एक्स्प्लोर

Pune Porsche Car Accident : अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या जागी आईने स्वतःचे रक्त दिले; दोघांना चिरडून मारणाऱ्या पोराला वाचवण्यासाठी अग्रवाल नवरा बायकोनं मिळून कट रचला!

आई शिवानी आणि वडील विशाल अग्रवालने या दोघांनी मिळून हा कट रचला होता. अपघात झाल्यानंतर शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल दोघेही ससून रुग्णालयामध्ये उपस्थित असल्याचे समोर आलं आहे.

Pune Porsche Car Accident : पुण्यातील पोर्शे कारने कल्याणीनगरमध्ये दोघांना रस्त्यावर चिरडून मारल्यानंतर या प्रकरणात आता धक्कादायक उलघडा झाला आहे. अल्पवयीन पोराचे ससून रुग्णालयामधील घेण्यात आलेलं रक्ताचे सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर घेण्यात आलेलं सॅम्पल कोणाचे अशी चर्चा रंगली होती. आता हे रक्त त्या अल्पवयीन पोराच्या आईनेच दिल्याचे चौकशीत उघड झाले आहे. शिवानीला अटक केल्यानंतर तिने चौकशीत कबुली दिली आहे. माझा मुलगाच गाडी चालवत होता, याचीही कबुली आई-वडिलांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्वात मोठा धक्कादायक उलगडा झाला आहे. 

पुणे पोलिसांकडून शिवानी अग्रवालला अटक

मुलाची आई शिवानी आणि वडील विशाल अग्रवालने या दोघांनी मिळून हा कट रचला होता. अपघात झाल्यानंतर शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल दोघेही ससून रुग्णालयामध्ये उपस्थित असल्याचे समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर ससूनच्या सीसीटीव्हीमध्ये विशाल अग्रवाल दिसून आला होता. दरम्यान, पोर्शे कार अपघातात आतापर्यंत अल्पवयीन पोराचा बाप विशाल, आजोबा सुरेंद्र अग्रवाल तसेच आई देखील गजाआड झाली आहे. काल पुणे पोलिसांनी शिवानी अग्रवालला अटक केली होती. ससूनच्या डॉक्टरांनी सॅम्पल कचऱ्यात फेकल्याचे समोर आल्यानंतर बदललेले अल्पवयीन पोराच्या आईचे होते, असा संशय पोलिसांना होता. 

रक्ताचे सॅम्पल बदलणे, डॉक्टरांना पैसे पुरविणे

त्यामुळे पोराला वाचविण्यासाठी रक्ताचे सॅम्पल बदलणे, डॉक्टरांना पैसे पुरविणे आदी प्रतापही केले होते. शिवानीने ससूनमध्ये ब्लड सँम्पल दिले होते. डॉ. श्रीहरी हळनोरने हे सॅम्पल बदलले होते. यासाठी तीन लाख रुपये देण्यात आले होते. हळनोरच्या दाव्यानुसार त्याच्यावर वरिष्ठ डॉक्टरने दबाव आणला होता. यानंतर केलेल्या चुकीची जाणीव होताच त्याने ससूनच्या वरिष्ठांना माफीनामाही लिहून दिला होता. तसेच या प्रकरणात अडकत असल्याचे पाहून त्याने आत्महत्येचा विचारही केला होता. यापूर्वी पुणे पोलिसांनी अल्पवयीन कारचालकाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही अटक केली आहे. हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Samarjeetsinh Ghatge : थांबलो असतो, तर परिवर्तन शक्य नव्हतं, निष्ठा विरुद्ध निष्ठेचा सौदागर अशीच कागलची लढत; समरजित घाटगेंचा घणाघात
थांबलो असतो, तर परिवर्तन शक्य नव्हतं, निष्ठा विरुद्ध निष्ठेचा सौदागर अशीच कागलची लढत; समरजित घाटगेंचा घणाघात
शेतकऱ्याची सटकली... महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास ऑफिसमध्ये मारहाण; व्हिडिओ तुफान व्हायरल
शेतकऱ्याची सटकली... महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास ऑफिसमध्ये मारहाण; व्हिडिओ तुफान व्हायरल
Lakshaman Hake: ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना डिस्चार्ज, जरांगेंची काढली खरडपट्टी, म्हणाले गरजवंतांचा लढा राजकारणावर येऊन थांबला
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना डिस्चार्ज, जरांगेंची काढली खरडपट्टी, म्हणाले गरजवंतांचा लढा राजकारणावर येऊन थांबला
शरद पवारांच्या हस्ते उद्या सर्व खासदारांचा सत्कार, महायुतीचे खासदार हजेरी लावणार? राज्याचं लक्ष
शरद पवारांच्या हस्ते उद्या सर्व खासदारांचा सत्कार, महायुतीचे खासदार हजेरी लावणार? राज्याचं लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 28 September 2024Rajkot fort : भविष्यात पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून कोणत्या गोष्टी आवश्यक? शिल्पकारांची माहितीRajkot fort Shivaji Maharaj Statue : 'मालवणमधील घटनेला महाराष्ट्राचं ढिसाळ प्रशासन जबाबदार'ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 28 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samarjeetsinh Ghatge : थांबलो असतो, तर परिवर्तन शक्य नव्हतं, निष्ठा विरुद्ध निष्ठेचा सौदागर अशीच कागलची लढत; समरजित घाटगेंचा घणाघात
थांबलो असतो, तर परिवर्तन शक्य नव्हतं, निष्ठा विरुद्ध निष्ठेचा सौदागर अशीच कागलची लढत; समरजित घाटगेंचा घणाघात
शेतकऱ्याची सटकली... महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास ऑफिसमध्ये मारहाण; व्हिडिओ तुफान व्हायरल
शेतकऱ्याची सटकली... महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास ऑफिसमध्ये मारहाण; व्हिडिओ तुफान व्हायरल
Lakshaman Hake: ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना डिस्चार्ज, जरांगेंची काढली खरडपट्टी, म्हणाले गरजवंतांचा लढा राजकारणावर येऊन थांबला
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना डिस्चार्ज, जरांगेंची काढली खरडपट्टी, म्हणाले गरजवंतांचा लढा राजकारणावर येऊन थांबला
शरद पवारांच्या हस्ते उद्या सर्व खासदारांचा सत्कार, महायुतीचे खासदार हजेरी लावणार? राज्याचं लक्ष
शरद पवारांच्या हस्ते उद्या सर्व खासदारांचा सत्कार, महायुतीचे खासदार हजेरी लावणार? राज्याचं लक्ष
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील अखेर चिन्हाचा निर्णय घेण्याच्या तयारीत; निर्णयाचा मुहूर्तही सांगितला!
हर्षवर्धन पाटील अखेर चिन्हाचा निर्णय घेण्याच्या तयारीत; निर्णयाचा मुहूर्तही सांगितला!
'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांची चक्क बग्गीतून सेलिब्रेटी स्टाईल मिरवणूक, विधानसभेच्या आधी चर्चा रंगली
'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांची चक्क बग्गीतून सेलिब्रेटी स्टाईल मिरवणूक, विधानसभेच्या आधी चर्चा रंगली
'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत', चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ, बैलगाडा शर्यतीचाही थरार
'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत', चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ, बैलगाडा शर्यतीचाही थरार
Israel–Hezbollah conflict : इस्रायलचे लेबनाॅनच्या बैरूतमध्ये विनाशकारी हवाई हल्ले; हिजबुल्लाह प्रमुखासह मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा
इस्रायलचे लेबनाॅनच्या बैरूतमध्ये विनाशकारी हवाई हल्ले; हिजबुल्लाह प्रमुखासह मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा
Embed widget