एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Baramati News : दुर्दैवी! अख्ख कुटुंब गायीचा गोठा साफ करत होते, अचानक गुदमरले अन् चारही जणांना मृत्यूने गाठलं
Baramati News : बारामती तालुक्यातून अत्यंत (baramati) दुख:द घटना समोर आली आहे. बारामती तालुक्यातील खांडज येथे गोठ्यातील बायोगॅस टाकीची साफसफाई करताना एकाच कुटुंबातील चार लोकांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे.
![Baramati News : दुर्दैवी! अख्ख कुटुंब गायीचा गोठा साफ करत होते, अचानक गुदमरले अन् चारही जणांना मृत्यूने गाठलं four members of the same family died of suffocation in baramati Baramati News : दुर्दैवी! अख्ख कुटुंब गायीचा गोठा साफ करत होते, अचानक गुदमरले अन् चारही जणांना मृत्यूने गाठलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/8786645b3d8d863ae50c3653b5b986381678867797924442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
cow
Baramati News : बारामती तालुक्यातून अत्यंत (baramati) दुख:द घटना समोर आली आहे. बारामती तालुक्यातील खांडज येथे गोठ्यातील बायोगॅस टाकीची साफसफाई करताना एकाच कुटुंबातील चार लोकांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. या चार जणांमध्ये बाप-लेकाचा समावेश आहे. गायीच्या गोठ्यातील शेण आणि गोमूत्राची टाकी साफ करत असताना चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. प्रकाश आटोळे, प्रवीण आटोळे, भानुदास आटोळे, बाबुराव गव्हाणे अशी चार जणांची नावं आहे. बारामती शहरातील सरकारी सिल्वर जुबिली हॉस्पिटलमध्ये त्यांना प्राथमिक उपचारासाठी आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
संविस्तर बातमी थोड्यावेळात...
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
क्रीडा
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion