एक्स्प्लोर
पिंपरीत गाडी जळीतकांड, सोसायटीतील सहा गाड्या पेटवल्या
पिंपरी: पिंपळे गुरवमध्ये एका सोसायटीमध्ये सहा गाड्या पेटवल्या आहेत. पहाटे 4 च्या सुमारासची ही घटना घडल्या असून, या गाड्या कुणी आणि कशा पेटवल्या हे कारण अद्याप समजू शकलं नाही.
पिंपळे गुरवमधील योगेश नावाच्या इमारतीमधील ही घटना घडली. सकाळी 4 च्या सुमारास सोसायटीमध्ये धुर येऊ लागल्याने इमारातीतील कोणालाही खालती येता आले नाही. यानंतर स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण आणले. या घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत
यापूर्वीही पिंपरीमध्ये गाडी तोडफोडच्या घटना घडल्या होत्या. पण आता गाड्यांच्या जळीतकांडामुळे परिसरात भितीचं वातावरण आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement