एक्स्प्लोर

Raigad Grampanchayat Election : रायगड जिल्ह्यात उद्या 20 ग्रामपंचायतींसाठी मतदान; प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Raigad Grampanchayat Election : रायगड जिल्ह्यात उद्या 20 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडणार आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून थेट सरपंच पदासाठी नागरिकांमधून निवडणूक

Raigad Grampanchayat Election :  राज्यात शिंदे-भाजप सरकार (Shinde-BJP Government) स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Elections to Local Bodies) लागलेल्या आहेत. सध्या जिल्हा-जिल्ह्यातून ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर काही जिल्ह्यांत ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची तयारी आपल्याला पाहायला मिळतेय. रायगड (Raigad) जिल्ह्यातील 20 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Grampanchayat Election) रविवारी म्हणजेच, उद्या 16 ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पाडत आहे.

14 ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाचनंतर उमेदवारांच्या प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत. त्यामुळे आता उमेदवाराकडून छुपा प्रचार सुरू होणार आहे. प्रत्येक पक्षांनी निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या असल्यानं अनेक ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढती होणार आहेत. यावर्षी विशेष म्हणजे, शिंदे गटाची एन्ट्री झाल्यामुळे या निवडणुकीला एक वेगळाच रंग आलेला पाहायला मिळत आहे. पण सध्याच्या सरकारमध्ये असलेले रायगड मधील चार आमदारांमुळे आपल्या स्थानिक मतदारसंघावरती वर्चस्व राखतील की नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.शिंदे गटासाठी पहिल्याच निवडणुका असल्याने ते या निवडणुकीत बाजी मारणार का याकडेही लक्ष लागलं आहे. 

रायगड जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतीसाठी 16 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यापैकी अलिबाग 3, पेन 1, पनवेल 1, कर्जत 2, खालापूर 4, माणगाव 3, महाड 1, पोलादपूरच्या श्रीवर्धन 1  या तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहे. थेट सरपंच पदांसाठी नागरिकांमधून निवडणूक होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात आघाडी केली होती. शिंदे आणि ठाकरे गटासाठी ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. अलिबाग तालुक्यातील वेशवी नवगाव कोप्रोली या तीन ग्रामपंचायती मतदान होत आहे. खोपोलीच्या निवडणुकीवरती नागरिकांनी बहिष्कार टाकल्याने या ठिकाणी निवडणूक होणार नाही. 

रायगड जिल्ह्यातील 20 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकांसाठी वीस सरपंच पदांसाठी 26 उमेदवार रिंगणामध्ये आहेत तर 184 सदस्य पदासाठी 298 जण रिंगणात उभे आहेत गेल्या दहा दिवसांपासून सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा उडविला आहे. प्रत्यक्ष मतदार भेटीला उमेदवारांनी प्राधान्य दिले होते तर नेत्यांच्या चौकसभा ही घेण्यात आल्या आहेत. उद्या होणाऱ्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूकांचा निकाल 17 ऑक्टोबर रोजी तहसीलदार कार्यालयात मतदान मोजणी प्रक्रिया होणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nashik Grampanchayat Election : डिजिटल प्रचाराचा धुरळा थंडावला! नाशिकमध्ये 187 ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान, सात ग्रामपंचायती बिनविरोध 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची मतं एकगठ्ठा मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची मतं एकगठ्ठा मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Embed widget