एक्स्प्लोर
Sangli Crime : हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कोल्हापुरातील तरुणाचा सांगलीत निर्घृण खून, डोक्यात दगड घातला
सांगलीतील एका हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संजयनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Sangli Crime
सांगली : कोल्हापुरातील तरुणाचा सांगलीत निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. काल (10 जून) रोजी ही घटना घडली. डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. खून झालेला 28 वर्षीय तरुण असून तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. सांगलीतील एका हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संजयनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर























