एक्स्प्लोर

Mahayuti Dispute : महायुतीत पहिला खिंडार पडला! सन्मान मिळत नसल्याचा आरोप; रायगड, मावळमध्ये RPI कार्यकर्त्यांची प्रचाराकडे पाठ

Lok Sabha Election 2024 : महायुतीत पहिला खिंडार पडला असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे रायगड, मावळमध्ये रिपाइं कार्यकर्त्यांची महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराकडे पाठ फिरवली आहे.

Lok Sabha Election 2024 : रायगड लोकसभा मतदारसंघात (Raigad Lok Sabha Constituency) महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराच्या प्रचारात जोपर्यंत मान सन्मान मिळत नाही, तोपर्यंत प्रचारात सहभागी होणार नाही अशी भुमिका रिपाइं (RPI) कार्यकर्त्यांनी घेतली आहे. भाजपचा (BJP) मित्रपक्ष म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी नेहमीच सहयोगाची भुमिका बजावली आहे. पुन्हा देशाच्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना विराजमान करण्यासाठी कामाला लागावे असे आदेश रामदास आठवले यांच्याकडून आपल्या पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे. पण, रायगड लोकसभा मतदारसंघात मित्रपक्षांकडून सन्मान मिळत नसल्याचा आरोप करत रिपाइंच्या नेत्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे महायुतीत पहिला खिंडार पडला असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे रायगड, मावळमध्ये रिपाइं कार्यकर्त्यांची महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराकडे पाठ फिरवली आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे यांना महायुतीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र,  महायुतीच्या बैठकीत रिपाइं कार्यकर्त्यांना सन्मान दिला जात नसल्याचा आरोप रिपाईचे रायगडचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी केला आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यात आमचे 15 तालुकाध्यक्ष आहे. रायगड जिल्ह्यात रिपाइं ची मोठी ताकद आहे. महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना मला भेटायचं असून, त्यांनी मला बोलावले पाहिजे. पण, अजूनपर्यंत त्यांनी मला बोलावले नाही. आजच्या बैठकीत आमच्या पक्षाच्या सर्वांनी याबाबत खंत व्यक्त केली. मला विश्वास आहे, सुनील तटकरे आम्हाला नक्की बोलतील. आजच्या बैठकीत सर्व तालुका अध्यक्ष आणि नेत्यांनी तक्रारीचा पाढा वाचला असल्याचे नरेंद्र गायकवाड म्हणाले. 

दोन्ही खासदार आमची कामं करत नाहीत...

मावळ आणि रायगडमध्ये निवडणुकीत महायुतीचे उमेदवार असलेले दोन्ही नेते अधिक खासदार होते. पण खासदार असताना त्यांनी कोणत्याही प्रकारचे काम रिपाइं पक्षाच्या कार्यकर्त्यांचे केले नाही. कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून दिला नाही. गाव खेडे आणि वस्त्यांवर कुठल्याही प्रकारे विकास काम केली नाही. आमच्या कार्यकर्त्यांना कंपनी आणि व्यवसायात प्राधान्य द्यायला पाहिजे, पण तसे झाले नसल्याचं गायकवाड म्हणाले.

महायुतीत मानसन्मान मिळत नाही...

कुठल्याच प्रकारचा निधी आम्हाला उपलब्ध झाला नसून, आजच्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी समस्यांचा पाढा वाचला. त्यांच्यावर होणारा अन्याय त्यांनी बैठकीत व्यक्त केला आहे. आजच्या बैठकीत मानसन्मान मिळेल याबाबत मी कार्यकर्त्यांना शब्द दिला आहे. मात्र, आम्हाला सन्मान मिळाला नाही, तर पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. त्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचा देखील गायकवाड यांनी म्हटले आहे. 

अन्यथा पुढील निर्णय घ्यावा लागेल...

आजच्या बैठकीत जेव्हा माझ्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली, त्यावेळी मित्रपक्ष आमच्या कार्यकर्त्यांचे कामं अजिबात करत नसल्याचे दिसून आलं. निवडून येईपर्यंत फक्त आमची मतं तुम्हाला हवी असते का?, मत घेणार, निवडून येणार पण त्यानंतर आमच्याच कार्यकर्त्यांना तुम्ही काम देणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे इथे कामकाज चालत असेल, तर आम्हाला रामदास आठवले यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घ्यावा लागेल असेही गायकवाड म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Mahayuti Seat Sharing Dispute : आमच्या उठावामुळेच भाजप सत्तेत, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिंदेसेनेची हाय व्होल्टेज बैठक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik : प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीत लिहिली 16 जणांची नावं
प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीत लिहिली 16 जणांची नावं
भारताची अर्थव्यवस्था 8 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल, फक्त चार गोष्टींवर कामं करावं लागणार, नंदन निलेकणींची मोठी भविष्यवाणी
भारताची अर्थव्यवस्था 8 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल, फक्त चार गोष्टींवर काम करावं लागणार,कुणी केली भविष्यवाणी?
गेस्ट हाऊस ते कॅफेपर्यंत; सहा विद्यार्थ्यांचा तब्बल 16 महिने महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल, एका अल्पवयीन सुद्धा समावेश
गेस्ट हाऊस ते कॅफेपर्यंत; सहा विद्यार्थ्यांचा तब्बल 16 महिने महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल, एका अल्पवयीन सुद्धा समावेश
Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये उडाली खळबळ! चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आर्थिक संकट, थेट खेळाडूंच्या खिशाला कात्री, तब्बल 70 टक्के पगार कपात
पाकिस्तान क्रिकेटमध्ये उडाली खळबळ! चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आर्थिक संकट, थेट खेळाडूंच्या खिशाला कात्री, तब्बल 70 टक्के पगार कपात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satish Bhosale Prayagraj Court : आमदार धस यांचा गुंड कार्यकर्त्याला प्रयागराज कोर्टात हजर करणारNitesh Rane Special Report : इतिहासाचं अज्ञान,  नितेश राणेंच्या विधानांमध्ये धार्मिक द्वेष का?Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 13 March 2025 : ABP MajhaVikram Singh Pachpute Special Report : बोगस Paneer चा मुद्दा विधानसभेत, विक्रमसिंह पाचपुते आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik : प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीत लिहिली 16 जणांची नावं
प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीत लिहिली 16 जणांची नावं
भारताची अर्थव्यवस्था 8 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल, फक्त चार गोष्टींवर कामं करावं लागणार, नंदन निलेकणींची मोठी भविष्यवाणी
भारताची अर्थव्यवस्था 8 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल, फक्त चार गोष्टींवर काम करावं लागणार,कुणी केली भविष्यवाणी?
गेस्ट हाऊस ते कॅफेपर्यंत; सहा विद्यार्थ्यांचा तब्बल 16 महिने महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल, एका अल्पवयीन सुद्धा समावेश
गेस्ट हाऊस ते कॅफेपर्यंत; सहा विद्यार्थ्यांचा तब्बल 16 महिने महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल, एका अल्पवयीन सुद्धा समावेश
Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये उडाली खळबळ! चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आर्थिक संकट, थेट खेळाडूंच्या खिशाला कात्री, तब्बल 70 टक्के पगार कपात
पाकिस्तान क्रिकेटमध्ये उडाली खळबळ! चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आर्थिक संकट, थेट खेळाडूंच्या खिशाला कात्री, तब्बल 70 टक्के पगार कपात
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
LIC : आयपीओ आणल्यानंतर केंद्र पुन्हा एलआयसीतील भागिदारी विकणार, नेमकं कारण काय? 14500 कोटी उभे करणार
केंद्र सरकार एलआयसीमधील भागिदारी विकणार, 2-3 टक्के वाटा कमी करणार,14500 कोटींची उभारणी करणार
Sensex : सेन्सेक्स 100000 च्या पार जाणार, सुपरफास्ट कमबॅक, 'या' संस्थेची सर्वात मोठी भविष्यवाणी
बुलेट ट्रेनच्या वेगानं सेन्सेक्स कमबॅक करणार, 1 लाखांचा आकडा पार करणार, कुणी केली सर्वात मोठी भविष्यवाणी?
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
Embed widget