एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Gautami Patil: गौतमीने महाराष्ट्राचा बिहार करू नये, नाहीतर आम्हाला मुसंडी मारावी लागेल; छोटा पुढारी घनःश्याम दराडेचा इशारा

Gautami Patil: गौतमी पाटीलने महाराष्ट्राचा बिहार करू नये, असा इशारा छोटा पुढारी घन:श्याम दराडे याने दिला आहे.

Gautami Patil Latest News: कायम विविध कारणाने चर्चेत असलेली नृत्यांगणा गौतमी पाटीलवर (Gautami Patil) छोटा पुढारी घन:श्याम दराडेनेदेखील (Ghanshyam Darade) टीका केली आहे. गौतमीने महाराष्ट्राचा बिहार करू नये, नाहीतर आम्हाला मुसंडी मारावी लागेल, असा इशारा घन: श्याम दराडेने दिला आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर घन:श्याम दराडे यांने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्याने गौतमीवर टीका केली. 

राज्यातील छोटा पुढारी म्हणून नावारूपाला आलेला घनश्याम दराडे याने आज गौतमी पाटीलवर तोफ डागली. दराडे याचा 'मुसंडी' हा चित्रपट येणार असल्याने तो विठ्ठल दर्शनासाठी आला होता. सध्या गौतमी पाटीलवार टीका केली कि लगेच प्रसिद्धी मिळते याची जाणीव असल्याने तिच्यावर अनेकजण तोंड सुख घेताना दिसतात. तसाच प्रकार आज या छोट्या पुढाऱ्याने देखील केला. यापूर्वी देखील घनश्याम याने गौतमी हिच्यावर टीका केली होती. आपला आणि तिचा  कोणताही  वाद नसला तरी ती लावणी बदनाम करीत असल्याचे घन:श्याम दराडेने म्हणत गौतमीने देखील आपला मुसंडी चित्रपट पाहावा असे आवाहन केले. मात्र लावणीला बदनाम करून महाराष्ट्राचा बिहार करायचा प्रयत्न केल्यास आपण मुसंडी मारू असा इशाराही त्याने दिला. 

अजित पवारांचाही पक्षावर हक्क

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि माझे खूप वेगळे नाते असल्याचे सांगत दादा कधीही प्रवाहात गटांगळ्या खाणारे नेते नाहीत, असेही दराडेने म्हटले. अजित पवार हे  शरद पवार यांना कधीही सोडून जाणार नाहीत. उलट राष्ट्रवादी जसा शरद पवार यांचा आहे,  तसाच अजितदादांचाही पक्ष असल्याचे घनश्याम याने सांगितले. उलट दादा आता जनतेच्या आशीर्वादाने मुख्य खुर्चीवर मुसंडी मारतील असेही त्याने सांगितले. 

नाशिकमध्ये गौतमीच्या कार्यक्रमात राडा

नाशिकमध्ये मंगळवारी, 16 मे रोजी गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी तरुणांच्या एका गटाने हुल्लडबाजी केली. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात यापूर्वी गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमातदेखील गोंधळ झाला आणि खुर्च्या उलटवण्यापर्यंत प्रकार घडले होते. तरुणांना नियंत्रित न करता आल्याने हा प्रकार घडला होता. आता मंगळवारी हाच प्रकार घडला. त्यामुळे गौतमी पाटील आणि गोंधळ ही परंपरा कायम राहिली.

नाशिकमधील नवनिर्माण सेवाभावी संस्थेच्या वतीने रुग्णवाहिकेसाठी निधी जमवण्यासाठी गौतमी पाटीलच्या लावणीचा हा कार्यक्रम त्र्यंबकरोडवरील ठक्कर डोम येथे आयोजित करण्यात आला होता. तब्बल दोन तास विलंबाने सुरू झालेल्या या कार्यक्रमात प्रेक्षक मर्यादित होते. मात्र सर्वच प्रेक्षक स्टेजजवळ जमा झाल्याने एकच गर्दी झाली होती. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी माध्यम प्रतिनिधींसाठी वेगळी व्यवस्था असली तरी कार्यक्रमाला आलेल्यांना गौतमी पाटीलच्या कार्यक्रम पाहण्यासाठी कोणताच अडथळा नको होता. याचवेळी कार्यक्रमाचे छायाचित्र काढण्यासाठी गेलेले दोन्ही पत्रकार हे व्यासपीठाजवळ जातच तरुणांनी हुल्लडबाजी सुरू केली.

इतर संबंधित बातमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Amshya Padvi : आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे  गटात राडा
आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे गटात राडा
Australia Social Media Ban : तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thckeray Meet Dr baba Adhav : उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बाबा आढाव यांनी पोषण मागे घेतलंAjit Pawar Meet Baba Adhav : अजित पवार यांनी घेतली बाबा आढाव यांची भेट, काय आश्वासन दिलं? #abpमाझाBaba Adhav On Vidhan Sabha | या प्रकरणी शोध घ्यायला पाहिजे, बाबा आढाव यांची मागणीTufan Alaya : ...जेव्हा गावातले 17 शेतकरी गट एकत्र येतात !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Amshya Padvi : आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे  गटात राडा
आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे गटात राडा
Australia Social Media Ban : तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल
संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
Gold Loan : सोने तारण कर्ज 7 महिन्यात  50 टक्क्यांनी वाढलं, NBFC च्या कर्जाकडे पाठ, आरबीआयकडून आकडेवारी जाहीर
सोने तारण कर्ज 7 महिन्यात 50 टक्क्यांनी वाढलं, नेमकं कारण काय? आरबीआयची आकडेवारी समोर
Embed widget