एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

राज्यात चार महिन्यात किती पाऊस पडला? विभागनिहाय आकडेवारी

जून ते सप्टेंबर या चार महिन्यात महाराष्ट्रात सरासरी 1002.7 मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा प्रत्यक्षात 1002.6 मिमी म्हणजे सरासरी इतका पाऊस पडला आहे.

मुंबई : सप्टेंबर महिना संपला आहे. म्हणजे पावसाळ्याचे चार महिने संपले. किंबहुना परतीच्या पावसाचा कालावधीही संपला आहे. मात्र परतीचा पाऊस लांबला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात महाराष्ट्रात सरासरी 1002.7 मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा प्रत्यक्षात 1002.6 मिमी म्हणजे सरासरी इतका पाऊस पडला आहे. विदर्भाची भिस्त परतीच्या पावसावर त्याचवेळी, राज्यात पावसाने कागदावर सरासरी गाठली असली तरी विदर्भासारखा मोठा विभाग सरासरीपासून बराच दूर राहिला आहे. दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या विदर्भाची परतीच्या पावसावर भिस्त आहे. विभागनिहाय पडलेला पाऊस कोकण आणि गोवा : कोकण आणि गोव्यात सरासरी 2905.2 मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात आतापर्यंत 3188.7 मिमी म्हणजेच सरासरीच्या 10 टक्के जास्त पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र : मध्य महाराष्ट्रात या चार महिन्यात सरासरी 723.9 मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात 847.7 मिमी म्हणजेच सरासरीपेक्षा 17 टक्के जास्त पाऊस पडला. मराठवाडा : मराठवाड्यात सरासरी 678.9 मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात 642.2 मिमी म्हणजे सरासरीच्या 5 टक्के कमी पाऊस पडला. विदर्भ : विदर्भात सरासरी 952 मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात 730.9 मिमी म्हणजेच सरासरीच्या 23 टक्के कमी पाऊस पडला. राज्यातील पावसाच्या काही ठळक गोष्टी :
  • राज्यात सरासरीच्या 25 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला,असा एकही तालुका नाही.
  • 25 तालुक्यात सरासरीच्या 25 ते 50 टक्के पाऊस झाला आहे.
  • 112 तालुक्यात सरासरीच्या 50 ते 75 टक्के पाऊस झाला आहे.
  • 115 तालुक्यात सरासरीच्या 75 ते 100 टक्के पाऊस झाला आहे.
  • 101 तालुक्यात सरासरीच्या 100 टक्के किंवा त्याहून अधिक पाऊस झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Shewale On Amit Shah Meeting |एकनाथ शिंदेंचा आदर राखून पुढचे निर्णय घेतले जातीलEknath Shinde Vastav EP 109 : गुवाहाटीला जाणारे शिंदे आणि दरे गावात नाराज शिंदे- एक वर्तुळ पूर्णVinay Sahasrabuddhe On Maharashtra CM | छोट्या पक्षांसोबत नेहमी न्याय केला,अन्याय होतो म्हणणं चुकीचंABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 29 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Hardik Pandya Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत 52 चेंडूत सामना संपवला
Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत अवघ्या 52 चेंडूत सामना संपवला
Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
Embed widget