)

  • Vi चा दररोज 1.5GB चा सर्वात स्वस्त प्लान 299 रुपयांचा आहे. याची वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS ची सुविधा देण्यात येते. 
  • 479 रुपयांच्या प्लानमध्ये दररोज 100SMS, अनलिमिटेड कॉलिंगसह 1.5GB डेटा देण्यात येत आहे. याची वैधता 56 दिवसांची आहे. 
  • 666 रुपयांच्या प्लानमध्ये दररोज 100SMS, अनलिमिटेड कॉलिंगसह 1.5GB डेटा देण्यात येतो. याची वैधता 77 दिवसांची आहे. 
  • व्हीआयचा 719 रुपयांच्या प्लानमध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह दररोज 100SMS, अनलिमिटेड कॉलिंगसोबत 1.5GB डेटा देण्यात आला आहे. 
  • 180 दिवसांच्या व्हीआयचा प्लॅन 1449 रुपयांचा आहे. यामध्ये दररोज 100SMS, अनलिमिटेड कॉलिंगसह 1.5GB डेटा देण्यात येतो. 
  • व्हीआयचा 365 दिवसांच्या वैधतेचा प्लान 2899 रुपयांचा आहे. यामध्ये दररोज 100SMS, अनलिमिटेड कॉलिंगसह 1.5GB डेटा देण्यात येतो. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget