एक्स्प्लोर

Crime : आधी पत्नी अन् मुलीचा गळा चिरला, मग स्वत:चं आयुष्य संपवलं; नागपुरातील धक्कादायक घटना

Nagpur Crime Updates : पत्नी आणि मुलीची हत्या करुन स्वतः आत्महत्या करणारा विलास रागीट स्वभावाचा होता. परिसरात तो कोणाशीही जास्त बोलत नव्हता.

Nagpur Crime Updates : नागपूर जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत राजीव नगर जवळील सरोदी मोहल्ल्यातील धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी व मुलीची हत्या करून इसमाने स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. विलास चंपतराव गवते 40 वर्ष याने काल मध्यरात्री आधी मुलगी  अंकिता (सुमारे 10) पत्नी रंजना  (सुमारे 35 वर्ष) यांची गळा कापून हत्या केली. नंतर विलासने स्वतः घराजवळील झाडाला फाशी घेतली.

पहाटे अडीच वाजताच्या सुमारास घराच्या शेजारीच राहणाऱ्या नातेवाईकांच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पत्नी आणि मुलीची हत्या करुन स्वतः आत्महत्या करणारा विलास रागीट स्वभावाचा होता. परिसरात तो कोणाशीही जास्त बोलत नव्हता. 

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे तीनच्या सुमारास मुलगा जागा झाला त्याने जवळच झोपलेल्या आई आणि बहिणीला रक्ताच्या थारोळ्यात पाहिले. घरात वडील नाहीत, हे पाहिल्यानंतर तो उठून शेजारीच राहणाऱ्या नातेवाईकांच्या कडे गेला आणि सर्व घटना सांगितली.... नातेवाईकांनी विलासचा शोध घेतला. तेव्हा ते घराजवळच्या एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले. त्यानंतर नातेवाईकांनी घटनेची पोलिसांना माहिती दिली.

नागपूर जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत सरोदी मोहल्ल्यात कुटुंब प्रमुखाने पत्नी व मुलीची हत्या करत आत्महत्या केल्याची घटना मानसिक असंतुलन व पत्नीवरील शंकेमुळे घडली असल्याचं बोललं जात आहे. मारेकरी विलास एकलकोंड्या स्वभावाचे होते, मनातली गोष्ट कोणाला सांगत नव्हते. त्यामुळे त्यांचा मानसिक तणाव वाढत गेला आणि एका हसत्या खेळत्या कुटुंबाची राखरांगोळी झाली. 

 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

 

इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: वडापाव खाताना चुकून पायाला पाय लागला, संतापलेल्या वैभवने शिवमच्या छातीवर बुक्क्या मारल्या अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
वडापाव खाताना चुकून पायाला पाय लागला, संतापलेल्या वैभवने शिवमच्या छातीवर बुक्क्या मारल्या अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Cyber Crime : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Embed widget