एक्स्प्लोर

Vidhan Parishad Election 2024 : विधान परिषद निवडणुकीत बच्चू कडूंचा कुणाला पाठिंबा? समोर आली मोठी अपडेट

Maharashtra Vidhan Parishad Election 2024 : विधान परिषद निवडणुकीत प्रहार जनशक्‍ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू कोणाला पाठिंबा देणार? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Vidhan Parishad Election 2024 : आज विधान परिषदेच्या (Legislative Council Election) 11 जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणे निश्चित आहे. या निवडणुकीत प्रहार जनशक्‍ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा महायुती (Mahayuti) की महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) पाठिंबा देणार? याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. 

महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाने माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे. तर अजित पवार गटाने राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसने प्रज्ञा सातव, शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर तर शेकापचे जयंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

बच्चू कडूंचा कुणाला पाठिंबा?

विधान परिषद निवडणुकीबाबत कुणाला पाठींबा देणार याबाबत बच्चू कडू यांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही दोन वर्षांपासून शिंदे साहेबांसोबत आहोत. आताही आम्ही त्यांच्यासोबत आहोत. कारण त्यांनी आमच्या मतदारसंघात भरपूर निधी दिला आहे. मी स्वतः आणि राजकुमार पटेल शिंदे साहेबांसोबत मतदान करणार आहोत, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. त्यामुळे बच्चू कडू यांचा शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा असल्याचे निश्चित झाले आहे. तसेच या निवडणुकीत शिंदे साहेबांचे एकही मत फुटणार नाही, असा विश्वासही  बच्चू कडूंनी व्यक्त केला आहे.  

पक्षीय बलाबल जाणून घ्या

महायुतीमध्ये भाजपचे 103, शिवसेना शिंदे गट 40 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 40 आमदार आहेत. महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 1 आमदार, बहुजन विकास आघाडी 2 आमदार असलेल्या एनडीएचा भाग आहे.  प्रहार जनशक्ती पक्ष 1, इतरांसह, महायुतीचा वाटा 203 वर आहे. महाविकास आघाडीकडे काँग्रेस (37), शिवसेना ठाकरे गट (16), राष्ट्रवादी शरद पवार गट (12), समाजवादी पक्ष (2), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) (1) आणि शेतकरी आणि कामगार पक्ष अशा 69 आमदारांचा पाठिंबा आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

मोठी बातमी! विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांचं क्रॉस व्होटिंग? काँग्रेसच्या 8 आमदारांचं राष्ट्रवादी, भाजप उमेदवारांना मतदान?

काँग्रेसच्या बैठकीला दोन आमदार अनुपस्थित; आज विधान परिषदेची निवडणूक, महाविकास आघाडीची वाढली धाकधूक

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सत्तेसाठी संवैधानिक तत्त्वांना तिलांजली, कोरड्या गप्पा ते शेतकऱ्यांची थट्टा, दुष्काळी परिस्थितीवरुन रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल 
सत्तेसाठी संवैधानिक तत्त्वांना तिलांजली, कोरड्या गप्पा ते शेतकऱ्यांची थट्टा, दुष्काळी परिस्थितीवरुन रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल 
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
मराठा आरक्षणाबाबत दिलेला प्रत्येक शब्द पाळला, जरांगे पाटलांनी मुंबईतील उपोषण टाळावं,  शंभूराज देसाईंचं आवाहन, तर रोहित पवारांनांही दिलं प्रत्युत्तर
मराठा आरक्षणाबाबत दिलेला प्रत्येक शब्द पाळला, जरांगे पाटलांनी मुंबईतील उपोषण टाळावं,  शंभूराज देसाईंचं आवाहन, तर रोहित पवारांनांही दिलं प्रत्युत्तर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Lodhi : आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
Manoj Jarange : जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
सोनं,चांदी,डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
Embed widget