एक्स्प्लोर
पुण्यात 70 वर्षीय वृद्धेकडून एक कोटींच्या जुन्या नोटा जप्त
पुण्यात 70 वर्षीय वृद्धेकडून एक कोटींच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. गीता शहा असे या 70 वर्षीय वृद्धेचं नाव आहे. डेक्कन पोलिसांनी ही कारवाई केली.
पुणे : पुण्यात 70 वर्षीय वृद्धेकडून एक कोटींच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. गीता शहा असे या 70 वर्षीय वृद्धेचं नाव आहे. डेक्कन पोलिसांनी ही कारवाई केली.
ईस्टेट एजंट असलेल्या गीता शहा डेक्कन भागात जुन्या नोटा बदलण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. एफसी रोडवर शहा रिक्षातून आल्या आसताना पोलिसांनी नोटा जप्त केल्या.
जप्त केलेल्या नोटा प्राप्तिकर विभागाकडे सोपवल्या जातील आणि पुढची चौकशी प्राप्तिकर विभागाकडून होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement