एक्स्प्लोर

PMC Election 2022 Prabhag 21 koregaon park: पुणे मनपा निवडणूक प्रभाग 21 कोरेगाव पार्क (विभाग-क)

नव्या प्रभागरचनेनुसार मुंढवा, घोरपडी, कोरेगाव पार्क, ओशो आश्रम, पासपोर्ट सेवा केंद्र, श्रावस्ती नगर, बालाजी नगर, निगडे नगर, डोंबीवाडा, कवडे मळा, नाला पार्क या प्रमुख ठिकाणांचा प्रभागात समावेश होतो.

PMC Election 2022 Prabhag 21 koregaon park: पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 21 अर्थात कोरेगाव पार्क . नव्या प्रभागरचनेनुसार मुंढवा, घोरपडी, कोरेगाव पार्क, ओशो आश्रम, पासपोर्ट सेवा केंद्र, श्रावस्ती नगर, बालाजी नगर, निगडे नगर, डोंबीवाडा, कवडे मळा, नाला पार्क, साई पार्क, सिल्व्हर डेल हौसिंग सोसायटी, जाधव नगर, - गुलमोहर कॉलनी, डेमको सोसायटी, रागविलास सोसायटी, राहुल सोसायटी, लिबर्टी सोसायटी, गंगा फॉर्म्युन सोसायटी, कवडेवाडी, मीरा नगर, इरीसन कॉलनी, क्लोव्हर पार्क, सेंट जोसेफ चर्च, दळवी नगर, वाडिया कॉलेज, जहांगीर हॉस्पिटल, मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर उद्यान, सेन्ट्रल एक्साईज कॉलनी, कॅनॉट प्लेस, अंजुमन ए इस्लाम शाळा, कोणार्क क्लासिक, जे.एन. पेटीट स्कूल, पॉप्युलर हाईट्स, मौलाना अबुल कलम आजाद मेमोरीयल हॉल, ब्लू __ डायमंड हॉटेल, भैरोबा पंपिंग स्टेशन, भोईराज हौसिंग सोसायटी, मुंढवा भाजी मंडई, लोणकर माध्यमिक विद्यालय, फ्लोरा व्हिलाज या प्रमुख ठिकाणांचा प्रभागात समावेश होतो.

पुणे महापालिका निवडणूक 2022 साठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीनुसार, पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 21,  या कोरेगाव पार्कप्रभागातील 'क' भाग हा सर्वसाधारण गटासाठी आरक्षित करण्यात आला आहे.

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022:
अ.नवनाथ विठ्ठल कांबळे (Navnath Vitthal Kambale)  (भाजप)
ब. लता विष्णू  धायरकर (Lata vishnu Dhayarkar) (भाजप)
क. मंगला प्रकाश मंत्री (Mangala prakash Mantri ) (भाजप)
ड. उमेश ज्ञानेश्वर गायकवाड (Umesh Dhyaneshwar Gaikwad) (भाजप)


वॉर्ड कुठून कुठपर्यंत?
जे.एन. पेटीट स्कूल, पॉप्युलर हाईट्स, मौलाना अबुल कलम आजाद मेमोरीयल हॉल, ब्लू __ डायमंड हॉटेल, भैरोबा पंपिंग स्टेशन, भोईराज हौसिंग सोसायटी, मुंढवा भाजी मंडई, लोणकर माध्यमिक विद्यालय, फ्लोरा व्हिलाज या प्रमुख ठिकाणांचा प्रभागात समावेश होतो.


प्रभाग क्रमांक 21 : तीन सदस्यीय

मागील निवडणुकीत म्हणजेच, 2017 मध्ये या प्रभागात चार नगरसेवक निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. पुणे महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत पुण्यात 58 प्रभाग असणार आहेत. शहराच्या 2011 च्या जनगणनेनुसार, असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर ही निवडणूक होईल. तीन सदस्यांचे 57 प्रभाग आणि दोन सदस्यांचा एक असे मिळून 58 प्रभाग असणार आहेत. तर नव्या रचनेत एकूण 173 नगरसेवक असतील.  प्रभाग क्रमांक 31 मध्ये तीन सदस्यांचा असणार आहे.


PMC Election 2022 Prabhag 21 koregaon park: पुणे मनपा निवडणूक प्रभाग 21 कोरेगाव पार्क (विभाग-क)

PMC Election 2022 पुणे मनपा निवडणूक प्रभाग  21

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
Heat Alert: थंडी संपली; महाराष्ट्रात तापमान वाढायला सुरूवात; पुण्यासह सोलापूर तापलं, प्रशासनाकडून अलर्ट
थंडी संपली; महाराष्ट्रात तापमान वाढायला सुरूवात; पुण्यासह सोलापूर तापलं, प्रशासनाकडून अलर्ट

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget