एक्स्प्लोर

Nagpur Covid Update : दिवसभरातील कोरोना बाधितसंख्या शंभरीपार, 105 नव्या रुग्णांची नोंद

दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असताना रविवारी प्राप्त चाचणी अहवालानुसार आज जिल्ह्यात 105 रुग्ण आढळल्याने प्रशासनात चिंतेचे वातावरण आहे. नागरिकांनीही खबरदारी घ्यायची गरज आहे.

नागपूरः जिल्ह्यात बऱ्याच दिवसानंतर कोरोना बाधितांच्या संख्येने तीन अंकी आकडा गाठला आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात 105 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. यात शहरातील 80 तर ग्रामीणमधील 25 बाधितांचा समावेश आहे. आजच्या बाधितांसह जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंक्या 515 वर पोहोचली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असताना रविवारी प्राप्त चाचणी अहवालानुसार आज जिल्ह्यात 105 रुग्ण आढळल्याने प्रशासनात चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे नागरिकांनीही खबरदारी घ्यायची गरज आहे. रविवारी दिवसभरात 58 बाधितांनी कोरोनावर मात केली. यात शहरातील 30 आणि ग्रामीणमधील 28 जणांचा समावेश आहे.

सध्या स्थितीत जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांमध्ये शहरातील 360 तर ग्रामीणमधील 155 रुग्णांचा समावेश आहे. आज ग्रामीणमध्ये 320 तर 1239 असे एकूण 1559 जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. तर ग्रामीणमधून 52 आणि शहरातून 203 असे 255 जणांची रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणी करण्यात आली. सध्या रुग्णालयात भरती असलेल्या 13 रुग्णांमध्ये शासकीय वैद्यकीय रुग्णालयात 7, किंग्सवेमधील 3, रेल्वे रुग्णालयात 1, सनफ्लावर हॉस्पिटलमध्ये 1 आणि ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण उपचार घेत आहे. तर 502 रुग्ण गृहविलगीकरणात आहे.

लसीकरणाचा लाभ घ्या

नागपूर : नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांवर आता दिवसनिहाय वेगवेगळी लस देण्यात येत आहे. लस सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत देण्यात येणार आहे. लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. तसेच लस घेण्यासाठी जाताना सोबत नोंदणी केलेला मोबाईल आणि ओळखपत्र बाळगावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेले आहे. मनपा केन्द्रात 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तथा आरोग्य सेवकांना बुस्टर डोज दिल्या जाईल. तसेच 18 ते 59 वर्ष वयोगटातील नागरिकांना खाजगी रुग्णालयात बुस्टर डोज शासकीय दराप्रमाणे दिल्या जाईल.

मनपाच्या सर्व दहा झोनमधील केंद्रांवर लस

मनपाच्या झोन क्र. 1 लक्ष्मीनगर झोन, झोन क्र. 2 धरमपेठ झोन, झोन क्र. 3 हनुमाननगर झोन, झोन क्र. 4 धंतोली झोन, झोन क्र. 5 नेहरूनगर झोन, झोन क्र. 6 गांधीबाग झोन, झोन क्र. 7 सतरंजीपुरा झोन, झोन क्र. 8 लकडगंज झोन, झोन क्र. 9 आशीनगर झोन, झोन क्र. 10 मंगळवारी झोन या सर्व झोनमदील केंद्रांवर लसीकरण उपलब्ध आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget