एक्स्प्लोर

दीपक मानकर 'आऊट ऑफ कव्हरेज'!

कर्मचाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचा पुण्यातील नगरसेवक दीपक मानकरवर गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील दोन्हीही घरी तो पोलिसांना सापडला नाही. मानकरचा फोनही आऊट ऑफ कव्हरेज येत आहे.

पुणे: कर्मचाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचा पुण्यातील नगरसेवक दीपक मानकरवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर मानकर पसार झाला आहे. पुणे पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येतोय. काल पुण्यातील दोन्हीही घरी तो पोलिसांना सापडला नाही. मानकरचा फोनही आऊट ऑफ कव्हरेज येत आहे. कर्मचाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये मानकरचं नाव मानकर यांच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या जितेंद्र जगताप नावाच्या व्यक्तीने काल 2 जूनला घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी जितेंद्र जगताप यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये दिपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. पुणे : जितेंद्र जगताप यांचा लहान भाऊ आणि मुलासोबत बातचीत  रास्ता पेठेतील एका जागेच्या वादातून हा प्रकार घडला. जितेंद्र जगताप हा गेली अनेक वर्ष दीपक मानकरांचे जमिनीचे व्यवहार पाहात होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून समर्थ पोलिस स्टेशनसमोर असलेल्या जागेवरुन दोघांमध्ये वाद सुरु होता. त्यासाठी मानकर, कर्नाटकी, भोळे यांच्या अनेकवेळा बैठकाही झाल्या होत्या. जागेचा ताबा सोडण्यासाठी मानकर जितेंद्र जगतापवर दबाव टाकत होते. दरम्यान जितेंद्र जगताप हा खंडणी उकळण्यासाठी आत्महत्येची धमकी देत होता आणि त्याबद्दलचा अर्ज आपण 1 जूनलाच पोलिस आयुक्तालयात दिल्याचं म्हटलं आहे. दीपक मानकर यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिली आहे. काँग्रेसमध्ये असताना नातू वाड्यातील जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना अटक झाली होती. अनेक दिवस येरवडा कारागृहात जावं लागलं होतं. संबंधित बातम्या पुणे : जितेंद्र जगताप यांचा लहान भाऊ आणि मुलासोबत बातचीत  जितेंद्र जगतापच्या सुसाईड नोटमध्ये दीपक मानकरांचं नाव  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रशियाकडून कर्करोगावरील लसीची निर्मिती, देशवासियांना मोफत देणार; पुतिन सरकार म्हणाले, हा शतकातील सर्वात मोठा शोध!
रशियाकडून कर्करोगावरील लसीची निर्मिती, देशवासियांना मोफत देणार; पुतिन सरकार म्हणाले, हा शतकातील सर्वात मोठा शोध!
Ajit Pawar : गिरीश आता तरी सुधार, आता तरी सुधार, कट होता होता वाचलास तू, अजित पवारांची जोरदार टोलेबाजी
गिरीश आता तरी सुधार, आता तरी सुधार, कट होता होता वाचलास तू, अजित पवारांची जोरदार टोलेबाजी
Almatti Dam Height : कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट, पश्चिम महाराष्ट्राच्या पोटात गोळा
कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट, पश्चिम महाराष्ट्राच्या पोटात गोळा
Rupee Falls : डॉलरच्या तुलनेत रुपया निचांकी पातळीवर, फेडच्या निर्णयानंतर शेअर बाजारही घसरला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
डॉलरच्या तुलनेत रुपया निचांकी पातळीवर, एका डॉलरसाठी किती रुपये लागणार? फेडच्या निर्णयानंतर घसरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Prabhu on Beed Crime : एसआयटीपेक्षा सीटिंग जजमार्फत या प्रकरणाची चौकशी करा - सुनील प्रभूJayant Patil Vidhanbhavan : मी शांत नाही, मला पोहोचायला उशीर झाला - जयंत पाटीलAaditya Thackeray Nagpur : अमित शाहांनी तातडीने माफी मागावी - आदित्य ठाकरेRam Shinde Vidhan Parishad : राम शिंदेंची विधान परिषद सभापतीपदी एकमताने निवड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रशियाकडून कर्करोगावरील लसीची निर्मिती, देशवासियांना मोफत देणार; पुतिन सरकार म्हणाले, हा शतकातील सर्वात मोठा शोध!
रशियाकडून कर्करोगावरील लसीची निर्मिती, देशवासियांना मोफत देणार; पुतिन सरकार म्हणाले, हा शतकातील सर्वात मोठा शोध!
Ajit Pawar : गिरीश आता तरी सुधार, आता तरी सुधार, कट होता होता वाचलास तू, अजित पवारांची जोरदार टोलेबाजी
गिरीश आता तरी सुधार, आता तरी सुधार, कट होता होता वाचलास तू, अजित पवारांची जोरदार टोलेबाजी
Almatti Dam Height : कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट, पश्चिम महाराष्ट्राच्या पोटात गोळा
कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट, पश्चिम महाराष्ट्राच्या पोटात गोळा
Rupee Falls : डॉलरच्या तुलनेत रुपया निचांकी पातळीवर, फेडच्या निर्णयानंतर शेअर बाजारही घसरला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
डॉलरच्या तुलनेत रुपया निचांकी पातळीवर, एका डॉलरसाठी किती रुपये लागणार? फेडच्या निर्णयानंतर घसरण
Ram Shinde : राम शिंदेंची विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड; फडणवीस, शिंदे, अजितदादा नेमकं काय म्हणाले?
राम शिंदेंची विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड; फडणवीस, शिंदे, अजितदादा नेमकं काय म्हणाले?
संघाची भूमिका बाळासाहेब ठाकरेंसारखीच आक्रमक, निलम गोऱ्हे म्हणाल्या,अजितदादांसह प्रमुख नेत्यांची फारकतच
संघाची भूमिका बाळासाहेब ठाकरेंसारखीच आक्रमक, निलम गोऱ्हे म्हणाल्या,अजितदादांसह प्रमुख नेत्यांची फारकतच
Parliament Winter Session: संसदेत धक्काबुक्की, भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी; राहुल गांधींनी धक्का मारल्याचा आरोप
संसदेत धक्काबुक्की, भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी; राहुल गांधींनी धक्का मारल्याचा आरोप
उत्तर कर्नाटकावर चर्चा होत मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी; काँग्रेस आमदाराने अकलेचे तारे तोडले
उत्तर कर्नाटकावर चर्चा होत मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी; काँग्रेस आमदाराने अकलेचे तारे तोडले
Embed widget