एक्स्प्लोर

Vijay Wadettiwar on Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलणे म्हणजे ओबीसी चळवळीवर अन्याय : विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar on Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळने म्हणजे ओबीसी चळवळीवर अन्याय असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

Vijay Wadettiwar on Chhagan Bhujbal, Nagpur : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडलाय. नव्या सरकारमध्ये 39 नेत्यांना मंत्रि‍पदाची संधी देण्यात आली आहे. यामध्ये 33 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्री आहेत. भाजपमधील 19 नेत्यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. शिंदेंच्या शिवसेनेतील 11 नेत्यांनी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील 9 नेत्यांना मंत्रि‍पदाची संधी देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आलं आहे. यावर छगन भुजबळ यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. दरम्यान, आता छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महायुती (Mahayuti) सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते. 

विजय वडेट्टीवार काय काय म्हणाले?

छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलने फक्त हा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावरचा अन्याय नाही तर तो ओबीसी चळवळीवरचाच अन्याय आहे, असं मत काँग्रेसचे जेष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी व्यक्त केले आहे. सरकारवर व त्यांच्या मंत्र्यांवर अंकुश ठेवायला विरोधी पक्ष सभागृहात गरजेचा असतो. विधानसभा अध्यक्ष राज्य सरकारने बनवला असतो. त्यामुळे विरोधीपक्ष नेता बनवने हे राज्य सरकारच्या इच्छेवर अवलंबून असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

छगन भुजबळ यांच्या अन्याय झाला आहे. त्यांना संसदीय कामकाजाचा मोठा अनुभव आहे. ते विरोधात एकटे आमदार असतांना सभागृह गाजवून टाकायचे. त्यांच्या पक्षात काय स्पर्धा आहे यावर मी बोलणार नाही. मात्र मी त्यांच्यासोबत काम केले आहे छगन भुजबळांवर अन्याय झाल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

अजितदादांनी भुजबळांसाठी मोठी संधी राखून ठेवली असेल : अमोल मिटकरी  

अमोल मिटकरी म्हणाले, भुजबळ नाराज नाहीत चुकीची बातमी चालवली जात आहे. भुजबळ म्हणत असतील 'जहा पर मन नही लगता वाहा पर क्या रहना' तर त्यांची ही देखील आवडीची ओळ आहे की ' तेरे बिना दिल नही लगता'. भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आत्मा आहे. त्यामुळे आत्मा शरीर सोडून जात नसतो.  भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल नाही याचा अर्थ असा की अजित पवारांनी त्यांच्यासाठी मोठी संधी राखून ठेवली असेल. अजित पवार (Ajit Pawar) कुणावर अन्नाय करत नाहीत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Raj Thackeray-Uddhav Thackeray: रश्मी ठाकरेंकडून राज ठाकरेंचं स्वागत; नागपूरात मंत्रिमंडळ विस्तार सुरु असताना मुंबईत काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचं कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad- Jyoti Mangal Jadhav यांचा संबंध काय, FC रोडवरील संपत्तीचं गौडबंगाल काय? Vastav EP 122Walmik Karad Mother : माझ्या लेकाला न्याय मिळाला पाहिजे, सगळे गुन्हे खोटे, वाल्मिकच्या आईची सादWalmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजीDhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचं कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Mutual Fund SIP : 25000 हजारांची एसआयपी दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
25000 हजारांची एसआयपी 10 टक्क्यांनी स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार?
मंत्रालयातील ती लॅम्बोर्गिनी कुमार मोरदानींची, 116 एकर जमिनीची फाईल घेऊन मंत्र्यांसमोर; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
मंत्रालयातील ती लॅम्बोर्गिनी कुमार मोरदानींची, 116 एकर जमिनीची फाईल घेऊन मंत्र्यांसमोर; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
Embed widget