एक्स्प्लोर

Pune Crime : वर्गात घुसून दहावीतील विद्यार्थिनीवर सपासप वार, एकतर्फी प्रेमातून हल्ला

शाळेत दहावीचा निरोप समारंभ सुरु असताना आरोपी तीक्ष्ण शस्त्रासह वर्गात घुसला आणि विद्यार्थिनीवर सपासप वार केले. या हल्ल्यात मुलगी गंभीररित्या जखमी झाली.

पुणे : पुण्यात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर वर्गात घुसून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ही मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर वडगाव शेरीमधील रुग्णालयात उपचार सुरु आहे. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचं समोर आलं आहेत. 

शाळेत घुसून वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षिकेसमोर हा धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. महत्त्वाचं म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्यांचा आज निरोप समारंभ होता, त्याच वेळी आरोपीने आज (14 मार्च) सकाळी हल्ला केला.  

वडगाव शेरीमधल्या एका शाळेत संबंधित मुलगी दहावीच्या वर्गात शिकते. लवकरच दहावीच्या परीक्षा ऑफलाईन सुरु होणार आहेत. त्याआधी दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप दिला जात आहे. वडगाव शेरीमधल्या या शाळेत आज दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ होता. त्याचाच कार्यक्रम सुरु असताना आरोपी तीक्ष्ण शस्त्रासह वर्गात घुसला आणि विद्यार्थिनीवर सपासप वार केले. या हल्ल्यात मुलगी गंभीररित्या जखमी झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विद्यार्थिनी उपचारांसाठी तातडीने वडगाव शेरीमधल्याच सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. 

हल्ल्यात मुलीच्या पोटाला आणि हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत. दरम्यान तरुणी धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पुण्यात दिवसेंदिवस महिला, तरुणी अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यात आरोपी धारदार शस्त्र घेऊन थेट वर्गात घुसला आणि त्याने विद्यार्थिनीवर हल्ला केला. त्यामुळे या घटनेनंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये घबराट पसरली आहे. 

हल्ला करणारा आरोपी हा मुलीच्या परिचयातील असल्याच कळतं. मुलीवर वार केल्यानंतर तो घटनास्थळावरुन पसार झाला. या घटनेनंतर येरवडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून येरवडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

Crime News: मित्रासोबत फोनवर का बोलते, आईने विचारला जाब; अल्पवयीन मुलीची तरुणासोबत आत्महत्या

Crime : आधी पत्नी अन् मुलीचा गळा चिरला, मग स्वत:चं आयुष्य संपवलं; नागपुरातील धक्कादायक घटना

 

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
Ketan Agrawal Case: 'मी घरासाठी सून आणायला गेलो होतो, पण मुलगाच गमावला'; केतन अग्रवालच्या वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला!
'मी घरासाठी सून आणायला गेलो होतो, पण मुलगाच गमावला'; केतन अग्रवालच्या वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला!

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget