एक्स्प्लोर

नेत्याचा संघटना अन् लोकप्रतिनिधींशी संपर्क तुटतो तेव्हा शिवसेनेसारखी अवस्था होते, महादेव जानकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

नेता कितीही मोठा असला तरी त्याचा थेट संपर्क जनतेसोबत पक्ष संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी असणे आवश्यक असते. तो संपर्क तुटल्यानेच शिवसेनेची ही अवस्था झाल्याचे जानकर यांनी सांगितले . 

Mahadev Jankar on Uddhav Thackeray: पक्षाध्यक्षाचा पक्ष संघटना आणि आमदार खासदार यांचा संपर्क तुटला की, त्या पक्षाची अवस्था शिवसेनेसारखी होते असा टोला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar)यांनी लगावला. आज पंढरपूर (Pandharpur News updtes) येथे आयोजित केलेल्या पश्चिम महाराष्ट्राच्या मेळाव्यासाठी आले असता जानकर बोलत होते. नेता कितीही मोठा असला तरी त्याचा थेट संपर्क जनतेसोबत पक्ष संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी असणे आवश्यक असते. तो संपर्क तुटल्यानेच शिवसेनेची (Shiv Sena) ही अवस्था झाल्याचे जानकर यांनी सांगितले. 

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जानकर म्हणाले की, पक्षाच्या प्रमुखाचा आपल्या संघटना आणि लोकप्रतिनिधींशी संपर्क असणं गरजेचं आहे. नाही तर त्या पक्षाची अवस्था शिवसेना पक्षासारखी होते. नेता कितीही मोठा असला तरी त्याचा संपर्क थेट जनतेसोबत असणे आवश्यक असतो, असं जानकर म्हणाले. 

महादेव जानकर यांचा गोपीचंद पडळकर यांच्यावरही टोलेबाजी

जानकर यांचे जुने शिष्य आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLC Gopichand Padalkar) यांच्याकडून सातत्याने पवार कुटुंबाला निशाणा बनवला जात असतो. यामुळे नेहमीच पडळकर आणि पवार कुटुंबाची जुगलबंदी राज्यभर चर्चेत असते. पडळकर यांच्याबाबत निशाणा साधताना जानकर म्हणाले की,  टीका करण्यापूर्वी आपण आपली औकात बघून बोलले पाहिजे. पडळकर आता मोठ्या पक्षात आहेत, आमदार झाले आहेत आता त्यांना ही जाणीव येणे गरजेचे असल्याचे खडेबोल जानकर यांनी सुनावले. 

आपण भाजपवर नाराज नसून मी एनडीएमध्येच

आपण भाजपवर (BJP) नाराज नसून मी एनडीए (NDA)मध्येच आहे . मात्र सध्या माझे केवळ 2 आमदार असल्याने मला किंमत नाही. आता संघटना मजबूत करून 20 आमदार बनवेन तेव्हा फडणवीस पुन्हा मला बोलावतील असा टोलाही त्यांनी लगावला.  येत्या तीन वर्षात रासप अशा स्थितीत येईल कि महाराष्ट्राचे राजकारण ठरवताना एनडीए आणि यूपीए या दोघांनाही आमचा विचार केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, असं महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी सांगितले . आजच्या मेळाव्यात महादेव जानकर हे नेहमीच्या पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये  बसून स्टेजवरील पदाधिकाऱ्यांची भाषणे ऐकत होते . 

ही बातमी देखील वाचा

भावाच्या काळजीपोटी बहिण दवाखान्यात! पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट; म्हणाल्या, मी बहिण आहे... 

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
Solapur News: सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget