एक्स्प्लोर

Reliance Jio : भारतातील सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन 24 तासाच्या आत जीओने घेतला मागे

Reliance Jio : रिलायन्स जिओने भारतातील सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन काल जाहीर केला असून आज लगेच मागे घेतला आहे.

Reliance Jio : रिलायन्स जिओने भारतातील सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन काल जाहीर केला असून आज लगेच मागे घेतला आहे. चोवीस तासाच्या आत रिलायन्स जिओने ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. देशातील कुठल्याही नेटवर्क कंपनीने एवढा स्वस्तातला प्लॅन अजून काढलेला नव्हता. 

जिओचा हा नवीन प्लॅन अवघ्या एक रुपयात मिळणार होता. तसेच ग्राहकांना या रिचार्जवर 30 दिवसांची वॅलिडीटीही मिळणार होती. तसेच जिओचा हा नवीन प्लॅन फक्त माय जिओ ऍप वर उपलब्ध होणार होता. 

भारतात सध्यातरी दुसरी कोणतीही टेलिकॉम कंपनी एक रुपयात कुठलाही प्लॅन ऑफर करत नाही. एका रुपयांच्या प्लॅन मध्ये ग्राहकांना 100 एमबी डेटा मिळणार. या प्लॅनची वैधता 30 दिवसांची असणार. हा 100 एमबी डेटा संपल्यानंतर ग्राहकांना अनलिमिटेड इंटरनेट मिळणार. परंतु स्पीड कमी होऊन ग्राहकांना 64Kbps स्पीड मिळेल, असे जीओने जाहीर केले होते. 

जिओचा नवीन रिचार्ज प्लॅन माय जिओ ऍपवर जाऊन Other Plans मध्ये गेल्यावर Value सेक्शनवर दिसणार होता. काल हा प्लॅन 30 दिवसांची वैधता आणि 100MB डेटा देत होता. पण आता या प्लॅनची सदस्यता घेतल्यास यूजर्सला फक्त 1 दिवसाची वैधता आणि 100MB डेटा मिळेल. 

संबंधित बातम्या

Reliance Jio : Jio यूजर्ससाठी खुशखबर! रिलायन्स जिओने सादर केला भारतातील सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन

EV products : जिओ-बीपी आणि महिंद्रा ग्रुप इलेक्ट्रिक वाहनांसह कार्बन सोल्यूशनसाठी एकत्र 

Reliance Jio New Tariffs : Reliance Jioचा रिचार्जही महागला, पाहा प्लॅनचे नवे दर...

Jio Recharge : येत्या 1 डिसेंबरपासून तुमचा जिओचा रीचार्ज महागणार; खिशाला किती कात्री लागणार? 

Airtel vs VI vs Jio : कोणाचा प्लॅन स्वस्त, कोण देतेय सर्वाधिक डेटा, पाहा एका क्लिकवर

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget