एक्स्प्लोर

PM Narendra Modi Pagadi : चांदीच्या कोयऱ्या अन् डायमंडचा सूर्य; पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी पुण्यात खास 'दिग्विजय योद्धा पगडी'

 मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक पगडी तयार करून घेण्यात आलेली आहे. दिग्विजय योद्धा पगडी असं या पगडीला नाव देण्यात आले आहे.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज पुण्यात रेस कोर्स येते भव्य (Pm Narendra Modi Pune Sabha) सभा होणार आहे. पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघातील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत आहेत. पुणे शहर भाजप आणि जिल्हा भाजपच्य वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जेव्हा  पुण्यात येतात त्यावेळी त्यांच्यासाठी हटके अशी पगडी तयार केली जाते. त्या पगडीवर मराठी संस्कृती किंवा महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रेखाटन केलेलं असतं. पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले (Murudkar Zendewale) यांच्यातर्फे ही पगडी तयार करुन घेतली जाते. यावेळीदेखील  मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून एक पगडी तयार करून घेण्यात आलेली आहे. दिग्विजय योद्धा पगडी असं या पगडीला नाव देण्यात आले आहे.

कशी आहे दिग्विजय योद्धा पगडी?

संपूर्ण कॉटन ची ,संपूर्ण हाताने घडवलेली आहे.हवा खेळती रहाण्याची सोय आहे.पंचधातूचा वापर करून बनवलेली शुभचिन्हे पगडीवर आहेत.ऐतिहासिक कोयऱ्या चांदीचे गोल्ड प्लेट्स,शिरोभागी आई तुळजाभवानीची प्रतिमा आहे.तसेच दिग्विज्याला साजेस सात घोड्यांचा राजेशाही स्टॅन्ड असणारी मराठा युद्धांच्या पराक्रमाची साक्ष देणारी मराठा दिग्विजय पगडी मोदी यांच्या सन्मान करण्यासाठी बनवण्यात आली आहे.

आतापर्यंत पंतप्रधानांसाठी मुरुडकर झेंडेवाल्यांकडून 20 पगड्या

मुरुडकर झेंडेवाले हे पुण्यातील जुने पगडी किंवा फेट्याचे व्यापारी आहेत. यांच्याकडे अनेक प्रकारचे फेटे तयार करुन मिळतात. त्यांच्याकडे फेटे किंवा पगडी तयार करण्यासाठी रिसर्च टीम आहे. यापूर्वी 20 वेळा पंतप्रधानांसाठी मुरुडकर झेंडेवाल्यांनी पगडी तयार केली आहे. यावेळीदेखील हटके अशी पगडी तयार करण्यात आली आहे. 

मोदींसाठी एअर कंडिशन पगडी

ही पगडी पूर्णपणे एअर कंडीशन पगडी आहे. रिसर्च टीमने पूर्ण अभ्यास करुन ही पगडी तयार केली आहे. पुण्यात सध्या प्रचंड प्रमाणात ऊन तापत आहे. या ऊन्हात उष्णता जाणवू नये, यासाठी या पगडी एअर कंडीशनची सोय करण्यात आली आहे. एअर कंडिशन असल्याने ही पगडी वैशिष्ठपूर्ण आहे. आज मोदींच्या सभेपूर्वी भाजपच्या नेत्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून मोदींना प्रदान करण्यात येणार आहे. 

पाहा व्हिडीओ-

इतर महत्वाची बातमी-

PM Modi in Pune: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पंतप्रधान मोदींच्या सभेमुळे वाहतुकीत बदल, हे रस्ते राहणार बंद

Amol Kolhe And Ajit Pawar : अमोल कोल्हेंचे अजित पवारांना धडाधड प्रश्न, म्हणाले दादा सांगा बेरोजगारी…

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget