एक्स्प्लोर

Pune News: GBS रुग्णांसोबत पुणे महानगरपालिकेचा निष्काळजीपणा? मोफत उपचार होणाऱ्या कमला नेहरू रुग्णालयात न्यूरोलॉजिस्टच नाही 

पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात जीबीएसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहे. जीबीएस हा आजार न्यूरॉन संदर्भातला आजार आहे.  मात्र या रुग्णालयात एकही न्यूरोलॉजिस्ट नसल्याची खळबळजनक माहिती समोर आलीय.

Guillain-Barre Syndrome, Pune :  पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात (Kamla Nehru Hospital) गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या (GBS)रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहे. जीबीएस हा आजार न्यूरॉन संदर्भातला आजार आहे.  मात्र या कमला नेहरू रुग्णालयात एकही न्यूरोलॉजिस्ट (Neurologist) नसल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाबाहेरील विजिटिंग न्यूरोलॉजिस्ट येऊन या ठिकाणी रुग्णांवर उपचार करतायेत. सध्या या रुग्णालयात तीन न्यूरोलॉजिस्टची गरज आहे. रुग्णांना दिलासा मिळावा म्हणून या रुग्णालयात मोफत उपचार सुरू करण्यात आले आहे.

मात्र न्यूरोलॉजिस्ट हे पदच महापालिकेच्या पीपीपी तत्त्वावर असलेल्या रुग्णालयात मंजूर नाहीत. त्यामुळे रुग्ण या रुग्णालयात फिरकताना दिसत नाहीये. त्यामुळे महापालिकेने (Pune Municipal Corporation) रुग्णांच्या जीवाचा खेळखंडोबा मांडलाय का? असा प्रश्न उपस्थित होतो. या रुग्णालयात सध्या एक रुग्ण उपचार घेत आहे. तर दोन संशयित रुग्ण आहेत. त्यामुळे पुणे महानगरपालिकेचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आल्याचे बोलले जात आहे.

GBS रुग्णांसोबत पुणे महानगरपालिकेचा निष्काळजीपणा?

गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा (GBS) पुण्यात उद्रेक झाल्याने (Guillain-Barre Syndrome outbreak in Pune) जिल्ह्यातील बाधित गावांत सध्या भीतीचे वातावरण आहे. अलिकडे पुण्यातील विविध भागात जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दाखल आता केंद्राने घेतली आहे. केंद्राच सात सदस्यीय पथकानं आज (29 जानेवारीला) पुण्यातील नांदेड गावात भेट देत येथील विहिरीतील पाण्याची पाहणी केली आहे. केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (दिल्ली), निम्हान्स (बंगळुरू), पुण्यातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागीय कार्यालय आणि राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्था (एनआयव्ही) या संस्थांमधील सात तज्ज्ञांचा समावेश आहे. तर दुसरीकडे संभाव्य परिस्थिती आटोक्यात राहावी यासाठी प्रशासनाकडूनही खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र GBS च्या रुग्णांवर मोफत उपचारांसाठी नेमलेल्या कमला नेहरू रुग्णालयात एकही न्यूरोलॉजिस्ट नसल्याचे पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे.    

भारत-इंग्लंड टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट

दरम्यान, पुण्यात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 इंटरनॅशनल मॅचवर जीबीएसचे सावट आहे. या मॅचला परदेशातून ही हजारो प्रेक्षक येणारेत. हे पाहता जीबीएसचा प्रादुर्भाव वाढणार नाही, या अनुषंगाने राज्य सरकारने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्यात. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानावर उपाययोजना राबवत आहे. पिण्याचं पाणी तीन वेळा फिल्टर करुन घेतलं जाणार आहे.  तर लॉनसाठी आणि वापरासाठी शुद्ध पाणी वापरलं जाणार आहे. जेणेकरून प्रेक्षकांना जीबीएसचा धोका उद्भवणार नाही. जीबीएसच्या सावटाखाली होणाऱ्या या मॅचच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती एमसीएचे जॉईंट सेक्रेटरी संतोष बोबडे यांनी दिली आहे.  

हे ही वाचा 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

शिवानी पांढरे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

वॉटरपार्कमध्ये भीषण अपघात, मॅनेजमेंटची एक चूक अंगलट; वॉटर स्लाईडवरुन घसरून महिलेच्या मणक्याचे चार तुकडे, मालकसह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल
मॅनेजमेंटची एक चूक अंगलट, वॉटर स्लाईडवरुन घसरून महिलेच्या मणक्याचे चार तुकडे, पुण्यात मालकसह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल
Chhaya Kadam Shares Post For Gaurav More: 'फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून...', दिग्गज अभिनेत्रीची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेसाठी डोळे पाणावणारी पोस्ट
'फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून...', दिग्गज अभिनेत्रीची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेसाठी डोळे पाणावणारी पोस्ट
Dwidwadash Yog 2026 : बुध-शुक्राची युती ठरणार गेमचेंजर; 11 एप्रिलला द्विद्वादश राजयोगाचा थेट राशींवर परिणाम, नोकरी, पैसा, करिअरमध्ये मिळणार भरघोस यश
बुध-शुक्राची युती ठरणार गेमचेंजर; 11 एप्रिलला द्विद्वादश राजयोगाचा थेट राशींवर परिणाम, नोकरी, पैसा, करिअरमध्ये मिळणार भरघोस यश
Maharashtra Live Blog Updates: बारामती पोटनिवडणुकीचं चित्र आज स्पष्ट होणार, काँग्रेस माघार घेणार?
Maharashtra Live Blog Updates: बारामती पोटनिवडणुकीचं चित्र आज स्पष्ट होणार, काँग्रेस माघार घेणार?

व्हिडीओ

Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report
Cockroach Found In Vande Bharat Meal : झुरळ खिचडीत रेल्वे अडचणीत Special Report
Pune Cyber Scam : 54 कोटींच्या आमिषाला भुलले अन् 12 कोटी गमावले Special Report
Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धखोर इस्त्रायलचा पहिल्याच दिवशी युद्धविरामाला सुरुंग, लेबनाॅनमध्ये 10 मिनिटात 254 जणांच्या कत्तली; अमेरिकेनं सुद्धा पलटी मारली; संतप्त इराणनं होर्मुझ मार्ग पुन्हा रोखला, उद्यापासून चर्चा होणार तरी कशी?
युद्धखोर इस्त्रायलचा पहिल्याच दिवशी युद्धविरामाला सुरुंग, लेबनाॅनमध्ये 10 मिनिटात 254 जणांच्या कत्तली; अमेरिकेनं सुद्धा पलटी मारली; संतप्त इराणनं होर्मुझ मार्ग पुन्हा रोखला, उद्यापासून चर्चा होणार तरी कशी?
NCP Sharad Pawar: दोन्ही राष्ट्रवादींच्या विलनीकरणाच्या मुद्द्याला पूर्णविराम? शरदचंद्र पवार पक्ष ॲक्शन मोडमध्ये, बैठका अन् गाठीभेटींना वेग
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलनीकरणाच्या मुद्द्याला पूर्णविराम? शरदचंद्र पवार पक्ष ॲक्शन मोडमध्ये, बैठका अन् गाठीभेटींना वेग
Nashik Crime News: नाशिकच्या नामांकित कंपनीत भयानक कांड, आधी नोकरी द्यायचे मग रिसॉर्टवर नेऊन...; 9 गुन्हे दाखल, नेमकं प्रकरण काय?
नाशिकच्या नामांकित कंपनीत भयानक कांड, आधी नोकरी द्यायचे मग रिसॉर्टवर नेऊन...; 9 गुन्हे दाखल, नेमकं प्रकरण काय?
Pune Crime: पुण्यातील 'त्या' पोलिसांवर कारवाईचा बडगा; आयटी अभियंता तरुण-तरुणीला धमकावत 10 हजार रुपये उकळण भोवलं, तिघांचं निलंबन
पुण्यातील 'त्या' पोलिसांवर कारवाईचा बडगा; आयटी अभियंता तरुण-तरुणीला धमकावत 10 हजार रुपये उकळण भोवलं, तिघांचं निलंबन
Ritu Shivpuri Life Story: वयाच्या 56व्या वर्षी तिशीतलं ग्लॅमर, गोविंदाच्या 'लाल दुपट्टे वाली' गाण्यातली अभिनेत्री टेलिव्हिजनवरच्या 'बा'ची लेक; एक सिनेमा करुन ठरली 'वन फिल्म वंडर'
वयाच्या 56व्या वर्षी तिशीतलं ग्लॅमर, गोविंदाच्या 'लाल दुपट्टे वाली' गाण्यातली अभिनेत्री टेलिव्हिजनवरच्या 'बा'ची लेक; एक सिनेमा करुन ठरली 'वन फिल्म वंडर'
Chhatrapati Sambhajinagar : भाजीत केस निघाला; पतीनं जनावरासारखं मारलं, रात्रभर वेदना सहन केल्या; पुन्हा सकाळी त्रास अन्... तिनं छळाला कंटाळून गळ्याला लावली दोर
भाजीत केस निघाला; पतीनं जनावरासारखं मारलं, रात्रभर वेदना सहन केल्या; पुन्हा सकाळी त्रास अन्... तिनं छळाला कंटाळून गळ्याला लावली दोर
Nashik Crime News: AI चा वापर करून ‘खाकी’चा बनाव, तोतया पोलीस बनून महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन्...; नाशिकमधील चक्रावणारी घटना
AI चा वापर करून ‘खाकी’चा बनाव, तोतया पोलीस बनून महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन्...; नाशिकमधील चक्रावणारी घटना
Sadabhau Khot on Tukaram Mundhe: 'नवीन युगातील तुकारामांबाबत माहिती नाही'; तुकाराम मुंढेंच्या बदलीबाबत प्रश्न विचारताच सदाभाऊ खोतांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
'नवीन युगातील तुकारामांबाबत माहिती नाही'; तुकाराम मुंढेंच्या बदलीबाबत प्रश्न विचारताच सदाभाऊ खोतांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Embed widget