एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : मुंबई महापालिका समर्थ आहे, सत्तेत आल्यानंतर एमएमआरडीए रद्द करणार : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray, Mumbai : "कल्याणला मी साधी माझी कार्यकर्ता उभी केली. तिच्या विरोधात होता गद्दार आणि त्या गद्दारचं कार्टे उभं होतं. त्याला जिंकवायला मोदीला आणला.  ठाणे महापलिकेप्रमाणे मुंबई महापालिकाला सुद्धा भिकेला लावतील. जे फिक्स डिपॉझिट होतं ते किती राहील?"

Uddhav Thackeray, Mumbai : "कल्याणला मी साधी माझी कार्यकर्ता उभी केली. तिच्या विरोधात होता गद्दार आणि त्या गद्दारचं कार्टे उभं होतं. त्याला जिंकवायला मोदीला आणला.  ठाणे महापलिकेप्रमाणे मुंबई महापालिकाला सुद्धा भिकेला लावतील. जे फिक्स डिपॉझिट होतं ते किती राहील? एमएमआरडीए सुद्धा मी माझं सरकार आल्यावर रद्द करणार, बीएमसी समर्थ आहे बाकी सगळे काम करायला", असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. ते बुधवारी मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलत होते. 

मुंबईला नखं लावायचं काम केलं तर आम्ही बोट छाटून टाकू

उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईला नखं लावायचं काम केलं तर आम्ही बोट छाटून टाकू. तुम्ही माझं सगळं घेऊन गेलात तरी नाकावर टिचून मी सरकार आणणार आहे. आताच्या घोषणा झाल्या त्यात शेवटची घोषणा महत्वाची होती.  'हर हर महादेव' त्यामुळे आता लढाई समोर आहे. 2 आमदार जिंकलो त्यात मिलिंद पण आहे.  4 खासदार निवडून आणले असा मी म्हणेल.  आणखी काही जागा जिंकायची अपेक्षा होती. सगळे मोठे नेते आपल्याला भेटून गेले. 

भाजप म्हणजे चोर कंपनी आहे, राजकारणतली षंड माणसं आहेत

अनेक जण म्हणाले, उद्धवजी तुम्ही देशाला दिशा दाखवली. मी म्हणालो आपण जोपर्यंत सरळ होतो. तेव्हा सरळ एकदा वाकड्यात घुसलो तेव्हा आपण वाकड करतो.  भाजप म्हणजे चोर कंपनी आहे. राजकारणतली षंड माणसं आहेत. आपण असा लढलो की मोदींना सुद्धा घाम फुटला. मोदीचं भाषण ऐकताना कीव येतीये. मी नगरसेवक कधी झालो नाही थेट मुख्यमंत्री झालो,  जे शक्य होतं ते मी सगळं केलं. हे आपल्यासाठी शेवटचं आव्हान आहे.  त्यानंतर आपल्याला आव्हान देणार कोणी राहणार नाही. यांनी पक्ष कुटुंब सगळं फोडलं. आता हे आपल्याला आव्हान द्यायला उभे आहेत, असंही ठाकरे म्हणाले. 

शिवसेना गंजलेली तलवार नाहीये, तळपती तलवार आहे

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना गंजलेली तलवार नाहीये, तळपती तलवार आहे.  मुंबई टिकविण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा होता.  आपल्या हक्काच्या मुंबईत आपल्यला असा वागावलं जातय. ते दोन व्यापारी असं करत आहेत, त्यांची वृत्ती आपल्याला मुळासकट काढायची आहे. माझ्या आजोबाला शेलार मामा म्हणायचे हा शेलार नाही.  आम्ही आमचं स्वतः चा लुटायला देणार नाही. लुटायला आला तर तोडून टाकू. मराठी माणसामध्ये सुद्धा फूट पाडण्याचा काम हे व्यापारी करत आहेत. ना खाऊ ना खाणे दूंगा अरे किती खाताय? खालेलं जाताय कुठाय? असा सवलाही उद्धव ठाकरेंनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Uddhav Thackeray: एक तर तू राहशील नाहीतर मी राहील, उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांना इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar :  निवडणूक साधी समजू नका, राज्याचं हित न पाहणाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल, मविआच्या उमेदवारांना विजयी करा : शरद पवार
शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांना महालक्ष्मी योजनेचे 3 हजार अन् मोफत एसटी प्रवास, शरद पवारांनी मुक्ताईनगरमध्ये मविआचा जाहीरनामा मांडला
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Speech: ते ठरविण्याचा अधिकार माझा, भर सभेत पवारांनी उमेदवाराला ठणकावून सांगितलंNitin Gadkari Zero Hour : शरद पवार रिंगमास्टर, मविआ सर्कस; नितीन गडकरींची स्फोटक मुलाखत ABP MAJHARaj Thackeray Full Dindoshi | 'बाण' ते 'खान' दिंडोशींच्या सभेत राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर कडाडले!ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 11 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar :  निवडणूक साधी समजू नका, राज्याचं हित न पाहणाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल, मविआच्या उमेदवारांना विजयी करा : शरद पवार
शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांना महालक्ष्मी योजनेचे 3 हजार अन् मोफत एसटी प्रवास, शरद पवारांनी मुक्ताईनगरमध्ये मविआचा जाहीरनामा मांडला
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
Kolhapur News : कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Embed widget