एक्स्प्लोर
पार्थ पवारांच्या हाती रोहित पवारांचे भविष्य सुरक्षित, अमोल मिटकरींचं वक्तव्य
आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांना माझे सांगणे आहे की तुमचे भविष्य हे पार्थ पवार (parth pawar) यांच्या हाती सुरक्षित आहे. त्यामुळं टीका करताना थोडा विचार करावा असे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं.

Rohit Pawar Parth Pawar (Image Credit : Facebook/ Rohit Pawar)
Amol Mitkari : आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांना माझे सांगणे आहे की तुमचे भविष्य हे पार्थ पवार (parth pawar) यांच्या हाती सुरक्षित आहे. त्यामुळं टीका करताना थोडा विचार करावा असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं. पार्थ पवार यांनी काल पुण्यातील बगाड यात्रे दरम्यान रोहित पवारांना हात देत जवळ घेतले होते. यावर मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत महाराष्ट्राचे दर्शन घडवल्याचे अमोल मिटकरी म्हणाले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
























