एक्स्प्लोर

पुणे महापालिकेसाठी भाजपची उमेदवारांची यादी जाहीर

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं आपली यादी जाहीर केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची आज शेवटचा दिवस आहे. अर्ज भरण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना भाजपनं आपली यादी जाहीर केली आहे पुण्यात महापालिकेत भाजपनं आपल्या मित्रपक्षांसोबत युती केली आहे. रिपाईसाठी भाजपनं मोठ्या प्रमाणावर जागा देऊ केल्या आहेत. भाजपची पुणे महापालिकेची उमेदवारांची यादीमध्ये महिलांसाठीही संधी देण्यात आली आहे. http://abpmajha.abplive.in/ प्रभाग क्रमांक 1 कळस धानोरी अ) अ.जा.महिला आरपीआय ब) अ. जा. मारुती सांगाडे क) ओबीसी महिला - अलका अविनाश खाडे. ड) अनिल टिंगरे. http://abpmajha.abplive.in/ प्रभाग क्रमांक 2 फुलेनगर-नागपूर चाळ अ) अ.जा. आरपीआय ब) ओबीसी महिला आरपीआय क) ओपन महिला - शीतल सावंत ड)  ओपन- सुभाष चव्हाण http://abpmajha.abplive.in/ प्रभाग क्रमांक 3 विमाननगर सोमानाथनगर अ) अ. जा. राहुल भंडारे ब)  ओबीसी महिला - श्वेता गंगाधर खोसे - गलांडे क  ओपन महिला - मुक्ता अर्जुन जगताप ड  ओपन http://abpmajha.abplive.in/ प्रभाग क्रमांक 4 खराडी चंदननगर - अ) अ.जा. शैलजीत बनसोडे ब) ओबीसी महिला - बबडाताई पठारे क) ओपन महिला - सोनल चव्हाण ड) ओपन सचिन सातपुते. http://abpmajha.abplive.in/ प्रभाग क्रमांक 5 वडगावशेरी कल्याणीनगर अ) ओबीसी महिला सुनीता गलांडे ब) ओपन महिला शीतल शिंदे क) ओपन संदीप जऱ्हाड ड) ओपन - यौगेश मुळीक. http://abpmajha.abplive.in/ प्रभाग क्रमांक 6 येरवडा अ)  अ.जा. आरपीआय ब) ओबीसी महिला आरपीआय क)  ओपन महिला शिल्पा संतोष राजगुरू ड)  ओपन राजेंद्र एंडल http://abpmajha.abplive.in/ प्रभाग क्रमांक 7 पुणे विद्यापीठ वाकडेवाडी अ) अ.जा.महिला - आरपीआय ब) अनु. जमाती महिला - राजश्री काळे क)  ओबीसी आदित्य माळवे ड)  ओपन सतीश बहिरट http://abpmajha.abplive.in/ प्रभाग क्रमांक 8 औंध बोपोडी अ - अ. जा. महिला ब- ओबीसी महिला अर्चना मधुकर मुसळे क - ओपन प्रकाश ढोरे ड - ओपन विजय शेवाळे http://abpmajha.abplive.in/ प्रभाग क्रमांक 9 बाणेर बालेवाडी पाषाण अ - ओबीसी महिला स्वप्नाली सायकर ब - ओपन महिला ज्योती गणेश कळमकर क - ओपन अमोल बालवाडकर ड - राहुल कोकाटे http://abpmajha.abplive.in/ प्रभाग क्रमांक 10 बावधन कोथरूड डेपो अ - ओबीसी किरण दगडे पाटील ब - ओपन महिला श्रद्धा प्रभुणे पाठक क - ओपन महिला अपर्णा गणेश वर्पे ड - ओपन दिलीप वेडे पाटील http://abpmajha.abplive.in/ प्रभाग क्रमांक 11 रामबाग कालनी शिवतीर्थ नगर अ - ओबोसी संतोष अमराळे ब - ओपन महिला छाया अजय मारणे क - ओपन महिला मनीषा संदीप बुटाला ड - दिलीप उंबरकर http://abpmajha.abplive.in/ प्रभाग क्रमांक 12 मयूर कालनी डहाणूकर कालनी अ - ओबीसी महिला वर्षा डहाळे ब - ओपन महिला ज्योत्सना जगनाथ कुलकर्णी क - ओपन - मुरली मोहोळ ड - उमेदवार नाही http://abpmajha.abplive.in/ प्रभाग क्रमांक 13 एरंडवणा हॅपी कालनी अ - ओबीसी - उमेदवार नाही ब - ओपन महिला माधुरी सहस्त्रबुध्दे क - ओपन महिला मंजुश्री खर्डेकर ड - ओपन उमेदवार नाही http://abpmajha.abplive.in/ प्रभाग क्रमांक 14 डेक्कन जिमखाना अ - अनु. जाती - उमेदवार नाही ब - ओबीसी महिला - नीलिमा खाडे क - ओपन महिला - उमेदवार नाही ड - ओपन सिद्धार्थ अनिल शिरोळे http://abpmajha.abplive.in/ प्रभाग क्रमांक 15 सदाशिव -शनिवार पेठ अ - ओबीसी हेमंत रासने ब - ओबीसी महिला गायत्री खडके सूर्यवंशी क - ओपन महिला मुक्ता टिळक ड - ओपन राजेश येनपुरे http://abpmajha.abplive.in/ प्रभाग क्रमांक 16 कसबा सोमवार पेठ अ - अनु.जाती महिला - आरपीआय उमेदवार नाही ब - ओबीसी योगेश समेळ क - ओपन महिला वैशाली सोनावणे ड - ओपन गणेश बिडकर http://abpmajha.abplive.in/ प्रभाग क्रमांक 17 रास्ता पेठ रविवार पेठ अ - ओबीसी महिला रोहिणी बापू नाईक ब - ओपन महिला सुलोचना कोंढरे क - ओपन अरविंद कोठारी ड - ओपन उमेश चव्हाण http://abpmajha.abplive.in/ प्रभाग क्रमांक 18 खडकमाळ आळी महात्मा फुले अ - अ. जा. महिला कांचन विष्णू हरिहर ब - ओबीसी महिला आरती सचिन कोंढरे क - ओपन बाळासाहेब खेडेकर ड - ओपन सम्राट अभय थोरात http://abpmajha.abplive.in/ प्रभाग क्रमांक 19 लोहियानगर कासेवाडी अ- अनु . जाती शंतनु कांबळे ब - ओबीसी महिला - मनीषा संदीप लडकत क - ओपन महिला अर्चना तुषार पाटील ड - ओपन रफिक शेख http://abpmajha.abplive.in/ प्रभाग क्रमांक 20 ताडीवाला रॉड ससून हॉस्पिटल अ - अनु .जाती - आरपीआय उमेदवार नाही. ब - ओबीसी महिला - आरपीआय उमेदवार नाही क - ओपन महिला कल्पना बहिरट ड - ओपन - जमील शेख. http://abpmajha.abplive.in/ प्रभाग क्रमांक 21 कोरेगाव पार्क घोरपडी अ - अनु . जाती . आरपीआय उमेदवार नाही ब - ओबीसी महिला लता विष्णू धायरकर क - ओपन महिला मंगला प्रकाश मंत्री ड - ओपन उमेश गायकवाड http://abpmajha.abplive.in/ प्रभाग क्रमांक 22 मुंढवा मगरपट्टा सिटी अ - ओबीसी संदीप दळवी ब - ओपन महिला सुजाता जमदाडे क - ओपन महिला सुकन्या गायकवाड ड - ओपन दिलीप आबा तुपे प्रभाग क्रमांक 23 हडपसर गावठाण सातववाडी अ - ओबीसी सोपान गोंधळे ब - ओबीसी महिला शिल्पा नितीन होले क - ओपन महिला उज्जवला जंगले ड - ओपन मारुती तुपे प्रभाग क्रमांक 24 रामटेकडी सय्यद नगर अ - अनु. जाती संजय कांबळे ब - ओबीसी महिला वर्षा तुपे क - ओपन इम्तियाझ मोमीन प्रभाग क्रमांक 25 वानवडी अ - ओबीसी धनराज घोगरे ब - ओपन महिला कालिंदी पुंडे क - ओपन महिला कोमल शेंडकर ड - ओपन - दिनेश होले प्रभाग क्रमांक 26 महंमदवाडी कौसरबाग अ -  अनु .जाती महिला पूजा सचिन ननावरे ब - ओबीसी सचिन जाधव क - ओपन महिला स्वाती कुरणे ड - ओपन संजय घुले प्रभाग क्रमांक 27 कोंढवा खुर्द मिठागर अ - ओबीसी महेंद्र गव्हाणे ब - ओपन महिला संगीता लोणकर क - ओपन महिला अफसाना पानसरे ड - ओपन मदन शिंदे प्रभाग क्रमांक 28 सॅलिसबरी पार्क महर्षीनगर अ - अनु .जाती महिला कविता वैरागे ब - ओबीसी श्रीनाथ भिमाले क - ओपन महिला आशाताई बिबवे ड - ओपन प्रवीण चोरबले प्रभाग क्रमांक 29 नवी पेठ पर्वती अ - अनु. जाती महिला आरपीआय ब - ओबीसी महेश लडकत क - ओपन महिला स्मिता वस्ते ड - ओपन धीरज घाटे प्रभाग क्रमांक 30 जनता वसाहत दत्तवाडी अ - अनु . जाती ------- ब - ओबीसी महिला ------- क - ओपन महिला -------- ड ओपन -------- प्रभाग क्रमांक 31 कर्वेनगर अ - ओबीसी सुशील शिवराम मेंगडे ब - ओपन महिला वृषाली दत्तात्रय चौधरी क - ओपन महिला सुश्मिता देवेंद्र चौधरी ड - ओपन राजाभाऊ बराटे प्रभाग क्रमांक 32 वारजे माळवाडी अ - ओबीसी - किरण बारटक्के. ब - ओपन महिला श्रद्धा काळे क - ओपन महिला शोभा धुमाळ ड - ओपन सचिन दांगट प्रभाग क्रमांक 33 वडगाव धायरी सनसिटी अ - ओबीसी राजाभाऊ लायगुडे ब - ओपन महिला राजश्री नवले क - ओपन महिला निता दांगट ड - ओपन हरिदास चरवड प्रभाग क्रमांक 34 वडगाव बुद्रुक हिंगणे अ - ओबीसी प्रसन्न जगताप ब - ओपन महिला ज्योती गोसावी क - ओपन महिला मंजुश्री नागपुरे ड - श्रीकांत जगताप प्रभाग क्रमांक 35 सहकारनगर पदमावती अ - अनु. जाती. महिला - --------- ब - ओबीसी -------- क - ओपन महिला संध्या नांदे ड - ओपन प्रभाग क्रमांक 36 मार्केटयार्ड लोअर इंदिरा नगर अ - अनु . जाती महिला - अनुसुया कांबळे ब - ओबीसी  गोपाळ चिंतल क - ओपन महिला मानसी देशपांडे ड - ओपन सुनील कांबळे प्रभाग क्रमांक 37 अप्पर सुपर इंदिरानगर अ - अनु. जाती महिला वर्षा साठे ब -ओबीसी महिला रुपाली धावडे क - गौरव घुले प्रभाग क्रमांक 38 राजीव गांधी उद्यान बालाजीनगर अ - ओबीसी दिगंबर डवरी ब - ओपन महिला राणी भोसले क - ओपन महिला मनीषा कदम ड - ओपन विनय कदम प्रभाग क्रमांक 39 धनकवडी आंबेगाव पठार अ - ओबीसी गणेश भिंताडे ब - ओबीसी महिला वर्षा तापकीर क - ओपन महिला मोहिनी तापकीर ड - अभिषेक तापकीर प्रभाग क्रमांक 40 आंबेगाव दत्तनगर - कात्रज गावठाण अ - ओबीसी संदीप बेलदरे ब - ओपन महिला अरुण राजवाडे क - ओपन महिला स्नेहल जाधव ड - ओपन अभिजित कदम प्रभाग क्रमांक 41 कोंढवा बुद्रुक येवलेवाडी अ - अनु, जाती. वीरसेन जगताप ब - ओबीसी महिला सुवर्णा मारकर क - ओपन महिला वृषाली कामठे ड - रंजना टिळेकर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Chavan : काँग्रेसमध्ये खोटे आरोप अन् 14 वर्षांचा वनवास, तर भाजपने दिला सन्मान; अशोक चव्हाण काय म्हणाले?
काँग्रेसमध्ये खोटे आरोप अन् 14 वर्षांचा वनवास, तर भाजपने दिला सन्मान; अशोक चव्हाण काय म्हणाले?
VIDEO : बीडमध्ये लव्ह ट्रँगल! संसारात रमलेल्या नागनाथचे अपहरण अन् मारहाण, 11 वर्षांनंतर जुन्या प्रेयसीचे कांड
बीडमध्ये लव्ह ट्रँगल! संसारात रमलेल्या नागनाथचे अपहरण अन् मारहाण, 11 वर्षांनंतर जुन्या प्रेयसीचे कांड
IND vs PAK : आशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानला लोळवलं, टीम सूर्याचा दणदणीत विजय, भारताच्या विजयाची प्रमुख कारणं
भारताचा पाकिस्तानवर विराट विजय, सूर्यकुमार यादव टीम इंडियाच्या विजयाची प्रमुख कारणं
Tata Capital चा 17000 कोटींचा आयपीओ येणार, RBI कडून कंपनीला एक महिन्यांची मुदतवाढ, कमाईची मोठी संधी 
टाटांच्या आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार, 17 हजार कोटींच्या IPO ची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Chavan : काँग्रेसमध्ये खोटे आरोप अन् 14 वर्षांचा वनवास, तर भाजपने दिला सन्मान; अशोक चव्हाण काय म्हणाले?
काँग्रेसमध्ये खोटे आरोप अन् 14 वर्षांचा वनवास, तर भाजपने दिला सन्मान; अशोक चव्हाण काय म्हणाले?
VIDEO : बीडमध्ये लव्ह ट्रँगल! संसारात रमलेल्या नागनाथचे अपहरण अन् मारहाण, 11 वर्षांनंतर जुन्या प्रेयसीचे कांड
बीडमध्ये लव्ह ट्रँगल! संसारात रमलेल्या नागनाथचे अपहरण अन् मारहाण, 11 वर्षांनंतर जुन्या प्रेयसीचे कांड
IND vs PAK : आशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानला लोळवलं, टीम सूर्याचा दणदणीत विजय, भारताच्या विजयाची प्रमुख कारणं
भारताचा पाकिस्तानवर विराट विजय, सूर्यकुमार यादव टीम इंडियाच्या विजयाची प्रमुख कारणं
Tata Capital चा 17000 कोटींचा आयपीओ येणार, RBI कडून कंपनीला एक महिन्यांची मुदतवाढ, कमाईची मोठी संधी 
टाटांच्या आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार, 17 हजार कोटींच्या IPO ची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा
माझ्याकडे पाहून का थुंकला? या किरकोळ कारणातून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी; जळगावमध्ये एकाचा मृत्यू तर 11 जण जखमी
माझ्याकडे पाहून का थुंकला? या किरकोळ कारणातून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी; जळगावमध्ये एकाचा मृत्यू तर 11 जण जखमी
PM Kisan च्या 21 व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी अपडेट, सरकारकडून नोटिफकेशन जारी, 'या' शेतकऱ्यांना पैसे मिळणं थांबणार
पीएम किसानचा 21 वा हप्ता जारी करण्यापूर्वी सरकारकडून अपडेट, 'या' शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणं थांबणार
Gold Rate : सोने दरातील तेजीला ब्रेक लागणार? फेडरल रिझर्व्ह धोरण 17 सप्टेंबरला जाहीर करणार, गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
सोने दरातील तेजीला ब्रेक लागणार? फेडरल रिझर्व्ह धोरण 17 सप्टेंबरला जाहीर करणार, गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
ओबीसी आरक्षणाच्या विवंचनेतून दुसरा बळी, मुलाच्या नोकरीची चिंता,  धाराशिवमध्ये 55 वर्षीय शेतकऱ्यानं जीवन संपवलं
ओबीसी आरक्षणाच्या विवंचनेतून दुसरा बळी, मुलाच्या नोकरीची चिंता, धाराशिवमध्ये 55 वर्षीय शेतकऱ्यानं जीवन संपवलं
Embed widget