Sangli Loksabha : सांगली लोकसभेला महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? कोणत्या पाटलांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार?

Sangli Loksabha : सांगली लोकसभेला मागील दोन टर्ममध्ये संजय पाटील खासदार असले, तरी यावेळी त्यांच्या उमेदवारीवरून संभ्रम नक्की आहे. महाविकास आघाडीकडून विशाल पाटील उमेदवार असण्याची शक्यता आहे.

सांगली : कोल्हापुरातील (Kolhapur News) दोन्ही जागांवर लोकसभेसाठी तिढा निर्माण झाला असतानाच सांगलीमध्येही (Sangli Lok Sabha) महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार? याचा संभ्रम अजूनही आहे. महाविकास आघाडीकडून

Related Articles