एक्स्प्लोर

ICC World Cup 2023 Final Pune : वर्ल्डकपनिमित्त क्रिकेटप्रेमी पुणेकरांची भन्नाट ऑफर; दोन मिसळवर एक मिसळ फ्री, पहा कुठं सुरुय ही ऑफर?

पिंपरी चिंचवडमध्ये ही क्रिकेट प्रेमी पाटील मिसळच्या हॉटेल मालकाने अनोखी ऑफर ठेवली आहे. अंतिम सामन्याचा दिवस असल्याने या हॉटेलमध्ये दोन मिसळवर एक मिसळ फ्री ठेवण्यात आली आहे.

पुणे : काही वेळात भारतीय संघ विश्वचषक उंचावण्यासाठी ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. रोहित आणि टीमला पाठिंबा देण्यासाठी क्रिकेट प्रेमी उत्साहात आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ही क्रिकेट प्रेमी पाटील मिसळच्या हॉटेल मालकाने अनोखी ऑफर ठेवली आहे. अंतिम सामन्याचा दिवस असल्याने या हॉटेलमध्ये दोन मिसळवर एक मिसळ फ्री ठेवण्यात आली तर भारत जिंकणार असल्याचा विश्वास असल्याने त्यांनी उद्या ऐका मिसळ वर ऐक मिसळ फ्री ठेवली आहे. त्याचा क्रिकेप्रेमी आस्वाद घेत आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही देशांचं लक्ष आज (ICC World Cup 2023 Final) वर्ल्डकप मॅचकडे आहे. प्रत्येक क्रिकेटप्रेमी या मॅचसाठी उत्सुक आहे. सगळ्याच देशांचं लक्ष आज क्रिकेटकडे लागलं आहे. त्यामुळे आता भारतीय संघ भारी पडतो कि ऑस्ट्रेलिया संघ वर्ल्डकपवर आपलं नाव कोरतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.   मात्र याच सामन्यासाठी भारतभर वेगवेगळी तयारी सुरु आहे. भारताला वर्ल्डकपचं प्रचंड वेड आहे. अशाच एका पिंपळे सौदागरमधील क्रिकेटप्रेमीने मिसळीवर खास ऑफर ठेवली आहे. पुण्यात क्रिकेकप्रेमी जेवढे आहेत तेवढेच मिसळ प्रेमीदेखील आहे. दोन्हीचं औचित्य साधून आज पुणेकर क्रिकेट पाहता पाहता मिसळीवर ताव मारताना दिसत आहे. सकाळपासूनच पाटील मिसळच्या या आस्वाद घेण्यासाठी पिंपरी-चिंचवडकर गर्दी करताना दिसत आहे. 

पुण्यात अनेक ठिकाणी बिग स्क्रिन वर्ल्डकप स्क्रिनींग...

पुण्यात यंदा बऱ्याच वर्षांनंतर यंदा वर्ल्डकपचे सामने झाले. त्यामुळे यंदा पुणेकरांनी वर्ल्डकपचे सामने अनुभवले. या सामन्यासाठी पुणेकरांनी तुफान गर्दी केली होती. 20 वर्षाहून अधिक वर्षांनंतर हे सामने रंगल्यामुळे पुणेकरांनामध्ये तुफान उत्साह पाहायला मिळाला होता. त्यात इंडिया टीम आज वर्ल्डकप फायनलमध्ये खेळणार असल्याने पुणेकरांमध्ये चांगलीच उत्सुकता दिसत आहे.

3D रांगोळी काढून क्रिकेटविरांना सलामी...

क्रिकेटप्रेमी आपापल्या कलेतून क्रिकेटविरांना सलामी देताना दिसत आहे. त्यासोबतच क्रिकेट विरांना शुभेच्छादेखील देताना दिसत आहे. पुण्यातील रांगोळी कलाकारांनी क्रिकेटविरांची 3D रांगोळी साकारली आहे. शारदा अवसरे, मयुरी अष्ठेकर, माधुरी डोंगरे, अक्षय वाळुंज या कलाकारांनी रांगोळी साकारली आहे. सोशल मीडियावर सध्या या रांगोळीची चर्चा होत आहे. पुण्यातील क्रिकेटप्रेमी आपापल्यापरीने  क्रिकेकविरांना महामुकाबल्यासाठी शुभेच्छा देताना दिसत आहे. 

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram
 
A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

महत्त्वाच्या बातम्या

काय ही घाण, ह्यांची नावं लिहून घ्या; सुनेत्रा पवारांची सरकारी रुग्णालयात धाड, अजित दादास्टाईल डॉक्टरांना झापलं
काय ही घाण, ह्यांची नावं लिहून घ्या; सुनेत्रा पवारांची सरकारी रुग्णालयात धाड, अजित दादास्टाईल डॉक्टरांना झापलं
Pune Crime News: पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं, मग थेट खोटी वर्दी; पुण्यात तोतया 'लेडी सिंघम'ला बेड्या, घराची झाडाझडती अन् पोलीसही चक्रावले!
पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं, मग थेट खोटी वर्दी; पुण्यात तोतया 'लेडी सिंघम'ला बेड्या, घराची झाडाझडती अन् पोलीसही चक्रावले!
Pune Crime News: पुणे पोलीस कुणाच्या चावीवर चालतात? 156 पैकी 78 जणांना का सोडले? 'प्रोजेक्ट एक्स' पार्टीवरून रोहिणी खडसे संतापल्या; म्हणाल्या, 'प्रांजल खेवलकर प्रकरणात...'
पुणे पोलीस कुणाच्या चावीवर चालतात? 156 पैकी 78 जणांना का सोडले? 'प्रोजेक्ट एक्स' पार्टीवरून रोहिणी खडसे संतापल्या; म्हणाल्या, 'प्रांजल खेवलकर प्रकरणात...'
Pune Crime News: विमान अन् अलिशान कार घेऊन बाहेरच्या राज्यातील मुलं पुण्यात पार्टीला, 'प्रोजेक्ट एक्स'बाबत पुण्याचे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
विमान अन् अलिशान कार घेऊन बाहेरच्या राज्यातील मुलं पुण्यात पार्टीला, 'प्रोजेक्ट एक्स'बाबत पुण्याचे पोलीस आयुक्त काय म्हणाले?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी
मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
Iran War Live Update: इराण-इस्रायल युद्धाचा पुन्हा भडका, होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात 24 भारतीय अडकले, व्हिडिओ शेअर करत नेव्हीकडे मागितली मदत
इराण-इस्रायल युद्धाचा पुन्हा भडका, होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात 24 भारतीय अडकले, व्हिडिओ शेअर करत नेव्हीकडे मागितली मदत
काय ही घाण, ह्यांची नावं लिहून घ्या; सुनेत्रा पवारांची सरकारी रुग्णालयात धाड, अजित दादास्टाईल डॉक्टरांना झापलं
काय ही घाण, ह्यांची नावं लिहून घ्या; सुनेत्रा पवारांची सरकारी रुग्णालयात धाड, अजित दादास्टाईल डॉक्टरांना झापलं
India vs Afghanistan: टीम इंडियाकडून अफगाणिस्तानची तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रातच शिकार; कसोटी क्रिकेटमधील भारताचा आजवरचा सर्वात मोठा विजय
टीम इंडियाकडून अफगाणिस्तानची तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रातच शिकार; कसोटी क्रिकेटमधील भारताचा आजवरचा सर्वात मोठा विजय
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर सहमती; ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, ठरली पुढील रणनीती
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर सहमती; ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, ठरली पुढील रणनीती
Trinamool Congress: ममता बॅनर्जींना हादऱ्याची मालिका सुरूच, तब्बल 58 आमदार फुटल्यानंतर आता 21 खासदार सुद्धा भाजपच्या गळाला? गुप्त बैठकीचा फोटोही समोर
ममता बॅनर्जींना हादऱ्याची मालिका सुरूच, तब्बल 58 आमदार फुटल्यानंतर आता 21 खासदार सुद्धा भाजपच्या गळाला? गुप्त बैठकीचा फोटोही समोर

Embed widget