एक्स्प्लोर

Wet Drought Farmers: शिंदे गटाच्या आमदारामुळे सरकार अडचणीत, इतके दिवस फडणवीस-अजितदादांनी टाळलं नेमकं तेच केलं, म्हणाला...

Santosh Bangar : ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, शेतकऱ्याला 30-40, 50-70% या पद्धतीने नाही, तर 100% नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. अशी मागणी शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केली आहे.

Marathwada Rain Update हिंगोली : राज्यात यंदा मुसळधार पावसाने सर्वत्र थैमान घातलं असून राज्यभरासह मराठवाड्यात सतत जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे (Marathwada Rain) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यातच हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात सुद्धा हातातोंडाशी आलेले शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. या परिस्थितीत विरोधकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, ही मागणी केली जात असताना आता सत्ताधारी आमदाराकडून सुद्धा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यातच आता शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे अशी मागणी केली आहे. तर राज्याचे मुख्यमंत्र्यांना आम्ही जाऊन निवेदन दिलं आहे. शेतकऱ्याला 30-40, 50-70% या पद्धतीने नाही तर 100% नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. अशी मागणीही आमदार संतोष बांगर यांनी केली आहे.

राज्यभरात पावसाने शेतकऱ्याचं अतोनात नुकसान केलं आहे. परिणामी ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. कारण गावांमध्ये शेतामध्ये जाऊन पाहिलं तर सोयाबीनला काहीही राहिलेलं नाही. सोयाबीन संपूर्ण सडून गेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या पाठीशी आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाचे मंत्री नुकसान पाहणी करून आढावा घेण्यासाठी पाठवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर नुकसान भरपाई मिळेल. असा विश्वासही आमदार संतोष बांगर यांनी बोलताना व्यक्त केला आहे.

माढा तालुक्यातील 16 गावांना पुराचा तडाखा (Floods Hit 16 Villages in Madha)

शेतकऱ्यांना तातडीने 50 हजारांची मदत करा, अन्यथा विधानसभेत आवाज उठवणार, असा इशारा माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सरकारला दिला आहे. कोणतेही निकष न लावता पूरग्रस्त शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी सरकारने तातडीने 50 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी अभिजीत पाटील यांनी केली आहे. माढा तालुक्यातील 16 गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. त्यामुळे नवरात्र उत्सवातील कार्यक्रम रद्द करा आणि पूरग्रस्तांना मदत करा, असे आवाहन अभिजीत पाटील यांनी केलं आहे. शेतीबरोबर दुकान व्यवसायिकांना देखील मदत मिळावी, शाळांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांनाही मदत करावी. कोल्हापूर-सांगलीच्या धर्तीवर मदत करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्याची माहिती अभिजीत पाटील यांनी दिली आहे. मात्र पूरग्रस्तांना मदत मिळाली नाहीतर सभागृहात आवाज उठवणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif: 'ईडीमधून माझी कोर्टात निर्दोष मुक्तता कधीच झाली आहे' संजय मंडलिकांनी थेट दुखरी नस दाबताच मंत्री हसन मुश्रीफांचा दावा!
Video: 'ईडीमधून माझी कोर्टात निर्दोष मुक्तता कधीच झाली आहे' संजय मंडलिकांनी थेट दुखरी नस दाबताच मंत्री हसन मुश्रीफांचा दावा!
Eknath Shinde: का रे दुरावा? का रे हा अबोला? दिल्ली व्हाया बिहार ते मुंबईपर्यंत! शिंदे भाईंची कळी काही खुलेना, देवाभाऊंशी नेहमीसारखा संवाद दिसेना!
Video: का रे दुरावा? का रे हा अबोला? दिल्ली व्हाया बिहार ते मुंबईपर्यंत! शिंदे भाईंची कळी काही खुलेना, देवाभाऊंशी नेहमीसारखा संवाद दिसेना!
Kolhapur News : आठ एकर जमिनीचा वाद, दवाखान्याच्या दारात 85 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण
कोल्हापूर : आठ एकर जमिनीचा वाद, दवाखान्याच्या दारात 85 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महापालिकेच्या चाव्या लाडक्या बहिणींच्या हाती; प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिध्द
कोल्हापूर महापालिकेच्या चाव्या लाडक्या बहिणींच्या हाती; प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिध्द
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jyoti Waghmare on Nashik Malegaon : 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, ज्योती वाघमारे अश्रू अनावर
Shivsena vs BJP Rada : एकनाथ शिंदे-रवींद्र चव्हाणांमध्ये नाराजीनाट्य असतानाच कार्यकर्त्यांचा राडा
Uddhav Thackeray MNS - MVA Alliance : मनसे-मविआसाठी ठाकरे प्रयत्नशील?
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेता लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई होणार
Thane BJP vs Shiv Sena Rada : ठाण्यात भाजप नगरसेवकाकडून शिवसैनिकांना मारहाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif: 'ईडीमधून माझी कोर्टात निर्दोष मुक्तता कधीच झाली आहे' संजय मंडलिकांनी थेट दुखरी नस दाबताच मंत्री हसन मुश्रीफांचा दावा!
Video: 'ईडीमधून माझी कोर्टात निर्दोष मुक्तता कधीच झाली आहे' संजय मंडलिकांनी थेट दुखरी नस दाबताच मंत्री हसन मुश्रीफांचा दावा!
Eknath Shinde: का रे दुरावा? का रे हा अबोला? दिल्ली व्हाया बिहार ते मुंबईपर्यंत! शिंदे भाईंची कळी काही खुलेना, देवाभाऊंशी नेहमीसारखा संवाद दिसेना!
Video: का रे दुरावा? का रे हा अबोला? दिल्ली व्हाया बिहार ते मुंबईपर्यंत! शिंदे भाईंची कळी काही खुलेना, देवाभाऊंशी नेहमीसारखा संवाद दिसेना!
Kolhapur News : आठ एकर जमिनीचा वाद, दवाखान्याच्या दारात 85 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण
कोल्हापूर : आठ एकर जमिनीचा वाद, दवाखान्याच्या दारात 85 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महापालिकेच्या चाव्या लाडक्या बहिणींच्या हाती; प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिध्द
कोल्हापूर महापालिकेच्या चाव्या लाडक्या बहिणींच्या हाती; प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिध्द
Weekly Horoscope: मेष, वृषभ राशींच्या नोकरदारांवर वरिष्ठ असतील खूश! आठवड्याच्या सुरुवातीला होणार जबरदस्त धनलाभ, साप्ताहिक राशीभविष्य वाचा 
मेष, वृषभ राशींच्या नोकरदारांवर वरिष्ठ असतील खूश! आठवड्याच्या सुरुवातीला होणार जबरदस्त धनलाभ, साप्ताहिक राशीभविष्य वाचा 
Colours Marathi Serial Baipan Zindabad: 'बाईपण जिंदाबाद!'मधली पुढची कथा साध्या, सरळ 'अनुराधा'ची; स्त्रीप्रधान कथांपेक्षा काहीशी वेगळी
'बाईपण जिंदाबाद!'मधली पुढची कथा साध्या, सरळ 'अनुराधा'ची; स्त्रीप्रधान कथांपेक्षा काहीशी वेगळी
Ujjwala Thite: राजन पाटलांसह मुलांनी ग्रामदेवतेवर हात ठेवून शपथ घ्यावी अन्....; थिटे अन् राजन पाटील वाद मिटवून गावात जाणार का? वादाला सुरूवात का झाली? उज्ज्वला थिटेंनी सगळंच काढलं
राजन पाटलांसह मुलांनी ग्रामदेवतेवर हात ठेवून शपथ घ्यावी अन्....; थिटे अन् राजन पाटील वाद मिटवून गावात जाणार का? वादाला सुरूवात का झाली? उज्ज्वला थिटेंनी सगळंच काढलं
मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाई होणार; पैसेही वसूल केले जाणार, KYC नंतर सगळं सत्य समोर!
लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाई होणार; पैसेही वसूल केले जाणार, KYC नंतर सगळं सत्य समोर!
Embed widget