एक्स्प्लोर

अर्मा... 15 प्रवासी क्षमतेची ड्रायव्हरलेस बस लवकरच धावणार

सिंगापूर : गूगलची कारबाबत चर्चा सुरु असतानाच सिंगापूरमध्ये ड्रायव्हरलेस बस रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘अर्मा’ असे या ड्रायव्हरलेस बसचं नाव ठेवलं असून, ‘नव्या’ या फ्रेन्च फर्मने बनवली आहे. 2017 च्या म्हणजे पुढल्या वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यात ड्रायव्हरलेस बस सिंगापूरमध्ये धावताना दिसेल. सुरुवातीला नानयान्ग टेक्नोलॉजिकल यूनिव्हर्सिटी (NTU) कॅम्पस आणि क्लिनटेक ईको-बिझनेस पार्कमध्ये चालवली जाणार आहे. अर्मा... 15 प्रवासी क्षमतेची ड्रायव्हरलेस बस लवकरच धावणार एनटीयूने आपल्या फेसबुक पेजवर अर्मा या ड्रायव्हरलेस बसचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात बस धावणार असल्याचेही पोस्टमधून सांगण्यात आले आहे. अर्माची वैशिष्ट्यं :
  1. बस तयार करणाऱ्या कंपनीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, ‘अर्मा’मध्ये लिदार सेन्सर आणि कॅमेरा असेल, ज्यामुळे रस्त्यातील अगदी बारीक-सारीक अडथळे समजू शकतील आणि जीपीएसद्वारे ऑपरेशन स्टेशनमधून नियंत्रण करणाऱ्यांपर्यंत अडथळ्यांचा मेसेज पोहोचेल.
  2. ‘अर्मा’ विजेवर चालणारी ड्रायव्हरलेस बस असल्याने बॅटरी अर्धा दिवस चालू शकते. अर्थात बस किती अंतर पार करते आणि ट्राफिक स्थितीवरही अवलंबून असेल.
अर्मा... 15 प्रवासी क्षमतेची ड्रायव्हरलेस बस लवकरच धावणार ‘अर्मा’ काही पहिलीच ड्रायव्हरलेस बस नाही, याआधीही कॅम्पसमध्ये अशाप्रकारच्या बसची टेस्टिंग करण्यात आली होती. ‘अर्मा’हून अधिक प्रवासी क्षमतेच्या दोन ड्रायव्हरलेस बसचं याआधी क्लिनटेक पार्क आणि एनटीयूमध्ये टेस्टिंग करण्यात आली होते. पाहा व्हिडीओ -
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 30 January 2025Beed Suresh Dhas PC : एकमेकांबद्दल बोलावंच लागतं, कोणाचं काय झालं हे अधिकाऱ्यांना विचारा : धसRaj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
पुण्यात भोंदूबाबाने वृद्ध महिलेला फसवलं; 29 लाख रुपयांचा गंडा, पोलिसात गुन्हा दाखल
पुण्यात भोंदूबाबाने वृद्ध महिलेला फसवलं; 29 लाख रुपयांचा गंडा, पोलिसात गुन्हा दाखल
Prayagraj Maha Kumbh Stampede : कुंभमेळ्यात तीन सरकारी 'बाबूं'नीच 35 ते 40 निष्पाप जीव चिरडून मारले? एक म्हणाला, पूल बंद केले, दुसऱ्याने गर्दी जमवली, तिसरा म्हणाला उठा नाही, तर चेंगराचेंगरी होईल
कुंभमेळ्यात तीन सरकारी 'बाबूं'नीच 35 ते 40 निष्पाप जीव चिरडून मारले? एक म्हणाला, पूल बंद केले, दुसऱ्याने गर्दी जमवली, तिसरा म्हणाला उठा नाही, तर चेंगराचेंगरी होईल
Embed widget